Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
Maybolivar asnarya sarv
Maybolivar asnarya sarv lekhak lakhikanchi nav mi vachu shakte ka ??
Fakt jignyasa mhanun.
Fakt jignyasa mhanun.
सभासदांना लॉगिन केल्यावर
सभासदांना लॉगिन केल्यावर पाहता येतात. पण ७०००० + आइडींची नावे मिळवून काय करणार?
मृणालीनी
मृणालीनी
तुम्ही गुलमोहर कथा कादंबरी आणि गुलमोहर कविता (जर आवडत असतील तर) असे ग्रुप सबस्क्राइब केले की तिकडचे सर्व लेखन 'गृपमध्ये नवीन ' ह्या बॉक्सला क्लिक करून वाचत राहिले आणि ज्यांचे लिखाण आवडले त्यांचे चाहते / फॉलोअर बनलात की मायबोली लेखक सुची आपोआप तुमच्या संग्रही राहील. ललित लेखन विभाग सुद्धा काही उत्कृष्ट लेखकाना एक्सप्लोअर करण्यास चाळुन पाहायला हरकत नाही.
जुन्या हितगुजच्या लिंक चालत
जुन्या हितगुजच्या लिंक चालत नाहीत का?
कोणत्या? किती सालातल्या? मी
कोणत्या? किती सालातल्या? मी काही (२०१० -११) उघडतात का तपासल्या.
विकिपिडियावर लिहिणाऱ्यांकडून
विकिपिडियावर लिहिणाऱ्यांकडून माहिती हा लेख . मायबोलीवर नवीनमध्ये वर का दिसत नाही? नवीन प्रतिसाद टाकला तरी? ( पब्लिक अक्सेस टु ओल आहे तो)
मायबोली गज़ल कार्यशाळा -१
मायबोली गज़ल कार्यशाळा -१ (२००७)
गझल मात्रावृत्त..माहिती हवी
गझल मात्रावृत्त..माहिती हवी आहे
गझल मात्रावृत्त..माहिती हवी
गझल मात्रावृत्त..माहिती हवी आहे
मी खुपच नवीन असताना @भरत
@vijay_Kulkarni मी खुपच नवीन असताना @भरत यांनी मला मार्गदर्शन व्व्हावे म्हणून ( गझलेसाठी म्हणून ) या लिंक्स दिल्या होत्या.
धन्यवाद त्यांच्यासाठिच असतील !!
इथे वाचा
https://www.maayboli.com/node/21889
https://www.maayboli.com/karyashala
मोबाईल वरुन येथे फोटो कसा
मोबाईल वरुन येथे फोटो कसा टाकायचा?
मोबाईल वरुन येथे फोटो कसा
मोबाईल वरुन येथे फोटो कसा टाकायचा>> dittto पिंच मला पण विचारायचा होतं मोबाइलला वरून फोटो कसा टाकणे
डू आयडींमुळे अनेक चांगल्या
डू आयडींमुळे अनेक चांगल्या लेखांचा आणि विषयांचाही विचका होत आलेला मायबोलीवर नेहमी पाहायला मिळते.
तर कोणताही आयडी बनवताना आधार कार्ड चेक नाही का करता येणार?
मला वाटतं एकूणच दर्जा खुप उंचावेल.
>>> मोबाईल वरुन येथे फोटो
>>> मोबाईल वरुन येथे फोटो कसा टाकायचा? >>>
बरेच पर्याय आहेत.
१) इथेच आपले खाते >> खासगी जागा >> upload photo ( २ एमबीपेक्षा कमी करून घेतल्यावरच अपलोड होतो) करून >> लेखात image द्या वापरून.
वारंवार लेखन करून भरपूर फोटो देणाऱ्यासाठी हा पर्याय उपयोगाचा नाही. 70mb जागा आहे.
मायबोलीApp वरून फोटो अपलोड होत नाहीत. ब्राउजर वापरा.
-------------
२) गूगल फोटोज शेअरिंग वापरून. हा उत्तम प्रकार आहे पण जरा किचकट आहे. मोबाइलमध्ये सेटपमध्ये असलेल्या जीमेल अकाउंटशी संलग्न फोटोज app न वापरता दुसरे अकाउंट photos.google.com हे ब्राउजरवरून वापरा. म्हणजे त्रास कमी होतो.
--------------
३) https://postimages.org/ या साइटवर फोटो अपलोड करून direct link copy करून
ती या template मध्ये पेस्ट करून लेखात देणे.
Template
<img src="लिंक" width="80%"/>
(यातून दिलेले फोटो काही वाचकांना दिसत नाहीत.)
------------
४) फेसबुक वर अपलोड केलेले फोटो. फोटो मोठा केल्यावर अड्रेस बारमध्ये **fbcdn**.... वाली लिंक वरच्या टेंम्प्लेटात वापरून.
ओफिसच्या संगणकावर फेसबुक ब्लॉक्ट असेल तर हे दिसत नाहीत. काही महिन्यांनी हे फोटो गायब होतात.
५) ब्लॉगरवर फोटो टाकून तिथून लिंक काढून वरच्या टेंम्प्लेटातून वापरायची. उत्तम उपाय.
मी सोडले केव्हांच रे हे वेदना
मी सोडले केव्हांच रे हे वेदना कुरवाळणे. द्वैत यांनी लिहिलेली गझल खुप आवडली. मी retired व्यक्ति आहे. संगीताची आवड पूर्वी पासून होती. ही गझल मी compose करून गायली आहे. ती मला लेखकांना ऐकवयची आहे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/77439
या माझ्या लेखावर माझा प्रतिसाद save होत नाहीये. एरर येत आहे. तीं चार वेळा प्रयत्न केला आहे. ‘प्रतिसाद तपासा’ हे व्यवस्थित होतंय. हा फक्त मला प्रॉब्लेम होतोय का हे कळायला मार्ग नाही.
cache क्लियर करून पहिलं आहे. login/logout पण पहिलं.
कृपया मार्गदर्शन करा.
इथे प्रतिसाद देता आल्यावर
इथे प्रतिसाद देता आल्यावर पुन्हा प्रयत्न केला तिकडे, पण तिथे एरर च येतेय.
तुम्ही कुठला ब्राउझर वापरता
तुम्ही कुठला ब्राउझर वापरता आहात? कुठल्या प्रकारे , मोबाइल का लॅपटॉप? त्याच मशीन वरून दुसरा बाऊझर वापरून जमतंय का? मोबाईलवर अडचण असेल तर लॅपटॉप पाहता का? . ही अडचण फक्त तुम्हालाच येतेय असे दिसतेय. तुम्ही काही अॅड ब्लॉकर किंवा इतर प्लगईन वापरत आहात का?
आत्ता दुसऱ्या एका डेस्कटॉप
आत्ता दुसऱ्या एका डेस्कटॉप (ubuntu) वरुन लेखावर प्रतिक्रिया save करता आली आहे.
लॅपटॉप (windows) वरुन करत होते. मघाशी दुसऱ्या ब्राउझर वरुन पण एरर येत होती. Ad blocker जरी वापरत असले, तरी लेख लिहिणे/ संपादन आणि आधीच्या comments याच laptop/ ब्राउझर वरुन केल्या होत्या. म्हणून कळेना का अडचण येतेय ते.
(मदत पुस्तिकेवरच्या कॉमेंट्स लॅपटॉप वरून केल्या आहेत). असो!
माझ्या प्रश्नाची इतक्या तातडीने दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.
नाशिक सिटी बस शोधण्यासाठी
नाशिक सिटी बस शोधण्यासाठी साइट किंवा app आहे का?
रेल्वे स्टेशन ते पाथर्डी फाटा / इंदिरानगर?
किंवा नाशकातले बस रूट्स?
सिटी बसेस सुरू आहेत का?
( या एका प्रश्नासाठी धागा काढत नाही. नाशिक परिसर वाहते पानमध्येही विचारलं आहे.)
माझे जुन्या आय डी ने
माझे जुन्या आय डी ने रन्गिबेरन्गी पान आहे. पण माझा जुना आयडी बॅन केला आहे . त्यामुळे रन्गिबेरन्गी पानावरील माझेच लिखाण मला वाचता येत नाही. ते कसे पाहता येइल?
मला माझ्याजवळची मराथी व
मला माझ्याजवळची मराथी व इन्ग्लिश पुस्तके एका वाचनलयाला द्ययची आहेत नाव सुचवाल का? धन्यवाद.
since last month I cant post
since last month I cant post any poem .its continuously showing error message .
Iam using Mobile crome and
Iam using Mobile crome and other real me browser.
तुम्हाला काय error message
तुम्हाला काय error message येतो आहे? तुम्ही पूर्वी कविता प्रकाशित केल्या आहेत . त्यामुळे तुमच्या ब्राऊझर ची कॅश स्वच्छ करुन पहा.
कथा पोस्ट करता येत नाहीये चार
कथा पोस्ट करता येत नाहीये चार दिवसांपासून.. कशामुळे होत असावं असं?
Where can I file complain
Where
मला माझ्या प्रतिक्रिया एकत्र
मला माझ्या प्रतिक्रिया एकत्र हव्या असतील काय करावे लागेल. इथे तशी सोय दिसली नाही.
मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर
.
Pages