Submitted by पाथफाईंडर on 23 June, 2018 - 06:45
नमस्कार माबोकरहो;
माझ्या मागील धाग्यास प्रतीसाद दिल्याबद्दल धन्यवाद
https://www.maayboli.com/node/65034
स्वतःच्या वाढदिवसाची महिनाभर आधीपासून अडून अडून आठवण करून देणारे आस्मादिकांचे अर्धांग नवर्याचा वाढदिवस साफ विसरलेले दिसते आहे.
आपणा सर्वांचे अनुभव वाचायला आवडतील.
( जोडीने माबोवर असणार्यांनी आपल्या हिमतीवर लिखाण करावे)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस
तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का?>>>>> हो
तो ठेवो न ठेवो मी महीनाभर
तो ठेवो न ठेवो मी महीनाभर आधीपासूनच पदोपदी आठवण करुन देते
हे ब्येष्ट सामो
हे ब्येष्ट सामो
यावेळचा माझा वाढदिवस जोडीदारच
यावेळचा माझा वाढदिवस जोडीदारच नाही तर अखंड भारतवर्षातील बहिणीभावंडही लक्षात ठेवतील..
ऋ,
ऋ,
म्हणजे या वेळेस वाढदिवसची तारीख रक्षाबंधन ला आहे तर?
आगाऊ शुभेच्छा
माझ्या सहचराने मला सुंदर बेज
माझ्या सहचराने मला सुंदर बेज रंगाचे शूज घेऊन दिले(आम्ही बिनधास्त चपला बिपला पण देतो एकमेकांना वाढदिवसाला.)
पण ऑफिसात सध्या गुळगुळीत फ्लोअर असल्याने माझा लग्नातला चॅनडलर होतो आहे.थोडं चालून घसरलं की न पडता नीट डीग्निटी ने नाक वर करून परत पाय थोडे उचलून जपून चालायचं.
प्रकट दिनाच्या शुभेच्छा पाफा, जेव्हा असेल तेव्हा.
तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस
तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का?
>>
नाही. लक्षात "ठेवत" नाही. त्याच्या लक्षात "रहातो".
ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याकरता कष्ट घ्यावे लागत नाहीत.
माझ्या नवऱ्याचा वाढदिवस युनिक
माझ्या नवऱ्याचा वाढदिवस युनिक दिवशी असतो त्यामुळे आपोआप लक्षात राहतोच,
आणि बायकोचा वाढदिवस आपलं कार्ट विसरेल या भीतीने सासूबाई bday महिना सुरू झाला की 1 तारखेपासूनच सतत आठवण करून देतात माझ्या नवऱ्याला(ते पण नातवाच्या थ्रू,म्हणजे सतत मुलांशी बोलताना आता bday कुणाचा आहे बाबू असं)
सासूबाई खूपच वचकून आहेत
सासूबाई खूपच वचकून आहेत तुम्हाला
आदू, निलुदा
आदू, निलुदा
(No subject)
(No subject)
सासूबाई खूपच वचकून आहेत
सासूबाई खूपच वचकून आहेत तुम्हाला >>
(No subject)
घर घर कि कहाणी... प्रत्येक
घर घर कि कहाणी... प्रत्येक सासू ही सुनेला घाबरून असते...
हा आइटेम फक्त सिनेमा
हा आइटेम फक्त सिनेमा वाढवण्यासाठी आणि एखाद्या जागेचे/हॉटेलचे प्रमोशन यासाठी असतो.
घरात कोण विसरतो?
Pages