अमेरिकन मार्केट

Submitted by केदार on 4 February, 2010 - 18:33

अमेरिकन शेअरबाजारा बद्दलच्या घडामोडी इथे लिहीने अपेक्षित आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Exxon Mobil Corp - आत्ता 'घेणे (बाय)' फायदेशिर आहे का? कोणाला काही माहीती? आपली एक पृच्छा
-----------
मला वाटतं असलेले विकायला हवेत कारण पर्यावरणवाद्यांनी जबाबदार धरलय आणि एका युरोपिअन कंपनीने त्या पर्यावरणवाद्यांची बाजू घेउन, Exxon Mobil Corp ला धारेवर धरलय. मला तरी असे समजले (अ‍ॅज पर माय अंडरस्टँडिंग). स्टॉक आज तरी पडत चाललाय. असो.

$XOM (Exxon Mobile): This is primarily in any1s portfolio for dividends, with summer months ahead and increase in travel demand along with additional reduction in crude production output, most likely prices at the pump will rise steadily by late summer. As long as, this stock maintains support near 100ish area, Njoy the dividend payments and if it goes up then selling portions into strength can be good strategy....

धन्यवाद. माझ्याकडे काही होते ते पडायच्या आत मी विकून टाकले. म्युच्युअल फंडचह बरे वाटतात. डिस्ट्रिब्युटेड असतात. अर्थात म्युच्युअल फंडच्या जोरावर कोणी अब्जोपती होत नाही असे ऐकून आहे, पण तशी महत्वाकांक्षाही नाही.

Instead of mutual fund go for market ETFs, especially QQQ / SPY / IWM / DIA and if planning to invest for long periods but also want to safeguard against downfall during 2008 or 2020 then check out above provided link "How to safeguard Investment Capital yet participate in Market upside?", however to execute this strategy understanding of options is necessary. Feel free to ask any questions/concerns.

Vanguard US Total Market Shares Index ETF बद्दल काय मत आहे? आत्ता चांगली वेळ आहे का विकत घ्यायची?

Vanguard US Total Market Shares Index : Please provide the context, why this ETF? Is this in regarding investment in 401k or any other non-taxable yet restricted accounts!

General opinion - If investing for long long term (+10years) then any broad market ETF is good (no need to diversify any further) as over decades, market tend to have bullish bias. Don't go all in at once, step by step, also known as averaging.

The real question should be, what is our goal? What if we get caught in 2000 or 2008 or 2020 like scenario? Will we need the money when market is down (pick any reason - recession/surgery/job loss/mortgage/etc.)

My view (to be taken with lot of salt) - posted this in another public forum in April 2023, we are probably somewhere near 7-9.
Sequence of events:
1. Fed rate hike is already priced in and even another 1 more rate hike is priced in, hence no uncertainty
2. No major war news as issues are contained
3. Oil prices rise in very managed way until end of summer, again no worries
4. Inflation appears to be under control and every1 becomes complacent
5. Market climbs wall of worry with less stocks participating in the rally while AD line is declining, any1 looking at breadth will not dare to enter market
6. Of course retailers who are fearful of recession will shy away from markets watching news cycles
7. By end of summer, market is near ATHs and everyone who does not have skin in the game is hating this rally and eventually gives in and takes a plunge
8. Jun-Sept we shall start hearing debt ceiling debacle going to the wire
9. By then Oil prices are visibly high while inflation is saying "I am back"
10. Fed is forced to raise rates which NO 1 was expecting
11. Now we shall see double whammy, high inflation, high oil prices, high rate of increase in unemployment going into last Qtr of 2023, credit crunch..... kinda perfect storm
12. Market back to the levels we saw in last Oct or depending on severity of economic effects could go down further
13. Of course it will provide another great opportunity for the next bull run

Could be totally wrong....

मी ऑस्ट्रेलियात राहते. गुंतवणुकिबद्दल अजुन शिकतच आहे. इथल्या ब्रॉड इंडेक्स मधे पैसे टाकले आहे पण इथले मार्केट फारच डाउन आहे. तर त्यामानाने युएस चे खुपच वरती म्हणुन याचा विचार करत होते.

पेरु,
तुम्ही ऑस्ट्रेलियात आहात तर तुमच्यासाठी Vanguard US Total Market Shares Index ETF मधली गुंतवणूक ही इंटरनॅशनल - त्यातही एकाच परदेशाची- या प्रकारातली होईल. हे म्हणजे मी अमेरीकेत रहाते तर ब्रॉड इंटरनॅशनल इंडेक्स ऐवजी फक्त ऑस्ट्रेलियाचा ब्रॉड इंडेक्स विकत घेतल्यासारखे.
तुमच्या इथल्या ब्रॉड इंडेक्स मधे पैसे गुंतवत रहा आणि जोडीला ब्रॉड इंटरनॅशनल इंडेक्स मधे काही रक्कम गुंतवायला सुरुवात करा- एकूण पोर्टफोलीओ विचारात घ्या. तुमची जोखीम घ्यायची कुवत लक्षात घेवून १०%-३०% ब्रॉड इंटर्नॅशनल इंडेक्समधे गुंतवा.

पेरु: छान, शिकायची इछा आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ काढायची तयारी आहे ते उत्तम. पण एकदम ऑस्ट्रेलिया बॉण्ड इंडेक्स डाउन आहे म्हणून अमेरिकेच्या च्या स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणे असे का! हे म्हणजे जागा बदलली कि नशीब बदलेल ह्या मता सारखे झाले.

lets try to compare apples to apples (but might not be similar), as in lets compare SPY with iShares MSCI Australia ETF from 1985 till 2019
SharedScreenshot.jpg

Very clear both have performed quite similar if not identical. After Covid crash US market went parabolic and many missed the boat which is why only results till 2019 were taken. Moral of the story, understand how markets work. No doubt US markets have higher liquidity and better options but higher rewards also come with higher risk, law of economics.

Now lets do similar comparison using Vanguard US total market but it only starts from 2014
SharedScreenshot_1.jpg
Quite clear that Vanguard has performed very well.

So can we say that US market is the best!!! - this statement assumes past performance to continue in future and we all know that's not necessarily true.

So what would be best course of action? - depends on your knowledge of markets.

For a average investor who does not have time nor willingness to learn - As Swati suggested above diversification is the way to go.

Not very fond of bond funds, as during 2022 - current bear market, both bond and equity portfolio suffered painfully.

However, once you learn how to spot bull market, the whole equation will be life changing....

तुमच्या इथल्या ब्रॉड इंडेक्स मधे पैसे गुंतवत रहा आणि जोडीला ब्रॉड इंटरनॅशनल इंडेक्स मधे काही रक्कम गुंतवायला सुरुवात करा- एकूण पोर्टफोलीओ विचारात घ्या. तुमची जोखीम घ्यायची कुवत लक्षात घेवून १०%-३०% ब्रॉड इंटर्नॅशनल इंडेक्समधे >>स्वाती, मागे तुमचे हेच वाचुन ऑलरेडी सुरु केले आहे.पण अजुन काही करता येइल का ते बघत होते.

So what would be best course of action? - depends on your knowledge of markets.? हेच तर वाढवायचे आहे.
However, once you learn how to spot bull market, the whole equation will be life changing.... बुल मार्केट म्हणजे काय?

पेरु,
तुमच्या इथे लोकल गवरमेंटचे आर्थिक नियोजन- गुंतवणूक यावर मार्गदर्शन करणारे रिसोर्सेस उपलब्ध असतील ते वापरा. गरज पडल्यास त्यांच्या मार्फत फी ओन्ली वाला आर्थिक सल्लागार शोधा.

माझा गुंतवणूक करण्याचा मार्ग कायमच बोअरिंग राहीला आहे. मात्र आमच्यासाठी तो योग्य ठरला.
१. मी कधीच मार्केट टाईम केले नाही. बुल मार्केट (तेजी) असो नाहीतर बेअर (मंदी), ठराविक रक्कम गुंतवत राहीले. त्या मुळे आपोआप 'बाय लो'
असे झाले.
२. कायम वर्षभराचा लिविंग एक्सपेन्स बाजूला ठेवला.
३. जी रक्कम मला ५ वर्षे किंवा त्या आधी लागेल त्या रकमेच्या बाबतीत कमीतकमी जोखीम घेतली(जवळ जवळ नाहीच)
४. आपण गुंतवणूक दीर्घकाळासाठी करत आहोत हे कायम लक्षात ठेवले. एक वर्ष परतावा निगेटिव आला म्हणून मार्ग बदलला नाही. मी माझा
पोर्टफोलीओ ३०% खाली गेलेला बघितलाय. अशा वेळी पॅनिक न होता गुंतवणूक करत रहाणे महत्वाचे.
५. गुंतवणूक करताना टॅक्स इफिशियन्सी बघितली. ब्रॉड इंडेक्स फंड वापरले आणि जोडीला दोन चांगले मॅनेज्ड फंडही वापरले - वॅल्यू टिल्ट
६. वयानुसार जोखीम अ‍ॅडजस्ट करत राहीलो, जोडीला दर वेळी आर्थिक परीस्थिती उंचावली तेव्हा आधी गुंतवणूकीचे प्रमाण वाढवले आणि मग
काही प्रमाणात राहणीमान वाढवले.
७. कर्जापोटी कमित कमी व्याज दिले.

पेरु: स्वाती२ ने वर सांगितलेला मार्ग अगदी बरोबर आहे हा झाला भक्ती मार्ग. आता आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याची इच्छा असेल व त्यासाठी लागणारा वेळ आणि परिश्रम घ्यायची तयारी असेल तर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.

how to spot bull market - this presentation shall provide few pointers.

हो स्वाती, तुमच्या आधिच्या पोस्ट वाचुन त्याप्रमाणे चालायचा प्रयत्न करते आहे. पण तरीही अजुन शिकायची इच्छा आहे.

सध्या '७. कर्जापोटी कमित कमी व्याज दिल. ' हाच उपाय चालु आहे. पण अजुन वेगवेगळे मार्ग शोधते आहे.
.
योगी, व्हिडीओ बघुन अजुन प्रश्न घेउन येते.

>>>>>पोर्टफोलीओ ३०% खाली गेलेला बघितलाय. अशा वेळी पॅनिक न होता गुंतवणूक करत रहाणे महत्वाचे.
स्वाती हीच योग्य वेळ असते ना खरं तर स्टॉक्स घ्यायची? पडलेले असतात म्हणुन. आय मे बी राँग. कदाचित असा हार्ड & फास्ट (सरसकट) रुल नसेल.

सामो,
खरे आहे, पडलेले मार्केट ही स्टॉक्स विकत घेण्यासाठी चांगली संधी असते मात्र तुमचा चांगला अभ्यास नसेल तर मार्केट अजून किती खाली जाईल वगैरे अंदाज चुकू शकतात. तसेच तुम्ही निवडलेले स्टॉक्स इतके का पडले आहेत, म्हणजे नॉर्मल बिझनेस सायकलचा भाग की काहीतरी खरोखरच बिघडले आहे याचाही अभ्यास हवा. मार्केट पडते तेव्हा मंदी पायी बरेचदा जॉब मार्केटही अस्थिर झालेले असते, त्याचाही आपल्यावर ताण असतोच. त्यामुळे संधी असली तरी आपल्याला झेपेल इतपतच जोखीम घ्यावी. महिन्याचे खर्चाचे जसे बजेट करतो तसेच गुंतवणूकीचेही एक बजेट असल्यास बरे पडते.

तुमचा चांगला अभ्यास नसेल तर मार्केट अजून किती खाली जाईल वगैरे अंदाज चुकू शकतात. >>>> याचा अनुभव घेतलाय

अशा वेळी पॅनिक न होता गुंतवणूक करत रहाणे महत्वाचे.
स्वाती हीच योग्य वेळ असते ना खरं तर स्टॉक्स घ्यायची? पडलेले असतात म्हणुन.>>> मला पण असच वाटायच. पण किती वर्ष पडलेले राहतील, वरती येतील का नाही याचा अंदाज न आल्यामुळे कधी कधी काय होतंय ते पाहत स्वस्थ राहावे हे धोरण अवलंबिले आहे

कर्जापोटी कमित कमी व्याज दिले.>>> बेस्ट

छंदीफंदी मी सेक्टर्स मध्ये विविधता ठेवलेली आहे. पण बाकी ते थेमॅटिक वगैरे माहीत नाही.

Thematic investing describes investments in trends that are expected to play out over the long term. The strategy is based on the expectation that investing in a particular theme will produce returns greater than traditional types of investments.

Pages