Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्रेकींग बॅड ....आता कल्ट मधे
ब्रेकींग बॅड ....आता कल्ट मधे आहे. खुप कमी लोक ( जे वेब सिरिझ पहतात) असतील ज्यानी पाहिली नहिये. >>>>
मी आहे या अपवादात्मक लोकांत,मी वेब सिरीजबघतो पण अजूनही
ब्रेकिंग बॅड, स्ट्रेंजर थिंग्ज पाहिलेली नाही
मी आहे या अपवादात्मक लोकांत
मी आहे या अपवादात्मक लोकांत,मी वेब सिरीजबघतो पण अजूनही ब्रेकिंग बॅड, स्ट्रेंजर थिंग्ज पाहिलेली नाही >>>> मी पण
ब्रेबॅ, हाऑका हे दोन बर्याच वर्षांपासून (जवळजवळ १०) वॉचलिस्टमध्ये आहेत. राहूनच जातं बघायचं.
हाऑका राहू देत आता
हाऑका राहू देत आता
मी आहे या अपवादात्मक लोकांत
मी आहे या अपवादात्मक लोकांत,मी वेब सिरीजबघतो पण अजूनही
ब्रेकिंग बॅड मी ही नाही पाहीली.
हाऑका >>> ?
हाउस ऑफ कार्ड्स
हाउस ऑफ कार्ड्स
लोल.. मी गॉट वर्जिन
लोल.. मी गॉट वर्जिन
स्टेंजर थिंग्ज्स, हाऑका, गॉट,
स्टेंजर थिंग्ज्स, हाऑका, गॉट, ब्रेबॅ सगळं बघितलं आहे.
ब्रेकिंग मी ही तीन वर्ष पाहु
ब्रेकिंग मी ही तीन वर्ष पाहु पाहु म्हणुन परवा सुरुवात केली. जय हो!
मलाही ब्रेबॅ ४ थ्यांदा सुरु
मलाही ब्रेबॅ ४ थ्यांदा सुरु कराविशी वाटतेय.
मी सुद्धा GoT पाचवा सिझन
मी सुद्धा GoT पाचवा सिझन संपल्यावर बघायला सुरू केलेली. पण बरं वाटतं की आधी पाहिली नाही. तेवढं वाट बघत राहणं माझ्याने होत नाही.
Br Ba पण असंच लेट बघायला घेतलं. या दोन्ही सिरीज इतक्या वेळा पाहून झाल्यात की जवळपास पाठ आहेत आता.
money heist रेको हजारवेळा येऊन गेलाय, पण मुद्दाम मागे ठेवलीय. जेव्हा बघायला इतर काहीच नसेल तेव्हा बघेन. कोणी पुरवून पुरवून खाऊ खातात तसं
खूप पर्याय असले कि काहीच बघून
खूप पर्याय असले कि काहीच बघून होत नाही. दिवाळीचा फराळ संपल्यावर इच्छा होते तसं.
नेफ्लि वर असलेले बरेच सिनेमे तिथून गेल्यावर युट्यूबवर पाहिले. यूट्युबवर हवं ते (अजून तरी) मिळत असल्याने आणि आता ओटीटी कंटेंटसचं आकर्षण राहिले नसल्याने 99%वेळ तिथेच जातो.
सुदेश बेरी ने मध्यंतरी सुराग मधे खूप हसवलं. एव्हढी धमाल विनोदी मालिका आणि हमखास हसवणारा विनोदी अभिनय क्वचितच पहायला मिळतो. अवघड असत ते. तहकीकात मालिकेला मागे टाकते ही माहिती मालिंका.
Thanks YouTube.
२००८ ते २०१३ पर्यंत breaking
२००८ ते २०१३ पर्यंत breaking bad चे सीझन चालू होते , पण आम्ही नाय पाहिले
अशा मजबूत सीरिज बद्दल पाच दहा वर्षांनी चर्चा झालीं तर नवीन लोकांना त्या बद्दल माहिती कळते .
विशेष उल्लेख म्हणजे Breaking bad मधील सीझन ४ एपिसोड १३ मधील ३८ व्या मिनिटाला खलनायक गस चा अभिनय जबरदस्त झालाय ....
खूप पर्याय असले कि काहीच बघून
खूप पर्याय असले कि काहीच बघून होत नाही. दिवाळीचा फराळ संपल्यावर इच्छा होते तसं. >>> अगदी अगदी
खूपदा मला तर काय बघावं हेच कळत नाही किंवा ठरत नाही
शेवटी मग मी हास्यजत्रा बघतो आणि झोपतो
शेवटी मग मी हास्यजत्रा बघतो
शेवटी मग मी हास्यजत्रा बघतो आणि झोपतो>>>> सेम माझा नवरा असेच करतो
.सुदेश बेरी ने मध्यंतरी सुराग मधे खूप हसवलं. >>> र आ तुम्हाला च्रप्स चावले का काय?
रघु आचार्य
रघु आचार्य
एकदा दूरदर्शन वरील आंखे सिरीयल बघाच
सुदेश बेरीला विसरून जाल.
बाकी सुदेश बेरी सुराग मध्ये बच्चन ची कार्बन कॉपी च करायचा
वैतागवाडी.
तेव्हा आमच्याकडे एकमेव दूरदर्शन होते म्हणून भक्तिभावाने सर्व सिरीयल बघायचो.
त्यातलेच हे आंखे रत्न.
एक सिरीयल होती त्यातली नायिका जीनजात उल्लेख असायचा तिचा. ती म्हणे मानव रूप घेउन त्या घराला उद्ध्वस्त करायला आलेली जीनजात.
स्ट्रेट हेअर्स त्यावेळी सिरीयल मध्ये प्रथम पाहिले.
जुन्या आठवणी जाग्या केल्या रघुजी तुम्ही
आंखे खूप मस्त उत्कंठावर्धक
आंखे खूप मस्त उत्कंठावर्धक सिरियल होती. न चुकता पाहायचो.
पण आत कलाकार, प्लॉट काहीच आठवत नाहिये
आशुचँप, मध्यंतरी जत्रा वर
आशुचँप, मध्यंतरी जत्रा वर काही दिवस काढले. विशाखा सुभेदार असताना. चांगला टाईमपास होता.
आशु २९ - हेच तर नाव आहे ना मालिकेचे. कि नेहमीप्रमाणे मी घोळ केला ?
झकासराव मी नेट वर बघतो. सापडली तर नक्कीच बघेन. सध्या क्राईम अॅलर्टचे सगळे एपिसोड पुन्हा पुन्हा दिसतात.
स्क्विड गेम चॅलेंज अजून चार
स्क्विड गेम चॅलेंज अजून चार भाग आले आज
रात्रीत पटकन बघून घेतले
आता तिघेच उरलेत. एखाद दुसरा भाग शिल्लक असेल.
मी बिग बॉस कधीच बघत नाही. पण हे बघायला मजा येत आहे.
स्क्विड गेम चॅलेंज हा रिअलिटी
स्क्विड गेम चॅलेंज हा रिअलिटी शो आहे वाटत. पहील भाग चालु केला पण मूड नाहि आला.
शेवटी मग मी हास्यजत्रा बघतो
शेवटी मग मी हास्यजत्रा बघतो आणि झोपतो

>>>>
मी तर यूट्यूबवर जुनं 'भाभीजी घरपर है' बघते, अतिशय चीप, फालतू व धमाल आहे.
ओझार्क नुकतीच संपवली. जबरदस्त
ओझार्क नुकतीच संपवली. जबरदस्त स्टोरी, ट्विस्टस, सॉलिड कॅरॅक्टरस आणि अफलातून लोकेशन. एक वेगळंच गुन्हेगारी जग आणि त्या कचाट्यात सापडलेल्या कुटुंबाचं झालेलं अधःपतन.
यातली सर्व स्त्रीपात्रं कमालीची सशक्त आहेत. निव्वळ अमेझिंग.
क्राउन लास्ट सीझन नाही का
क्राउन लास्ट सीझन नाही का बघितला कोणी. डायनाशी इमोशनल कने क्ट असले तर आवडू शकेल. मला ती फ्रेंच प्रॉपर्टी आव ड ली. व १९९७ मध्ये डायना डेथ न्युज आयटम दिवसभर बघित्ला आहे. ते टनेल पण पॅरिस मध्ये गेल्यावर बघायचे होते. पण जमले नाही. काही वेळा नंतर डिझास्टर म्हणून बघा यचा मोड येतो. डेबिकी बाई पीळ आहे. क्वीन पक्षी अंब्रिज बाई डायनाचा उल्लेख सारखा दॅट गर्ल दॅट गर्ल करत असते. ते कसे तरी होते. शेवटी एक स्वप्न संपले असा फील येतो.
आता नव्या सीझन मध्ये मिस्ट्रेस कम क्वीन कमीला व चार्ल्स चा रुमानस व राज्या भिषेक दाखवतील का बंद पडली सिरीअल. मिस्ट्रेसला सर्व मान सन्मान व बायको / सुनेला अपमानास्पद ट्रीटमेंट हे वैश्विक सत्य दिसून येते. आता पण म्हातारे कपल इकडे तिकडे बागडत असते ते बघते मी इन्स्टा वर व डायना हार्ट अशी कमेंट ठोकुन देते. हम नहि विसरेंगे पीपल्स प्रिन्सेसको.
हम लोगhttps://www.youtube.com
हम लोग
https://www.youtube.com/watch?v=wsNxilYQ3bE
The railway men नुकतीच संपवली
The railway men नुकतीच संपवली. काय सीरिज, काय कमालीची acting, असे झाले बघताना. अर्थात घडलेल्या घटनेबद्दल वाईट तर वाटतच, पण ते सगळं ज्या प्रकारे दाखवलंय ते कौतुकास्पद आहे. नक्की काय घडलं असावं याचं कुतूहल लहानणापासून होतं. मला तर खूप आवडली सीरिज, के के मेनन आणि maddy तर फेवरेट आहेतच पण बाबिल ने पण सुरेख काम केलंय. इरफान ची आठवण येते त्याला बघताना, दिसण्यात पण बरच साधर्म्य आहे, आणि त्याने भोपाळची बोलीभाषा अचूक पकडली आहे. खूप दिवसांनी एवढी satisfying series पाहिली.
शहर लखोट
शहर लखोट
अचाट,अतर्क्य, काही ठिकाणी विनोदी
One time watch
पी आय मीना मधले वकील शोभु आणि
पी आय मीना मधले वकील शोभु आणि डॉक्टर हे ओळखीचे वाटतायेत पण कुठे बघितलं ते लक्षात येत नाहीये.
वकील शोमु ( परंब्रत चटर्जी)
वकील शोमु ( परंब्रत चटर्जी) कहानी मधला तरूण इन्स्पेक्टर
डॉक्टर ( जिशु सेनगुप्ता) मर्दानी मधे होता. सडक पार्ट २ मधे ही होता.
धन्यवाद रघू आचार्य.
धन्यवाद रघू आचार्य.
शोमू कहानीपेक्षा वेगळा वाटतोय यात. तिथेच बघितलेला.
डॉक्टरचे वरचे दोन्ही पिक्चर्स मी नाही बघितलेले तरी ओळखीचा वाटतोय.
अन्जू, पी आय मीना मधला
अन्जू, पी आय मीना मधला डॉक्टर ( जिशु सेनगुप्ता) काजोल चा नवरा होता द ट्रायल सीरीज मधे.
अंजूताई , तो प्रभास सारखा
अंजूताई , तो प्रभास सारखा वाटतोय का तुला ???
:पळा पळा :
Pages