Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉ. गजानन कागलकर यांना
डॉ. गजानन कागलकर यांना श्रद्धांजली.
डॉ गजानन कागलकर!
डॉ गजानन कागलकर!
एक माणूस, एक दिलखुलास आत्मा, एक डॉक्टर, एक प्रचंड वाचन असणारा माणूस, एक हजरजबाबी प्रतिसाददाता, स्वतःवरील टीकेला हसत हसत स्वीकारणारा सोमी सदस्य!!
आदरांजली!
बातमी धक्कादायक आहे.
कोविदमुळे गेले असे वरील काही प्रतिसाद वाचून वाटत आहे. अमानवीय हा धागा वाचत नसल्याने व वाचला नसल्याने त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल काय लिहिले होते हे माहीत नाही.
वरील काही प्रतिसाद वाचून हेही म्हणावेसे वाटते की त्यांच्या मुलीला काही मदत लागणार असेल व येथील कोणी अशी मदत करणार असेल तर माझ्याही सहभागाचा अवश्य विचार व्हावा ही विनंती!
इथे वर्षानुवर्ष येत असल्याने
इथे वर्षानुवर्ष येत असल्याने माणूस प्रत्यक्ष भेटला नसला तरी लिखाणातून, प्रतिसादातून ओळखीचा व्हायला लागतो आणि अचानक अशी बातमी आली की सुन्न व्हायला होतं. नेहमी ब्लॅककॅट चे प्रतिसाद वाचले जायचे. परवाचा अमानवीय धाग्यावरचा शेवटचा ठरेल कोणाला माहित
त्यांना श्रद्धांजली. !!
श्रध्दांजली!!
Shocking news..
खूप वाईट वाटलं वाचून...
मनःपूर्वक श्रद्धांजली!!
बापरे!! शॉक बसला वाचून! परवाच
बापरे!! शॉक बसला वाचून! परवाच त्यांची ती पनवती ची पोस्ट वाचली होती तेव्हा पुसटशी कल्पनाही नव्हती की एकदम असं काही कळेल जामोप्यांबद्दल.
भावपूर्ण श्रद्धांजली!
बापरे अगदी shocking आणि दुखःद
बापरे अगदी shocking आणि दुखःद बातमी. त्यांची ती पनवतीची पोस्त मीपण वाचली होती पण हा धागा उघडेपर्यंत असे काही असेल हे डोक्यातही आले नव्हते. सुन्न.
भावपूर्ण श्रद्धांजली.
ब्लॅककॅट यांना श्रद्धांजली. /
ब्लॅककॅट यांना श्रद्धांजली. /\
अत्यंत अस्वस्थ करणारी अभद्र घटना.
त्यांच्या चिमुरडीसाठी काही करता आले तर कृपया माझा सहभाग गृहित धरावा.
जामोप्या यांना भावपूर्ण
जामोप्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली, __/\__
जामोप्या यांना भावपूर्ण
जामोप्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांचा dp लावलेला फोटोच सारखा डोळ्यासमोर येतोय.
वाईट बातमी. जामोप्यांना
वाईट बातमी. जामोप्यांना श्रद्धांजली!
दुर्दैवी घटना
दुर्दैवी घटना
चौबेजी+१
ब्लॅककॅट यांना श्रद्धांजली
अरे बापरे!
अरे बापरे!
डॉ. गजानन कागलकर यांना श्रद्धांजली.
डॉ. गजानन कागलकर यांना
डॉ. गजानन कागलकर यांना श्रद्धांजली.
जामोप्या यांना भावपूर्ण
जामोप्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
इथे वर्षानुवर्ष येत असल्याने माणूस प्रत्यक्ष भेटला नसला तरी लिखाणातून, प्रतिसादातून ओळखीचा व्हायला लागतो आणि अचानक अशी बातमी आली की सुन्न व्हायला होतं. >> मनतल लिहले आहे...
त्यांच्या मुलीला काही मदत लागणार असेल आणि कोणी त्याचा परिवाराशी ओळख असल्यास आणि त्याना मदतीची गरज असल्यास क्रुपया नवीन धागा काढुन माहिती द्या जेणेकरुन काही मदत पाठवता येईल.
अरे बापरे! जामोप्या /
अरे बापरे! जामोप्या / ब्लॅककॅट यांना आदरांजली !
त्यांच्या मुलीला काही मदत लागणार असेल आणि कोणी त्याचा परिवाराशी ओळख असल्यास आणि त्याना मदतीची गरज असल्यास क्रुपया नवीन धागा काढुन माहिती द्या जेणेकरुन काही मदत पाठवता येईल. >> + १
त्यांच्या मुलीला काही मदत
त्यांच्या मुलीला काही मदत लागणार असेल आणि कोणी त्याचा परिवाराशी ओळख असल्यास आणि त्याना मदतीची गरज असल्यास क्रुपया नवीन धागा काढुन माहिती द्या जेणेकरुन काही मदत पाठवता येईल.
+111
क्वीन एलिझाबेथ 2 यांचे 96
क्वीन एलिझाबेथ 2 यांचे 96 व्या वर्षी निधन
त्यांच्या मुलीला काही मदत
त्यांच्या मुलीला काही मदत लागणार असेल आणि कोणी त्याचा परिवाराशी ओळख असल्यास आणि त्याना मदतीची गरज असल्यास क्रुपया नवीन धागा काढुन माहिती द्या जेणेकरुन काही मदत पाठवता येईल.
+१११
अनुमोदन !
मला क्षणभर वाटले की क्वीन
मला क्षणभर वाटले की क्वीन एलिझाबेथच्या मुलीला काही मदत लागेल का, याबद्दल काही बोलताय की काय?
शॉकिंग ,
शॉकिंग ,
ब्लॅककॅट चं असं जाणं फारच धक्कादायक बातमी.
ओम शांती
डॉ. गजानन कागलकर यांच्या
डॉ. गजानन कागलकर यांच्या निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला.
आदरांजली.
ब्लॅककॅट यांना भावपुर्ण
ब्लॅककॅट यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
ब्लॅक कॅट यांना श्रद्धांजली .
ब्लॅक कॅट यांना श्रद्धांजली . फारच धक्कादायक . मायबोली वरील एक आदरणीय व्यक्तीमत्व . ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती व सदगती देवो प्रार्थना.
फेडरर ची रिटायरमेंट... टेनिस
डबल पोस्ट
ब्लॅककॅट यांना भावपुर्ण
ब्लॅककॅट यांना भावपुर्ण श्रद्धांजली
राजू श्रीवास्तव - एके काळी
राजू श्रीवास्तव - एके काळी खूप हसवले यांनी - यांचे आज निधन झाले. श्रद्धांजली..!!
बाप रे! काय चाललंय काय!!
बाप रे! काय चाललंय काय!!
अरेरे चाळीस दिवस मृत्यूशी
अरेरे
चाळीस दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली! २००८ च्या लाफ्टर चॅलेंज पासून प्रसिध्दीच्या झोतात आलेला कॉमेडीयन. एक तपाहून अधिक काळ खूप हसवले. शादी का खाना, मुंबईच्या लोकल, शहरांची नावे, बॉलिूडमधील हिरोंची मिमिक्री इत्यादी वरची त्यांची कॉमेडी तुफान हसवून गेली. त्याच बरोबर किशोर कुमार यांच्या अंत्ययात्रे वेळी गॅलरी आणि झाडावर चढून बसलेल्या लोकांच्या काय कॉमेंट होत्या ती ब्लॅक कॉमेडी खूप अंतर्मुख करून गेली. स्टँड अप कॉमेडीचे अनेक प्रकार लीलया हाताळणारा कॉमेडीयन. अशा प्रकारे सोडून जाईल असे वाटले नव्हते. भावपूर्ण श्रध्दांजली. यू विल बी मिस्ड बाय योर मिलियन्स ऑफ फॅन्स मिस्टर श्रीवास्तव 
राजू श्रीवास्तव ह्यांना
राजू श्रीवास्तव ह्यांना श्रद्धांजली.
त्यांची ओळख the लॉफ्टर challange ह्या सोनी वरील कार्यक्रम नी जगाला करून दिली.
त्या शो नी अनेकांना ओळख निर्माण करून दिली.
राजु श्रीवास्तव ह्यांना
राजु श्रीवास्तव ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली....
Pages