Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जयेशभाय एकदम जोरदार आहे.. छान
जयेशभाय एकदम जोरदार आहे.. छान दिसतोय.. काही नाही तर रणवीर आहेच
म्हाळसा- मी पण जर्सी बघेन..
म्हाळसा- मी पण जर्सी बघेन.. कबीर सिंग माझा आवडता चित्रपट आहे...
दिमाग बत्ती बद्दल आशा वाटली
दिमाग बत्ती बद्दल आशा वाटली नाही.
चन्द्रमुखी खानविलकर बोर बाई आहे.
'मेन' पहाणार आहेच. कॉमी ए२४ कुठे आहे का पहायला? कसा आहे?
' जयेश जोरदार' ... रणवीरने चांगले काम केलेले वाटते पण ३ तास गुजराती हिंदी ऐकायची इच्छा नाही व बोमन इरानी पण आवडत नाही.
चन्द्रमुखी ची गाणी आवडली आहेत
चन्द्रमुखी ची गाणी आवडली आहेत, सिनेमाची उत्सुकता आहे पण अमृता खानविलकर ट्रेलरमधे तरी डॉयलॉग्ज मधे मार खातेय !
डान्स चांगलाच करते पण डॉयलॉग्ज सुरु झाले कि तमासगिरीण नाही वाटत , सुंदर दिसते पण थोडी फॅन्सी ड्रेस केल्या सारखी वाटली , सिनेमा पाहून समजेलच !
आदिनाथ, मोहन आगाशे आवडले !
ओव्हरॉल एंटरटेन करणारा मसाला मुव्ही असेल असं वाटतय !
कोणीतरी यंग घ्यायला पाहिजे
कोणीतरी यंग घ्यायला पाहिजे होती जी सिम्पल साडीतही आकर्षक दिसेल...
>>कोणीतरी यंग घ्यायला पाहिजे
>>कोणीतरी यंग घ्यायला पाहिजे होती जी सिम्पल साडीतही आकर्षक दिसेल...<<
जाह्नवी कपूर?..
नक्कीच.. रिमेक झाला तर
नक्कीच.. रिमेक झाला तर
जी सिम्पल साडीतही आकर्षक
जी सिम्पल साडीतही आकर्षक दिसेल...
>>>>
मंदाकिनी...
यंग चा प्रश्न नाही. एज बरोबर
यंग चा प्रश्न नाही. एज बरोबर आहे की. ती दिसतेय सुरेख पण तोंड उघडले की उच्चभ्रू घरातली मॉडर्न मुलगी जसे बोलेल तसेच बोलते
विशीतील पाहिजे जिच्यावर दौलत
विशीतील पाहिजे जिच्यावर दौलत भाळला... हि चाळिशीतील दिसून येतेय...
अमृता खानविलकर दिसतेय कि
अमृता खानविलकर दिसतेय कि सुंदर , वय काही असलं तरी कोणीही फिदा होईल अशी !
आदिनाथ पण मस्तं दिसतोय , छान गुड लुकिंग पेअर आहे !
आदिनाथ मस्त दिसतोय पण अमृता
आदिनाथ मस्त दिसतोय पण अमृता प्रौढ वाटतेय त्याच्या समोर... फटाकडी पाहिजे होती कोणीतरी- पण कोण ते समजत नाहीय...
मला पण आवडली अमृता प्रोमोत,
मला पण आवडली अमृता प्रोमोत, आदिनाथ अमृता क्युट पेअर. एरवीही ही दोघे आवडतात मला. अभिनयही छान करतात.
अमृताच फिट वाटतेय रोलसाठी पण अगदीच विचार करायचा असेल तर उर्मिला कोठारे नाव घेईन, तिची आणि आदीनाथची पेअर आवडली असती. ती ही उत्तम अभिनेत्री, डान्सर आहे.
बाई गं गाणं पाहताना खटकलं.
बाई गं गाणं पाहताना खटकलं. बैठकीच्या लावणीऐवजी रिअॅलिटी शो वाटला.
अमृताला प्रसाद ओकने दहा किलो वजन वाढवायला सांगितलं होतं. त्याचा तोटाच दिसतोय. सरळ सहा किलो जास्त वजन असलेली नटीच तराजूत बसवून घ्यायला पाहीजे होती.
दहा आणि सहा.. लोल . हे काय
दहा आणि सहा.. लोल . हे काय लॉजिक आहे...
अंजु- पूजा सावंत ठीक असती का
अंजु- पूजा सावंत ठीक असती का मेबी वजन वाढवून?
नाही सांगता येणार, शोभली
नाही सांगता येणार, शोभली असतीही पण पटकन दुसरा विचार करताना, उर्मिला आली डोळ्यासमोर.
आदिनाथ मस्त दिसतोय पण अमृता
आदिनाथ मस्त दिसतोय पण अमृता प्रौढ वाटतेय त्याच्या समोर>> हो.. मोठी वाटतेय फारच.. तो मस्त दिसतोय.. पण मला असे तमाषा किंवा लावणीवाले चित्रपट कधी बघावेसेच नाही वाटत.. अती बोअर करतात.. हा पण त्यातलाच असावा
कादंबरी फार चालली नव्हती
कादंबरी फार चालली नव्हती म्हणे
छान गुड लुकिंग पेअर आहे !>>>
छान गुड लुकिंग पेअर आहे !>>> अगदी अगदी ! मला आवडते अम्रुता ,राझी मधे छोट्याच रोल मधे पण छान वाटली होती, दोघ सारख्याच एजचे आहेत , अम्मु अजिबात वाटत नाहिये ३५शी तली त्यामानाने सेम एज असौन सै बाई अगदी प्रौढ दिसतात.
बर झाल आदिनाथ कोठारेला घेतल, यन्ग लव्हस्टोरीत बळच म्हातारे पोटसुटलेले घुसडले नाहित
गाण्यावर तर भरपुर मेहनत घेतलीये, ओकानी थेट सलिभ सारख भव्यदिव्य करायचा प्रयत्न केलाय.
सुनिधी, A24 ,सिनेमा
सुनिधी, A24 ,सिनेमा डिस्ट्रीब्युटर कंपनी आहे- ते मोजके आणि चांगले सिनेमे निवडतात अशी त्यांची ख्याती आहे.
त्यांचे आधीचे चांगले भयपट-
हेरेडीटरी- नेटफ्लिक्स
मिडसोमर- प्राईम
ग्रीन रूम - hulu (फ्री ट्रायल असते त्यात बघू शकता)
रूम- नेटफ्लिक्स
मेनचा दिगदर्शक अॅलेक्स गार्लन्ड आहे. त्याचा चांगला आणि A24चाच सिनेमा- एक्स माकीना म्हणून आहे. तो सुद्धा मस्तच आहे. AI वर आहे. Ex Machina नेटफ्लिक्स वर आहे.
दौलत म्हणून भारत गणेशपुरे
दौलत म्हणून भारत गणेशपुरे भारदस्त वाटला असता. चंद्रमुखीच्या अभिनयासाठी विशाखा सुभेदार बेस्ट !
ओकानी थेट सलिभ सारख भव्यदिव्य
ओकानी थेट सलिभ सारख भव्यदिव्य करायचा प्रयत्न केलाय >> अगदी अगदी. परवा त्या चंद्रमुखी पुस्तकाच्या धाग्यावर अगदी हेच लिहिलंय मी..ओक आणि अजय-अतुल दोघांना भन्साळी ने मार्गदर्शन केलंय.. बाई ग गाणं ऐकताना पण भन्साळी संगीत आठवत होतं मला.....जिकडे तिकडे दिवे, मग चंद्र, पाणी, राधा कृष्ण ई ई
म्हाळसा +१
म्हाळसा +१
कदाचित बघितला जाणार नाही हा चित्रपट.
कंटाळा आला त्या सतत च्या
कंटाळा आला त्या सतत च्या प्रमोशन चा. अमृता खानविलकर तर मेट्रो मध्ये जाऊन वगैरे पण त्या signature स्टेप्स करत होती. blouse वर मागे चंद्रमुखी लिहिलेलं बेक्कार दिसतंय.
भूल भुलैय्या २ चा ट्रेलर
भूल भुलैय्या २ चा ट्रेलर पाहिला.
कार्तिक आर्यन आहे हे ऐकल्यावर अपेक्षा नव्हतीच. ट्रेलर बघून पूर्ण बोगस आणि फक्त पहिल्याचे नाव वापरून पैसे काढायला सिनेमा काढलाय ह्याची खात्री झाली.
"डॉनल्ड ट्रम्पके ट्विट और चुडेलोंके फिट हमेशा उलटेही होते है"
भूल भुलैय्या विनोदी होता पण इतका ओढून ताणून आणि भीतीदायक प्रसंगांमध्ये विनोदी नव्हता.
मला आवडतो कार्तिक आर्यन.
मला आवडतो कार्तिक आर्यन. हलक्याफुलक्या रोलमध्ये. या ट्रेलरवरून काही अंदाज येत नाहीये. ओरिजिनिल भुलभुलैय्या चांगला होता. पण ओवरहाईप होता. म्हणजे बरेच लोकं त्याला मास्टरपीस असल्यासारखे त्याच्याबद्दल बोलतात. हा मास्टरपीस शब्द मला या ट्रेलरच्या कॉमेंटबद्दल सापडला. म्हणजे वेगळा होता, छान ट्रीटमेंट होती. पण पुन्हा बघावा वा डोक्यात घोळावे असे काही नव्हते त्यात. असो, या पिक्चरचा ट्रेलर ईतक्या काळोखात घडतोय की त्यामुळेच बघावासा वाटत नाही. मला हे असे अंधारलेले चित्रपट झेपत नाहीत. कार्तिक आर्यन आहे त्यामुळेच बघितले तर बघणे होईल.
सरांना लक्ष लक्ष धन्यवाद.
सरांना लक्ष लक्ष धन्यवाद. चरणामृत घ्यायला कधी यायचे ? - कार्तिक आर्यन.
भूल भुलैय्या 2 चा लेखक फरहाद
भूल भुलैय्या 2 चा लेखक फरहाद सामजी आहे हे कळल्यावर त्याच्या दर्जाची कल्पना आली
साधा माणूस सर दंडवत. आपण लेखक
साधा माणूस सर दंडवत. आपण लेखक बघून जाता यासाठी.
Pages