नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
मंडळाच्या मिटींगमध्ये कामाची
मंडळाच्या मिटींगमध्ये कामाची वाटणी होत असताना हुश्यार माबो कार्यकर्ते
(No subject)
भारी, स्वरूप
भारी, स्वरूप
(No subject)
(No subject)
धाग्यावर मायबोलीकरांकडून उत्सवमूर्तीचे स्वागत
नुकत्याच नवीन आलेल्या
नुकत्याच नवीन आलेल्या सदस्याच्या पहिल्या धाग्यावर नकारात्मक प्रतिसादांचा भडिमार झाल्यावर सदस्याची अवस्था

(No subject)
हरपा आणि स्वरूप... एक नंबर
हरपा आणि स्वरूप...
एक नंबर
sinking Titanic ship ... >>>
sinking Titanic ship ... >>> हरपा आणि स्वरूप
(No subject)
एकसे बढकर एक मीम्स! काय
एकसे बढकर एक मीम्स! काय अभ्यास अन काय कल्पकता! सलाम !
स्वरूप
स्वरूप


वावे (हस्तरचा ) मामी, अनु फारच धमाल.
सर्वच धमाल आहेत.
(No subject)
स्वरुप, हपा
स्वरुप, हपा
धागा पुरता पेटल्याची खात्री
धागा पुरता पेटल्याची खात्री झाल्यावर

ट्रंप अमितवचे शशक वाचून
ट्रंप अमितवचे शशक वाचून म्हणाले, "Make माबो great again". MMGA माम्गा?
(No subject)
^^^ exhausted वरचे खूपच सोबर
^^^ exhausted वरचे खूपच सोबर मीम पाहण्यात आले हे.
नाही, नाही स्वरूप.पत्ते टाकत
नाही, नाही स्वरूप. पत्ते टाकत राहा, खेळ सुरू ठेवा.
(No subject)
MmGa
MmGa
कुणी पूर्वीची माबो राहिली
कुणी पूर्वीची माबो राहिली नाही म्हटले की तत्काळ 'मम्गा' फेकावे वाटते

हसून हसून पुरेवाट!!
हसून हसून पुरेवाट!!

काय कल्पकता, काय विनोदबुद्धी,
काय कल्पकता, काय विनोदबुद्धी, काय धागा, एकदम ओक्के (पक्षी अतिझक्कास!)
सगळेच मीम्स अप्रतिम _/\_
सगळेच मीम्स अप्रतिम _/\_
आजही तुफान आहे
आजही तुफान आहे
आजचे मानकरी स्वरूप दिसत आहेत
(No subject)
झकासराव
झकासराव
(No subject)
काय भन्नाट मीम्स आले आहेत...
काय भन्नाट मीम्स आले आहेत...
सृजनशीलतेला अगदी बहार आलाय....
और आने दो.....
Pages