अमेरिकन मार्केट

Submitted by केदार on 4 February, 2010 - 18:33

अमेरिकन शेअरबाजारा बद्दलच्या घडामोडी इथे लिहीने अपेक्षित आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज Dow २६८ अंकांनी घसरुन १०००२ वर क्लोज झाला. खासकरुन गेले दोन दिवस बाजार जवळपास २५० अंकानी वर गेला होता. युरोपियन मार्केट कोसळल्यामुळे त्याचे पडसाद अमेरिकेतही उमटले. पुढे काय?

डो ला १०००० चा मेजर सपोर्ट आहे, जो आजही राखला गेला. पण त्यापुढचा सपोर्ट माझ्या अंदाजाने ९७०० च्या आसपास आहे. उद्या कदाचित मार्केट परत वर जाईल. ते पुढचे दोन तीन दिवस वर गेले तर रेसिस्टन्स लेवल १०३१७ ला दिसते. तसे झाले तर मार्केट वेव्ह फॉलो करत क्लासिक ट्रँगल तयार करेल.

व्होलटाईल मार्केट - ऑपश्न मध्ये स्ट्रँगल स्ट्रेटेजी करण्याची तयार असेल तर पैसे कमविता येतील.

एक रफ चार्ट. पुढे अजून त्यावर अभ्यास करत आहे.

Dow Guess.gif

ह्या मार्केट मध्ये येत्या काही महिन्यात चांगले रिटर्न देणारे समभाग

JPM
BAC
BRK.b

यादी परत अपडेट करेल.

अमोल जिई मॉडरेट बाय. चांगला आहे. पैसे नक्कीच राखेल. Happy

अलोहा कुठला?

* वरिल चार्ट मी तयार केला आहे ज्यात चुकांची शक्यता जास्त आहे. शिवाय चार्टिंग हे दररोज बदलत असते. आपले पैसे विचार करुन गुंतवा.

केदार, delta neutral किवा long straddle साठी any good candidates? What about TM, CSCO, BAC, GS? कि फक्त earnings date नुसार निवडायचे?

BAC मी फ्युचर अर्निंग वर निवडला आहे.

ऑप्शन मार्केट मध्ये अर्निंग ला महत्व फार कमी अन न्युज किंवा चार्टला जास्त. आफकोर्स अपवाद वर्षातील चार महिने. Happy

उद्या लाँग स्ट्रॅडल किंवा बटरफ्लायच्या एक दोन स्ट्रॅटेजी टाकतो. आत्ता इंडिया चालू आहे. Happy

मला मार्च साठी हे लाँग स्ट्रँगल बरे वाटत आहे. Happy

DJV Mar 20 2010 98.00 Put
Delta 0

DJV Mar 20 2010 101.00 Call DJV

Delta 0 0 — — —
Open Int 2,726 5,633 — — —

Pfizer - बाय ऑन डिप्स. अपसाईडला अजून ५ ते ७ $ आहेत.

Starbucks - रेसिस्टंन्स लेवलला येत आहे. पण अजून नविन फ्रँचाईजी येत आहेत त्यामुळे अर्निंग्स मध्ये फरक पडेल. २६ ते २८ रेंज. मॉडरेट बाय, होल्ड.

AA - चांगली कंपनी आहे. बाय ऑन डिप्स. Happy

PRGN (Paragon Shipping) या company चा P/E २ च्या आसपास आहे.
Forward P/E pan changlaa aahe (4 chayaa aaspaas) kaaran Cargo 2010 sathi 100% booked
2011 sathi 90% booked aani 2012 sathi 45% booked aahe 4.5% dividend aahe.
Loan/Equity ratio 0.5 peksha kami aahe mhanun leveraged hi watat naahi.
Cashflohi chaan positive aahe.
Shipping madhye rates khup change hotat pan 3 years rates hedge kele astil tar downside surprise pan naahi mug stock itaka khali ka? (compared to DSX which is P/E around 7 I know DSX has 0 leverage but DSX has very poor Governance with no dividend )

Shipping che rates aajun kiti khali jaatil aani samja Gas price padlya tar bottom line strongach hoil.
Kedar, what risk do you see?

EXC also looks great buy (near 5% solid dividend and company forecasts $3.8 return on year with very reliable moat after dividend also they have $1.2 so no problem on dividend surprise and strong cashflow and balance sheet surprisingly stayed low)

Best think I did was got boatload of MRK at $22 gave 8% yield and better returns than Apple. for period.

वे टू गो.

Day's Range: 9,835.09 - 10,031.96

१०००० ची लाईन इतक्या पडझडीनंतर आजही होल्ड. Happy

PRGN पाहतो.

Thanks Kedar Strongly watate ki it will do good (All shipping companies are from Greece) but deal in dollars so do not feel bad. Mi BAC che kahi options ghetale aahet but won't profit till price hit 16.90. Wrong timing.
Hopefully next quarter will be good Do not understand SEC and Obama they are killing BAC stockholders again and again for bailing out Merryl.

AA now is mostly out of woods mi barach ghetala dips madhye sadhya thodasach positive aahe. Aluminium in long run will replace Copper as copper will become more and more expensive for wiring. Aluminium is metal of future.
Aaple Ratan Tata AA chya board war aahet tyanni barach stock open market madhye 40 la ghetala hota.
2009 madhye suddenly orders thamblya yamule jo "Bullwhip effect" hoto tyane baryach mining aani metal stocks ni maar khalla (mostly on fears of bankruptcy) aata Alcoa bancksupt jai ase watat naahi aani long run Aluminium is winner metal so just follow Kedars advise and keep steady buying like x amount each 6 months
maazya mate (personal opinion) 2012 paryant sahaj 20 la jail aani 30% return tumhala kuthech milanar nahi.
(Never invest in single stock though).

सॉरी ते DJX असायला पाहीजे. पण आता त्याचा फायदा नाही. शुक्रवारी सकाळी घेतले असता तर नक्कीच फायद्यात राहीला असता कारण २०० च्या रेंज ने डो परत वर आला. त्यामुळे स्वेकर ऑफ. Happy

केदार, थोडे मार्गदर्शन करू शकाल का प्लीज? franklin louisiana tax free income fund,jp morgan core bond fund आणि jp morgan investor conservative growth fund या मधे चांगले कोणते आहेत गुंतवणूक करायला?
धन्यवाद.

स्नेहा१,
फ्रांकलिन लुझिआना हा मुनि फंड आहे. तो एकाच स्टेट मधे गुंतवणूक करतो. जेपीमॉर्गन इन्वेस्टर हा फंड ऑफ फंड टाईप आहे. इनकम फंडस आणि मनिमार्केट फंड्स मधे गुंतवणूक, त्यांचाच कोअर बॉन्ड फंड हा इंटरमिजिएट बॉन्ड फंड आहे. थोडक्यात सांगायचे तर हे तीन्ही वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहेत. तेव्हा त्यात चांगले कुठले ठरवण्यापेक्षा तुमच्या अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन साठी ते योग्य आहेत का ते पहाणे महत्वाचे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आधी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन ठरवावे. नंतर गुंतवणूक टॅक्सेबल्/टॅक्स डिफर्ड वगैरे कशात करायची आहे ते पहावे. तसेच इंडेक्स फंड्/अ‍ॅक्टिव्ह्ली मॅनेज्ड वगैरे ठरवावे. एक्स्पेंस रेशो कडे लक्ष द्यावे.

केदार
डाउ काही दिवस बघत आहे. शॉर्ट टर्म व लाँग टर्म दोनही पॉझिटीव्ह आहेत.
३१/१२ च्या डेटा वरून (क्लोझ ११५७७) क्वारटरची टार्गेट लो १११०२ व हाय १२०३४ (४/२ चा हाय १२०९२) व त्यावर १२४९१.
३१/१ च्या डेटा वरून (क्लोझ ११८९१) फेब्रुवारीसाठी लो ११५५६ वरच्या लेव्हल्स १२११४ व त्यावर १२३३८
अजून तरी वरच्या टारगेट कडे वाटचाल आहे.

visa व mastercard च्या stocks बद्दल काय वाटतं? माझ्याकडे काही आहेत. long term ठेवण्याच्या दृष्टीने घेतलेले. short term and long term मध्ये ह्या stocks चा काही अंदाज?

केदार
डाउ काही दिवस बघत आहे. शॉर्ट टर्म व लाँग टर्म दोनही पॉझिटीव्ह आहेत.>>>
३१/१२ च्या डेटा वरून (क्लोझ ११५७७) क्वारटरची टार्गेट लो १११०२ व हाय १२०३४ (४/२ चा हाय १२०९२) व त्यावर १२४९१.>>>>>

४ फेब्रुवारीच्या विकला १२०३४ दाखवले. (हाय १२०९२). त्या वर हाय १२३९१ (टार्गेट १२४९१, १०० ने मिस केले). १८/२ ने मार्केट टर्न केले. ११ मार्च च्या विकला कनफर्म केले. लो ११९३६, MACD -ve. आता वाटचाल १११०२ दाखवण्याकडे. मेजर सपोर्ट ११५०८ व ११४८० चा.

केदार
३१/३ डाउ क्लोझ १२३१९. पुढील ३ महिन्याची रेंज काढली आहे ती खाली देत आहे.
तीन महिन्यासाठी बुलीश. घ्यायला चांगली लेव्हल ११७६५ (मेजर सपोर्ट १११११). टार्गेटस १२७३७ (त्यावर १३१५५?)
तीन महिन्याच्या लेव्हल्स पहिल्या आठवड्यात येतील किंवा शेवटच्या.
एप्रिल साठी बुलिश घ्यायला चांगली लेव्हल १२०७९ (मेजर सपोर्ट ११७४०). टार्गेटस १२७३३ (त्यावर १३१४७?)
४/४ च्या विक साठी: (बुलिश?) MACD अजून होकार देत नाही. घ्यायला चांगली लेव्हल १२२७१ (मेजर सपोर्ट १२१६६). टार्गेटस १२४९९ (त्यावर १२६२२).

एप्रिल साठी बुलिश घ्यायला चांगली लेव्हल १२०७९ (मेजर सपोर्ट ११७४०). टार्गेटस १२७३३ >>>
एप्रिल ला १२०९३ लेव्हल (घ्यायला चांगली) १८/४ ला दाखवली. २१/४ चा क्लोझ १२५०६. ह्या विकचे पहिले टारगेट १२७१० दाखवत आहे.

एप्रिल ला १२०९३ लेव्हल (घ्यायला चांगली) १८/४ ला दाखवली. २१/४ चा क्लोझ १२५०६. ह्या विकचे पहिले टारगेट १२७१० >>>
आज इन्ट्रा डे मध्ये १२७१३ दाखवले.

एप्रिल साठी बुलिश घ्यायला चांगली लेव्हल १२०७९ (मेजर सपोर्ट ११७४०). टार्गेटस १२७३३ >>>
१२७३७ इन्ट्रा डे त दाखवले.

mysavingsplan.weebly.com

Talks about how to manage long term accounts (401K, Traditional IRA, Roth IRA, HSA, College Fund - 529 Plan) and how to use Tax shelters. Also provides a technique to read the markets and shows when to get in and out of the markets...

I hope this is useful Happy

मला कोणी IRA बद्दल थोडी माहिती देऊ शकेल का? ट्रेडिशनल IRA आहे एक, ज्याचे रिटर्न्स काही खास नाहीत. तर त्याचे दुसरे काही करता येइल का?दुसर्‍या बॅन्क मधे ट्रान्सफर करणे सोडून अजून काही इन्वेस्टमेंट ऑप्शन्स आहेत का?
धन्यवाद..

@स्नेहा
ट्रेडिशनल IRA आहे एक, ज्याचे रिटर्न्स काही खास नाहीत.
IRA दोन प्रकारची असतात - traditional आणि ROTH . तुम्हाला traditional IRA ऐवजी ROTH मधे बदलायचे आहे का?. पण रिटर्न्स खास नाहित हे बदलण्याचे कारण होऊ शकत नाही. तुम्हाला आत्ता गुंतवणूक ज्या फंडात केली आहे त्याचे रिटन्स चांगले नाहित म्हणून तो फंड बदलून दुसर्‍या फंडात गुंतवणूक करायची आहे का? तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे?

Pages