स्टॉक वॉचलिस्ट बनविण्यासाठी मी क्रेमरचा शो पाहतो. पूर्वी नक्की कोणते स्टॉक फॉलो करायचे हा ही प्रश्न असायचा. पण क्रेमर चांगले स्टॉक्स सांगतो असे माझे मत आहे.
मी शक्यतो व्हॅल्यु स्टॉक्स घेत नाही. त्यावाटचे पैसे सरळ इंडेक्स फंडात टाकतो. मग ते स्टॉक्स फॉलो करत बसावे लागत नाहीत. काही व्हॅल्यु स्टॉक्स फक्त डिव्हिडंडसाठी घेतो. उदा T, VZ. त्यांचा ६% डिव्हिडंड आहे!
सहसा मिड कॅप वाले घेतो. उदा CLF, CY वगैरे. विकत घेताना SMA, RS चे चार्ट पाहतो. डेट रेशो पाहतो आणि इन्सायडर ट्रेडिंग चा ट्रेन्ड पाहतो.
काही विशिष्ट सेक्टर पूर्णपणे टाळतो. चायनीज स्टॉक्स (आभार: क्रेमर), आणि बायोटेक्नोलॉजी स्टॉक्स (मला त्यातलं काहीच कळत नाही म्हणून).
विकताना विल्यम ओनील ची स्ट्रॅटेजी वापरतो. १५ ते २० % फायदा झाला तर सरळ विकून टाकतो. आणि ८% च्या खाली तोटा होत असेल तर विकतो. तोटा असताना विकणे अवघड आहे खरंच. पण एकदोनदा न विकल्यामुळे नुकसान झाले. त्यामुळे आता सरळ विकतो.
पण एकदा पहायचं आहे मला की एवढं करून शेवटी काही फायदा होतो का सरळ फंडात टाकून तेवढेच रिटर्न मिळतात. पण तरूण लोक स्वतःला फार शहाणे समजतात आणि सगळं स्वतः करायला जातात. सध्यातरी मी त्यातलाच एक आहे.
तुम्ही कोणी energy utility companies चे stocks घेता का ? ह्या वेळच्या kiplinger's मधे त्यावर अत्तिशय सुंदर लेख आहे.
योगी तू रोलोव्हर traditional मधे का करायचा म्हणालास ? त्यापेक्षा roth मधे केला तर अधिक उपयुक्त नाहि का ? especially if it has chances of performing well ?
पण एकदा पहायचं आहे मला की एवढं करून शेवटी काही फायदा होतो का सरळ फंडात टाकून तेवढेच रिटर्न मिळतात. >> मला फारसा काहि फरक जाणवला नाहि. जर खरच चांगला फायदा हवा असेल तर अतिशय विचित्र विचार केला तर अधिक chance असतो असा अनुभव. उदाहरणार्थ मी shutterfly मधे २००९ मधे पैसे टाकले. का म्हणशील तर असे काहीच मुख्य कारण नव्हते. तेंव्हा अजून तग धरून राहिली आहे तेंव्हा बहुतेक राहिल असा काहिसा विचित्र विचार केला होता.
तुम्ही कोणी energy utility companies चे stocks घेता का ? ह्या वेळच्या kiplinger's मधे त्यावर अत्तिशय सुंदर लेख आहे.
>>
हो नेहेमी माझा १/६थ पोर्टफोलिओ EXC, Southwest Gas Corporation (SWX) मध्ये आहे.
EXC अॅवरेज प्राइस ४२ ने गेली 5 वर्षे घेतला आहे (४% डिविडन्ड)
SWX अॅवरेज प्राइस 35 ने गेली 6 वर्षे घेतला आहे (6% डिविडन्ड)
इस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट च्या बेस्ट मॅनेजड युटिलिटी कम्पनीज असे डाय्व्हर्सीफिकेशन.
yogibear | 27 October, 2011 - 14:15
निलिमा: so in short you buy below buffet buy point and sell when buffet sells?
>>
हो. कारण तो जगातला बेस्ट व्हॅल्यु इन्व्हेस्टर आहे. तो जर BAC ला ७.२५ डॉलर देत असेल किंवा तसा ऑपशन घेत असेल तर तो १०० % खात्रि करेल की कम्पनीची तितकी किंमत आहे. १०% इन्टरेस्ट फक्त वरचे लोणी आहे.
असामी: >>> योगी तू रोलोव्हर traditional मधे का करायचा म्हणालास ? त्यापेक्षा roth मधे केला तर अधिक उपयुक्त नाहि का ? especially if it has chances of performing well ?
Why not to rollover old employers 401K into new employers 401K?
1. In 401K your funds choices are very very limited
2. You have trading restrictions in terms of holding period
So what are my options?
1. Traditional IRA (most popular option)
a. You can rollover into T. IRA without any penalty
b. No immediate tax obligation
c. You can invest your funds in any investment vehicle you can available from your broker
2. Roth IRA
a. You have to pay a penalty of 10% for early withdrawal from 401K
b. You have to pay taxes (as per you fall in your current tax category)

You can decide which option suits you but preferably you should move into T. IRA assuming you will withdraw money at the time of retirement where your annual income is far below your current annual income and hence the tax bracket is much lower than your current.
Ideally if you qualify to put money in both T. IRA as well as Roth then go for it as that will be the best choice.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
निलिमा: So were you invested during the crash of Oct 2008 or Aug 2011 and simply ride it out was your strategy!!!
फचिन: ह्या साईट वर market timing आणि MF/ETF investment entry/exit बद्दल सविस्तर लिहिले आहे.... doubts असतिल तर जरूर विचारावे....
Using the model mentioned on the site, we got confirmed BUY signal on Oct 11th and you can see market performance for past 2 weeks.... check out blog post on the site where you will find detail explanation of how market timing can be achieved using market breadth... even historical data from 1990-2000 & 2000-2010 is available for your verification....
मी कॅश जमा करुन ठेवतो. २-३ स्टॉक्स कडे लक्ष असतं. त्यातला जरा रेंज मध्ये आला की घेतो. त्यात जर मार्केट क्रॅश झालं तर आणखिन फायदा होतो. मागच्या वेळी २००८ मध्ये पैसे गुंतवले त्यानंतर आताच. पुर्वी एकदा २००८ च्या क्रॅश नंतर भरपूर रिटर्न्स मिळाले म्हणून विकायची घोड चूक केली! आता परत नाही. १) होल्डिंग पिरियड फॉरेवर असल्यामुळे २) सहसा स्टॉक स्वस्त असताना बाय केल्यामुळे, एरवी तेरवी च्या मार्केट फ्लकच्युएशन्स ची चिंता करत बसायला लागत नाही. मुळातच २-३ स्टॉक्स घेतल्यामुळे त्यांच्या कडे लक्ष असतच.
सेविंग्सचे पैसे आहेत ते कुठे तरी गुंतवायलाच हवे ह्याचं प्रेशर मला झेपत नाही आणि सारखं बारिक मुवमेम्ट्स कडे लक्ष द्यायला ही जमत नाही आणि त्यामुळे ही स्ट्रॅटेजी मला उपयोगी येते. एकदा जरा चांगली किंमत मिळालेला, कंपनीला पुढे चांगल फ्युचर (माझ्यामते) असलेला स्टॉक घेतला की तो विकून त्याची अंडरलाईंग वॅल्यू जातेच म्हणून नव्या गुंतवणुकीला नवीन कॅश हाच रुल वापरतो. सहसा जुने स्टॉक विकून नवीन नाही(च) घेत.
Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2011 - 10:43
छान वाचायला मिळते आहे.
मला एक प्रश्न आहे..माझी कंपनी ESPP (Employee Stock Purchase Plan) देते. त्यात इनवेस्ट करणे फायद्याचे आहे का? as per Company's rule, I can put money from Jan to Jun or Jul to Dec, they will buy stock with 15% discount what the lowest prices on Jan 1st or Jun 31st (for Jan to Jun period) and July 1st or Dec 31st (for Jul to Dec period). On Jul 1st, stock had $53 price but today it has $49. कोणाची कंपनी ESPP देत असेल तर तुमचा अनुभव सांगाल का?
माझ्या 401k मध्ये emerging market option आहे. २००९ मध्ये खूप फायदा दिला. पण कधि कधि खूप रिस्की वाटतो. कुणाला emerging market बद्द्ल माहिती असेल तर सांगेल का?
सुप्रिता: ESPP option असेल तर जरूर लाभ घ्यावा. You have 2 options, either keep it for long or sell it for 15% profit. But either way it works out good and profitable...
Regarding 401K, we should always invest in best performing and not based on your hunch. How do we know out of 15-20 choices which one is the best. I will suggest you to go through this site, you will not spend more than 2-3 hrs but once you understand, you are set for life. Especially if you are looking to build long term retirement account then it does matter which funds you choose and entry/exit. Same is the case for IRA/HSA/Child's College Fund accounts.
Remember: Lazy portfolio = poor returns
वैद्यबुवा: As you mentioned you buy to never sell, how does it help in building wealth!!! Unless somehow you buy stocks which grow 200-300% and stay there forever....
Itaka jasta holding period asla aani changli company asali ki waadhtoch. Its been working for me so far otherwise I wouldn't have been talking about it.
Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2011 - 12:45
वैद्यबुवा: वाढेल ह्यात शंकाच नाहिये पण तु म्हणलास की फक्त खरेदी करतोस पण विकत नाहिस म्हणुन विचारल!!! Unrealized profit cannot be considered as real gains....
योगीबेअर, मी तो ब्लॉग पाहिलाच नव्हता. धन्यवाद. आता वाचतो. तुम्ही दर आठवड्याला लिहिता असं दिसतंय. लक्ष ठेवतो त्याच्यावर.
असामी, मलापण असंच वाटतंय की स्टॉक्स आणि फंडमध्ये फार फरक पडत नाही. स्टॉक्स नीट करायचे असतील तर त्याला पुष्कळ वेळ द्यावा लागतो. ते नाही जमले तर मग काही उपयोग होत नाही.
माझी आत्तापर्यंतची गुंतवणूक वॅनगार्ड्च्या इंडेक्स फंडात आहे( अपवाद हेल्थकेअर). मे महिन्यापासून माझ्याकडे गुंतवणूक करण्यासाठी अतिरिक्त पैसे उपलब्ध होतील. हे पैसे सध्याच्या म्युचुअल फंडांत गुंतवावे की vanguard ETF मधे? ही लाँग टर्म इन्वेस्टमेंट असेल.
स्वाती२: Considering current market condition you may want to safegaurd your gains and get out of Fund for now. If you did read above mentioned website/blog you may already know why you should get out of market for now. Now, if you have choice to invest in MF v/s ETFs, then always choose ETFs as a choice, Why? Mutual Funds cannot be traded as stocks, besides MF fees (exit load applicable if money removed before 1 year or in some cases 3 years, etc) are typically more than ETF (does not have entry/exit load fees). ETFs on the other can be traded like stocks any time, especially useful when market conditions get worse.
By long term, what time horizon are you looking at!!! And what will change that time horizon? May is still not here and anything can happen by then, so why worry now!!! Rather find out how to understand markets so you know where to invest when May arrives...
Remember, timing is the key to success and make BIG difference.
धन्यवाद योगीबेअर.
लाँग टर्म म्हणजे १२ ते १५ वर्षे. मे पासून मॉर्टगेज पेमेंट नसेल. इमर्जन्सी फंड दोन वर्षांचा आहे. बाकी नवर्याचा ४०१ के, दोघांचे रॉथ, थोडे टॅक्सेबल - सगळे म्युचुअल फंडात.
स्वती२: In short you prefer to stay invested during financial crisis like 2008!!! or for that matter 2000!!! and ride it out?
Well, I guess for 12-15 yr horizon you may need a different strategy which will consider and can "afford" to take financial shocks. I would prefer to be invested during up market (long term horizon of couple of months to years) and be in cash or money market funds during down markets like 2008, etc. You may want to look for dividend growth funds which will provide you security of monthly/quarterly income, if at all market goes bad you will keep gettting some returns....
>>In short you prefer to stay invested during financial crisis like 2008!!! or for that matter 2000!!! and ride it out?>>हो. अॅसेट अॅलोकेशन प्रमाणे दर महिना ठराविक रक्कम गुंतवली जाते. मार्केट वरखाली झाले तरी त्यात फरक पडत नाही. ५ वर्षांत लागेल अशी रक्कम मनिमार्केटमधे ठेवते. तुम्ही सुचवल्याप्रमाणे डिविडंड ग्रोथ फंड बघते. धन्यवाद.
Hello Yogibear,
I was testing 401K - Fund ranking excel file. For two funds - VSCIX and VMCIX I am getting Missing data error message. These are valid symbols, I checked them up in finance yahoo site. All other fund symbols that I entered are working correctly. Thanks.
निलिमा: so in short you buy
निलिमा: so in short you buy below buffet buy point and sell when buffet sells?
स्टॉक वॉचलिस्ट बनविण्यासाठी
स्टॉक वॉचलिस्ट बनविण्यासाठी मी क्रेमरचा शो पाहतो. पूर्वी नक्की कोणते स्टॉक फॉलो करायचे हा ही प्रश्न असायचा. पण क्रेमर चांगले स्टॉक्स सांगतो असे माझे मत आहे.
मी शक्यतो व्हॅल्यु स्टॉक्स घेत नाही. त्यावाटचे पैसे सरळ इंडेक्स फंडात टाकतो. मग ते स्टॉक्स फॉलो करत बसावे लागत नाहीत. काही व्हॅल्यु स्टॉक्स फक्त डिव्हिडंडसाठी घेतो. उदा T, VZ. त्यांचा ६% डिव्हिडंड आहे!
सहसा मिड कॅप वाले घेतो. उदा CLF, CY वगैरे. विकत घेताना SMA, RS चे चार्ट पाहतो. डेट रेशो पाहतो आणि इन्सायडर ट्रेडिंग चा ट्रेन्ड पाहतो.
काही विशिष्ट सेक्टर पूर्णपणे टाळतो. चायनीज स्टॉक्स (आभार: क्रेमर), आणि बायोटेक्नोलॉजी स्टॉक्स (मला त्यातलं काहीच कळत नाही म्हणून).
विकताना विल्यम ओनील ची स्ट्रॅटेजी वापरतो. १५ ते २० % फायदा झाला तर सरळ विकून टाकतो. आणि ८% च्या खाली तोटा होत असेल तर विकतो. तोटा असताना विकणे अवघड आहे खरंच. पण एकदोनदा न विकल्यामुळे नुकसान झाले. त्यामुळे आता सरळ विकतो.
पण एकदा पहायचं आहे मला की एवढं करून शेवटी काही फायदा होतो का सरळ फंडात टाकून तेवढेच रिटर्न मिळतात. पण तरूण लोक स्वतःला फार शहाणे समजतात आणि सगळं स्वतः करायला जातात. सध्यातरी मी त्यातलाच एक आहे.
तुम्ही कोणी energy utility
तुम्ही कोणी energy utility companies चे stocks घेता का ? ह्या वेळच्या kiplinger's मधे त्यावर अत्तिशय सुंदर लेख आहे.
योगी तू रोलोव्हर traditional मधे का करायचा म्हणालास ? त्यापेक्षा roth मधे केला तर अधिक उपयुक्त नाहि का ? especially if it has chances of performing well ?
पण एकदा पहायचं आहे मला की
पण एकदा पहायचं आहे मला की एवढं करून शेवटी काही फायदा होतो का सरळ फंडात टाकून तेवढेच रिटर्न मिळतात. >> मला फारसा काहि फरक जाणवला नाहि. जर खरच चांगला फायदा हवा असेल तर अतिशय विचित्र विचार केला तर अधिक chance असतो असा अनुभव.
उदाहरणार्थ मी shutterfly मधे २००९ मधे पैसे टाकले. का म्हणशील तर असे काहीच मुख्य कारण नव्हते. तेंव्हा अजून तग धरून राहिली आहे तेंव्हा बहुतेक राहिल असा काहिसा विचित्र विचार केला होता.
Fachin
Fachin
तुम्ही कोणी energy utility
तुम्ही कोणी energy utility companies चे stocks घेता का ? ह्या वेळच्या kiplinger's मधे त्यावर अत्तिशय सुंदर लेख आहे.
>>
हो नेहेमी माझा १/६थ पोर्टफोलिओ EXC, Southwest Gas Corporation (SWX) मध्ये आहे.
EXC अॅवरेज प्राइस ४२ ने गेली 5 वर्षे घेतला आहे (४% डिविडन्ड)
SWX अॅवरेज प्राइस 35 ने गेली 6 वर्षे घेतला आहे (6% डिविडन्ड)
इस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट च्या बेस्ट मॅनेजड युटिलिटी कम्पनीज असे डाय्व्हर्सीफिकेशन.
लेख कुठे आहे लिन्क मिळेल?
yogibear | 27 October, 2011 -
yogibear | 27 October, 2011 - 14:15
निलिमा: so in short you buy below buffet buy point and sell when buffet sells?
>>
हो. कारण तो जगातला बेस्ट व्हॅल्यु इन्व्हेस्टर आहे. तो जर BAC ला ७.२५ डॉलर देत असेल किंवा तसा ऑपशन घेत असेल तर तो १०० % खात्रि करेल की कम्पनीची तितकी किंमत आहे. १०% इन्टरेस्ट फक्त वरचे लोणी आहे.
लेख कुठे आहे लिन्क मिळेल? >>
लेख कुठे आहे लिन्क मिळेल? >> माझ्याकडे magazine येते त्यात आहे. चांगले returns मिळालेत utility companies index वर,
असामी: >>> योगी तू रोलोव्हर
असामी: >>> योगी तू रोलोव्हर traditional मधे का करायचा म्हणालास ? त्यापेक्षा roth मधे केला तर अधिक उपयुक्त नाहि का ? especially if it has chances of performing well ?
Why not to rollover old employers 401K into new employers 401K?
1. In 401K your funds choices are very very limited
2. You have trading restrictions in terms of holding period
So what are my options?
1. Traditional IRA (most popular option)
a. You can rollover into T. IRA without any penalty
b. No immediate tax obligation
c. You can invest your funds in any investment vehicle you can available from your broker
2. Roth IRA
a. You have to pay a penalty of 10% for early withdrawal from 401K
b. You have to pay taxes (as per you fall in your current tax category)
c. You can invest your funds in any investment vehicle you can available from your broker
You can decide which option suits you but preferably you should move into T. IRA assuming you will withdraw money at the time of retirement where your annual income is far below your current annual income and hence the tax bracket is much lower than your current.
Ideally if you qualify to put money in both T. IRA as well as Roth then go for it as that will be the best choice.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
निलिमा: So were you invested during the crash of Oct 2008 or Aug 2011 and simply ride it out was your strategy!!!
सर्वांना धन्यवाद नेटफ्लिक्स
सर्वांना धन्यवाद नेटफ्लिक्स बद्दलच्या पोस्टस साठी. ही एक दोन आर्टिकल्स मिळाली ज्यात त्यांचे स्पर्धक कोण आहेत वगैरेंची माहिती होती
http://www.fool.com/investing/general/2011/10/22/do-we-really-need-netfl...
http://seekingalpha.com/article/301773-why-the-netflix-death-spiral-is-i...
निलिमा: बफेट बाय सेल वाली आयडिया भन्नाट आहे. करून बघायला पाहिजे.
योगीबेअरः ती वीबली साईट पाहिली. वाचतो आता जमेल तसे. तुझीच आहे का साईट?
निलिमा, पण तो बफेट विकतो
निलिमा, पण तो बफेट विकतो कुठे? तो वर्षानुवर्षे विकत नाही. तुम्हीही अनेक वर्षे ठेवता का?
फारएण्डः हो, I hope it helps
फारएण्डः हो, I hope it helps you make better financial decisions and avoid financial crashes/bear markets...
If interested, Indian markets साठी वेगळी site आहे जी आपल्याला Mutual Funds च्या BB वर सापडेल.....
तो सीकींग अल्फा वाला लेख
तो सीकींग अल्फा वाला लेख चांगला आहे.
निलिमा, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर नेटफ्लिक्स शॉर्ट करा आता..
योगीबेअर, तुम्ही जरा मार्केट एन्ट्रीवर काहीतरी लिहाल का? वाचायला आवडेल.
फचिन: ह्या साईट वर market
फचिन: ह्या साईट वर market timing आणि MF/ETF investment entry/exit बद्दल सविस्तर लिहिले आहे.... doubts असतिल तर जरूर विचारावे....
Using the model mentioned on the site, we got confirmed BUY signal on Oct 11th and you can see market performance for past 2 weeks.... check out blog post on the site where you will find detail explanation of how market timing can be achieved using market breadth... even historical data from 1990-2000 & 2000-2010 is available for your verification....
मी कॅश जमा करुन ठेवतो. २-३
मी कॅश जमा करुन ठेवतो. २-३ स्टॉक्स कडे लक्ष असतं. त्यातला जरा रेंज मध्ये आला की घेतो. त्यात जर मार्केट क्रॅश झालं तर आणखिन फायदा होतो. मागच्या वेळी २००८ मध्ये पैसे गुंतवले त्यानंतर आताच. पुर्वी एकदा २००८ च्या क्रॅश नंतर भरपूर रिटर्न्स मिळाले म्हणून विकायची घोड चूक केली! आता परत नाही. १) होल्डिंग पिरियड फॉरेवर असल्यामुळे २) सहसा स्टॉक स्वस्त असताना बाय केल्यामुळे, एरवी तेरवी च्या मार्केट फ्लकच्युएशन्स ची चिंता करत बसायला लागत नाही. मुळातच २-३ स्टॉक्स घेतल्यामुळे त्यांच्या कडे लक्ष असतच.
सेविंग्सचे पैसे आहेत ते कुठे तरी गुंतवायलाच हवे ह्याचं प्रेशर मला झेपत नाही आणि सारखं बारिक मुवमेम्ट्स कडे लक्ष द्यायला ही जमत नाही आणि त्यामुळे ही स्ट्रॅटेजी मला उपयोगी येते. एकदा जरा चांगली किंमत मिळालेला, कंपनीला पुढे चांगल फ्युचर (माझ्यामते) असलेला स्टॉक घेतला की तो विकून त्याची अंडरलाईंग वॅल्यू जातेच म्हणून नव्या गुंतवणुकीला नवीन कॅश हाच रुल वापरतो. सहसा जुने स्टॉक विकून नवीन नाही(च) घेत.
छान वाचायला मिळते आहे. मला एक
छान वाचायला मिळते आहे.
मला एक प्रश्न आहे..माझी कंपनी ESPP (Employee Stock Purchase Plan) देते. त्यात इनवेस्ट करणे फायद्याचे आहे का? as per Company's rule, I can put money from Jan to Jun or Jul to Dec, they will buy stock with 15% discount what the lowest prices on Jan 1st or Jun 31st (for Jan to Jun period) and July 1st or Dec 31st (for Jul to Dec period). On Jul 1st, stock had $53 price but today it has $49. कोणाची कंपनी ESPP देत असेल तर तुमचा अनुभव सांगाल का?
माझ्या 401k मध्ये emerging market option आहे. २००९ मध्ये खूप फायदा दिला. पण कधि कधि खूप रिस्की वाटतो. कुणाला emerging market बद्द्ल माहिती असेल तर सांगेल का?
सुप्रिता: ESPP option असेल तर
सुप्रिता: ESPP option असेल तर जरूर लाभ घ्यावा. You have 2 options, either keep it for long or sell it for 15% profit. But either way it works out good and profitable...
Regarding 401K, we should always invest in best performing and not based on your hunch. How do we know out of 15-20 choices which one is the best. I will suggest you to go through this site, you will not spend more than 2-3 hrs but once you understand, you are set for life. Especially if you are looking to build long term retirement account then it does matter which funds you choose and entry/exit. Same is the case for IRA/HSA/Child's College Fund accounts.
Remember: Lazy portfolio = poor returns
वैद्यबुवा: As you mentioned you buy to never sell, how does it help in building wealth!!! Unless somehow you buy stocks which grow 200-300% and stay there forever....
Itaka jasta holding period
Itaka jasta holding period asla aani changli company asali ki waadhtoch. Its been working for me so far otherwise I wouldn't have been talking about it.
वैद्यबुवा: वाढेल ह्यात शंकाच
वैद्यबुवा: वाढेल ह्यात शंकाच नाहिये पण तु म्हणलास की फक्त खरेदी करतोस पण विकत नाहिस म्हणुन विचारल!!! Unrealized profit cannot be considered as real gains....
Oh, asa wicharat hotas Ka.
Oh, asa wicharat hotas Ka. Maajjhya retirement la wiken.
mhanje foreverach thodkyaat.
योगीबेअर, मी तो ब्लॉग पाहिलाच
योगीबेअर, मी तो ब्लॉग पाहिलाच नव्हता. धन्यवाद. आता वाचतो. तुम्ही दर आठवड्याला लिहिता असं दिसतंय. लक्ष ठेवतो त्याच्यावर.
असामी, मलापण असंच वाटतंय की स्टॉक्स आणि फंडमध्ये फार फरक पडत नाही. स्टॉक्स नीट करायचे असतील तर त्याला पुष्कळ वेळ द्यावा लागतो. ते नाही जमले तर मग काही उपयोग होत नाही.
Great resource. Just one note
Great resource. Just one note watch for those support and resistance levels and evalute the reward/risk ratio accordingly.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30579
मंडळी: Stocks बद्दल इथे अधिक
मंडळी: Stocks बद्दल इथे अधिक माहिती मिळेल...
Trade Stocks with Simple Approach
Identify potential Stocks as BUY candidates
Position Sizing
If you like above all then may be you would like to keep an eye on Facebook Page as well updated regularly...
I hope this helps...
माझी आत्तापर्यंतची गुंतवणूक
माझी आत्तापर्यंतची गुंतवणूक वॅनगार्ड्च्या इंडेक्स फंडात आहे( अपवाद हेल्थकेअर). मे महिन्यापासून माझ्याकडे गुंतवणूक करण्यासाठी अतिरिक्त पैसे उपलब्ध होतील. हे पैसे सध्याच्या म्युचुअल फंडांत गुंतवावे की vanguard ETF मधे? ही लाँग टर्म इन्वेस्टमेंट असेल.
स्वाती२: Considering current
स्वाती२: Considering current market condition you may want to safegaurd your gains and get out of Fund for now. If you did read above mentioned website/blog you may already know why you should get out of market for now. Now, if you have choice to invest in MF v/s ETFs, then always choose ETFs as a choice, Why? Mutual Funds cannot be traded as stocks, besides MF fees (exit load applicable if money removed before 1 year or in some cases 3 years, etc) are typically more than ETF (does not have entry/exit load fees). ETFs on the other can be traded like stocks any time, especially useful when market conditions get worse.
By long term, what time horizon are you looking at!!! And what will change that time horizon? May is still not here and anything can happen by then, so why worry now!!! Rather find out how to understand markets so you know where to invest when May arrives...
Remember, timing is the key to success and make BIG difference.
I hope this helps... good luck!
धन्यवाद योगीबेअर. लाँग टर्म
धन्यवाद योगीबेअर.
लाँग टर्म म्हणजे १२ ते १५ वर्षे. मे पासून मॉर्टगेज पेमेंट नसेल. इमर्जन्सी फंड दोन वर्षांचा आहे. बाकी नवर्याचा ४०१ के, दोघांचे रॉथ, थोडे टॅक्सेबल - सगळे म्युचुअल फंडात.
स्वती२: In short you prefer
स्वती२: In short you prefer to stay invested during financial crisis like 2008!!! or for that matter 2000!!! and ride it out?
Well, I guess for 12-15 yr horizon you may need a different strategy which will consider and can "afford" to take financial shocks. I would prefer to be invested during up market (long term horizon of couple of months to years) and be in cash or money market funds during down markets like 2008, etc. You may want to look for dividend growth funds which will provide you security of monthly/quarterly income, if at all market goes bad you will keep gettting some returns....
>>In short you prefer to stay
>>In short you prefer to stay invested during financial crisis like 2008!!! or for that matter 2000!!! and ride it out?>>हो. अॅसेट अॅलोकेशन प्रमाणे दर महिना ठराविक रक्कम गुंतवली जाते. मार्केट वरखाली झाले तरी त्यात फरक पडत नाही. ५ वर्षांत लागेल अशी रक्कम मनिमार्केटमधे ठेवते. तुम्ही सुचवल्याप्रमाणे डिविडंड ग्रोथ फंड बघते. धन्यवाद.
Hello Yogibear, I was testing

Pages