विस्मरण; जोडिदार; वाढदिवस

तुमचा जोडीदार तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतो का?

Submitted by पाथफाईंडर on 23 June, 2018 - 06:45

नमस्कार माबोकरहो;

माझ्या मागील धाग्यास प्रतीसाद दिल्याबद्दल धन्यवाद

https://www.maayboli.com/node/65034

स्वतःच्या वाढदिवसाची महिनाभर आधीपासून अडून अडून आठवण करून देणारे आस्मादिकांचे अर्धांग नवर्याचा वाढदिवस साफ विसरलेले दिसते आहे.

आपणा सर्वांचे अनुभव वाचायला आवडतील.
( जोडीने माबोवर असणार्यांनी आपल्या हिमतीवर लिखाण करावे)

Subscribe to RSS - विस्मरण; जोडिदार; वाढदिवस