नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
मामीचे धडाकेबाज चौकार
मामीचे धडाकेबाज चौकार मध्येच वावेंचा षटकार
मामी
मामी
(No subject)
(No subject)
विशाल
विशाल

तो मी न्हवेच (वर्तुळ पूर्ण
तो मी न्हवेच
(वर्तुळ पूर्ण करणारा )
Submitted by विशाल कुलकर्णी
Submitted by विशाल कुलकर्णी on 10 September, 2024 - 14:33 >>> तो मी नव्हेच!!!!
डेंजर चालू आहे इकडे.
डेंजर चालू आहे इकडे.


माबो गणेशउत्सवाची घोषणा
माबो गणेशउत्सवाची घोषणा करताना संयोजक

(No subject)
काही स्पेशालिस्ट
काही स्पेशालिस्ट
(No subject)
Submitted by विशाखा-वावे on
Submitted by विशाखा-वावे on 10 September, 2024 - 15:00 >>> अतिविशेषम खतरनाकमं
वेमा , वो कटहरे मे खडे इन्सान
वेमा , वो कटहरे मे खडे इन्सान को सजा फर्माई जाये ...सबको गोल गोल घुमा रहा है !
ववि मध्ये सामी आणि बागुलबुवा
ववि मध्ये सामी आणि बागुलबुवा यांच्यातील चारोळ्यांचा कलगी तुरा
ओह माय.
ओह माय.
काय मज्जेशीर आहेत मीम्स
एक से बढ़कर एक
आज दिवसभर भारीच किल्ला लढवलाय
आज दिवसभर भारीच किल्ला लढवलाय सर्वांनी.
विशाल कुलकर्णी वर्तुळ भारीच.
मीमर्स जोमात, वाचक कोमात !
(No subject)
संदर्भ: क्रिकेटचा धागा
संदर्भ: क्रिकेटचा धागा
धमाल आहे इथे. काय अभ्यास काय
धमाल आहे इथे. काय अभ्यास काय अभ्यास झालंय परवा पासून.
आपल्या धाग्याला आलेले
आपल्या धाग्याला आलेले प्रतिसाद कसे वाढवू विचारात माबोकर.

Phone सगळं ऐकतो आणि जाहिराती
Phone सगळं ऐकतो आणि जाहिराती देतो, बघा. माझ्यातला संयोजक घाबरलाय आता ai ला
(No subject)
लाजेकाजेस्तव काम केल्याची
लाजेकाजेस्तव काम केल्याची टक्केवारी वाढवलेली दिसतेय सगळ्यांनीच..
स्वरूप
स्वरूप
लै भारी
किल्ली,
ववि चे टीशर्ट थीम ही का?
या धाग्यावरील प्रतिसादामुळे
या धाग्यावरील प्रतिसादामुळे संयोजक..
(No subject)
>>काम केल्याची टक्केवारी
>>काम केल्याची टक्केवारी वाढवलेली दिसतेय
सही पकडे है
तोडफोड बातमी.. (Breaking News
तोडफोड बातमी.. (Breaking News) :
माबोकरांना गणेशोत्सव काळात वर्क फ्राॅम होम साठी मनाई..
सर्व कंपन्यांनी केला ठराव..
(No subject)
Pages