Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनीमोहोरजी , पाणी आलं डोळ्यात
मनीमोहोरजी , पाणी आलं डोळ्यात पोस्ट वाचून. किती सोसावे लागत होते बायकांना.
jagaNe ek kalaa asate.
jagaNe ek kalaa asate.
सामो
सामो
त्या जाजाज्जा गाण्याखालची एक
त्या जाजाज्जा गाण्याखालची एक कमेंट: तैमूरने हे गाणे बघितले तर त्याला धक्का बसेल की आईचे आजोबा वडिलांच्या आईच्या मागे लागले होते
तैमुरला सांस्कृतिक धक्का
तैमुरला कल्चरल शॉक. तो ह्या धाग्यावर येऊन प्रतिसाद लिहील.
मागे एक जोशी म्हणून व्यक्ती
मागे एक जोशी म्हणून व्यक्ती आहेत ज्या नोकरीनिमित्त देशोदेशी प्रवास करतात त्यांच्याकडून या गमतीजमती ऐकल्या आहेत.
काही देशात त्यांना होशी म्हणतात, काही देशांत योशी आणि असंच कायकाय.
गुजरातच्या एका भागात स चा
गुजरातच्या एका भागात स चा उच्चार ह असा करतात.
साम्हळ - हामळ (ऐक)
सारू - हारू ( चांगलं)
मी एकदा TAC कॉलवर मेक्सिकन
मी एकदा TAC कॉलवर मेक्सिकन माणसाला जिझस म्हणत होतो आणि नंतर कळले कि ते हेसुस आहे
३-४ वेळा बोललो तरी त्याचा काही रिप्लाय आला नाही. शेवटी त्याचा सहकारी म्हणाला कि तुला कोणीतरी ऍड्रेस करत आहे हेसुस
म्हणजे आपल्याला त्यांना 'जे'
म्हणजे आपल्याला त्यांना 'जे' सांगायचं असेल तेव्हा त्यांना ते 'हे' सांगावं
हर्पा
हर्पा
सगळेच
सगळेच
हर्पा, काही तरीच काय.....
हर्पा, काही तरीच काय..... 'दिलेल्या वचनांना जागावे' हे चारचौघात कसे सांगावे?
आपली बहुतेक नेतेमंडळी ह्या बाबत स्पँनिश उच्चारांचे तत्व पाळते.
:,D
जागो जागो जागो.. सुबह हो गयी
या गाण्याचे स्पॅनिश वर्जन सुद्धा काही चुकीचे नाही..
जरचंद पालव, बरोबर आहे.
जरचंद पालव, बरोबर आहे.
रात के हमसफर किंवा कश्मिर की
रात के हमसफर किंवा कश्मिर की कली मधली गाणी पहाताना हा विचार बरेचदा मनात येतो. तैमूरचे पणजोबा आणि आजी रोमान्स करतायत
हो भरत.
हो भरत.
दक्षिण गुजरात मध्ये हा अकॅसेन्ट फार कॉमन आहे.
George = होरहे
George = होरहे
Anrich Nortje या आफ्रिकन
Anrich Nortje या आफ्रिकन बॉलरचे नावही बरेच जण ईंग्लिशमध्ये लिहितात. कारण देवनागरीत काय लिहायचे हे माहीत नसते.
चंपा, हर्पा, धमाल प्रतिसाद!
चंपा, हर्पा, धमाल प्रतिसाद!
Jose and Jose बद्दल तर खूप
Jose and Jose बद्दल तर खूप धांदल उडायची.
Jose = जोस
Jose = होजे
ऑफ साईट बॉस सिनोश जोस (Jose) आणि on-site client होजे (Jose).
नवीन कोणी कॉल वर आला की उडालाच गोंधळ.
एक Juan नावाचा client पण होता, Juan= हुआन.
Julia= हुलिया. नावाची एक accountant होती त्याच ऑफिस मध्ये.
सध्याचा client बॉस पण मेक्सिकन आहे - Joaquin
त्याचा उच्चार ' व्हाकिन ' असा आहे.
आधीची बॉस Nguyen आडनावाची होती. तो तर वेगळाच cultural name शॉक होता.
Nguyen= उवेन्
(उ अर्धा)
Nguyen= उवेन् >> व्हिएतनामी
Nguyen= उवेन् >> व्हिएतनामी लोक तो उ थोडा सानुनासिक उच्चारतात का? ङु प्रमाणे?
Nguyen चा उच्चार ‘वेन’ (wane)
Nguyen चा उच्चार ‘वेन’ (wane) असा पण होतो.
आमच्या एथे पण एक Nguyen आहे
आमच्या एथे पण एक Nguyen आहे पण सगळे त्याल जैकि या टोपण नावाने हाक मारतात.
मी पूर्वी वर्षभरासाठी
मी पूर्वी वर्षभरासाठी मेक्सिकोत रहायला होते.. तीथे गुरूवार सुरू झाला की सगळे पार्टी मूडमधे असायचे ..संध्याकाळपासूनच रेस्टॅारंट्स आणि रस्ते लोकांनी गच्च भरलेले.. फुल्ल ॲान म्युझिक आणि पार्टी माहौल असायचा.. का तर दुसऱया दिवशी शुक्रवार म्हणजे लवकरच विकेंड सुरू होणार म्हणून..दोन चार पार्टीत लोकांना टकिला वाईन सारखी आधी वास घेत मग एक एक सिप मारत तोंडात घोळवत पिताना बघितलं.. मीठ आणि लिंबाशिवाय .. ते बघून जरा शॅाक बसलेला.. कारण मी टकिला कायम लिंबू आणि मीठामुळेच प्यायलेय.. तेव्हा एका मेक्सिकन कलिग कडून कळालं की टकिला पिण्याची ओरिजनल पद्धत ही अशीच आहे.. नो सॅाल्ट नो लेमन ओनली निट
अल्लादिन मधल्या जास्मिन ला
अल्लादिन मधल्या जास्मिन ला सिनेमात यास्मिन म्हंटलं आहे कुठेकुठे.
यशोदा- जसोदा
यशोदा- जसोदा
यौबन- जौबन
तामिळ मध्ये आरोग्य- आरोकिया
हिंदी- युग- जुग
टेकीला मध्येही बऱयाच कॅटेगरी
टेकीला मध्येही बऱयाच कॅटेगरी / ग्रेड असतात.
एज केलेल्या टेकीला (अनेजो ग्रेड आणि वरच्या) व्हिस्की प्रमाणेच, ऑन द रॉक्स किंवा नीट, सीप करत प्यायला छान लागतात.
J चा उच्चार ह होतो तसा LL चा
J चा उच्चार ह होतो तसा LL चा उच्चार य होतो. उदा: La Jolla हे ठिकाण 'ल होया' असे उच्चारतात. Pollo चा उच्चार पोयो होतो हे मज पामरास माहिती नसल्याने कधीकाळी पोलो असादो (pollo asado) अशी ऑर्डर दिल्याचे स्मरते आहे
त्यानंतर ऑर्डर घेणारीला कल्चरल किंवा जनरलच शॉक बसला किंवा कसे ते माहिती नाही.
हलपिनोला पुण्यात एकदा वेटर
हलपिनोला पुण्यात एकदा वेटर जलापिनोच म्हणत होता.. पण उच्चार असा असतो हे बरेचदा महित नसते. मलाही वाटले नाही त्याला सांगावे.
पण फूड ब्लॉगरानी तरी बरोबर उच्चार करावेत अशी अपेक्षा आहे.
मधुराज रेसिपी मध्ये तिने एक tortilla wrap दाखवला आहे त्यात अख्खा वेळ tortilla ला टॉर्टीला म्हणते. त्यावेळी ती अमेरिकेत होती.
baja mexico ला बाहा मेक्सिको
baja mexico ला बाहा मेक्सिको
alejandra ला अलाहान्ड्रा
Pollo चा उच्चार पोयो होतो हे मज पामरास माहिती नसल्याने कधीकाळी पोलो असादो (pollo asado) अशी ऑर्डर दिल्याचे स्मरते आहे >> हो हे मलाही वाटायचे
Pages