Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
269.... 4/6
269.... 4/6
(No subject)
Wordle 269 2/6
Wordle 269 2/6
Wordle 269 5/6
Wordle 269 5/6
Wordle 269 3/6
Wordle 269 3/6
how can we put those squares here ? .. its giving error message while i paste it
मायबोलीवर डायरेक्टली नाही
मायबोलीवर डायरेक्टली नाही पोस्ट करता येत. व्हॉट्स अॅप, फेसबुक इ. ठिकाणी शेअर करून स्क्रीनशॉट घेऊन क्रॉप करून इथे अपलोड करायचा.
Wordle 269 3/6
Wordle 269 3/6
कृष्णा, असे background विरहीत
कृष्णा, असे background विरहीत फोटो कसे टाकायचे?
शेअर वर क्लिक करायचं.
शेअर वर क्लिक करायचं.
मग आउटलुक, वर्ड असं कुठेतरी (जिकडे युनिकोड कॅरेक्टर इनपुट घेतील... बहुतेक सगळेच घेतील अर्थात) पेस्ट करायचं. यात इमेज पेस्ट नाही होत तर युनिकोड कॅरेक्टर कॉपी होतात. (युनिकोड म्हणजे... आपण A to Z, 0-9 इ. लिहितो ती आस्की. तसंच जगातील अनेकोनेक भाषा इ. लिहायला) किती तरी पट कॅरेक्टर लागतील हे लक्षात आल्यावर अशी एक जागतीक भाषांची भेळ केली. सगळी युनिक सिंबल पाहिजेत, म्हणजे कुठल्याही सिस्टीमचा गोंधळ होणार नाही, त्यासाठी हा कॅरेक्टर सेट वाढवला. त्याल युनिकोड म्हणतात. हे वरचे चौकोन ही सुद्धा अक्षरेच आहेत, चित्रे नाहीत. )
आता प्रिंट स्क्रीन करुन स्क्रीन शॉट घ्यायचा.
मग पेंट (किंवा कुठलंही इमेज एडिटिंग सॉवे) मध्ये हवा तो भाग क्रॉप करुन नव्या इमेज मध्ये पेस्ट करायचा.
मग हवा तितकी लांबी रुंदी कमी करुन सेव्ह करुन पोस्ट करायची.
https://www.maayboli.com/imce
.
(No subject)
(No subject)
Wordle 270 3/6
Wordle 270 3/6
कृष्णा, असे background विरहीत
कृष्णा, असे background विरहीत फोटो कसे टाकायचे?>>>
मी आपले पेण्ट अॅप्लीकेशन वापरून तिथे पेस्टतो मग इथे पोस्टतो.
O.k. धन्यवाद.
O.k. धन्यवाद.
धन्यवाद अमित आनि भरत ...
धन्यवाद अमित आनि भरत ...
आज प्रयत्न करतो
आजची रांगोळी फारच मजेदार झाली
आजची रांगोळी फारच मजेदार झाली. तिसर्या ट्रायला पाचच्या पाच अक्षरे समजली आणि एकही बरोबर ठिकाणी पडलं नाही.
Wordle 271. 3/6
Wordle 271. 3/6
(No subject)
आज मी लबाडी केली
आज मी लबाडी केली
तिसऱ्या प्रयत्नानंतर अडकलेलो इथे भरतची रांगोळी बघून शेवटचं अक्षर काय असेल ते कळलं आणि मग शब्द ओळखता आला
हल्ली ते अक्षर शेवटी असलेले
हल्ली ते अक्षर शेवटी असलेले शब्द वारंवार येऊ लागलेत.
Wordle 271 5/6
Wordle 271 5/6
(No subject)
(No subject)
आजचे कोडे सुटतच नाही.
आजचे कोडे सुटतच नाही.
(No subject)
(No subject)
मी पहिला शब्द कोणता भरतो ते इथे आधी लिहिलंय. त्यावरून कळायला हवं.
स्चैपाकघरातला शब्द आहे.
(No subject)
Wordle 272 3/6
Wordle 272 3/6
Pages