Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झिंगाटचा सिलिंडर वापरून >>>
झिंगाटचा सिलिंडर वापरून >>>
भन्साळीच्या प्रत्येक नव्या गाण्यात हम दिल दे चुके सनम आणि देवदासचा भास होतो. एखादी तान तरी येतेच गाण्यात.
भन्साळीच्या प्रत्येक नव्या
भन्साळीच्या प्रत्येक नव्या गाण्यात >> भन्साळी आता आपल्या पिक्चर मध्ये त्याच इस्माईल दरबारच्या चाली चोरतो. पण त्याला मूळ हम दिल दे चुके किंवा देवदासची सर नाही.
झुंड चं टायटल साँग , र्हिदम्स
झुंड चं टायटल साँग , र्हिदम्स ऐकून मलाही फक्त रेहमानच आठवला, थोडी ताल आणि थोडी लगानच्या ‘बार बार हां‘ ची जास्त आठवण आली !
ओव्हरॉल अजय अतुलच्या म्युझिक वर बरेचदा रहमान इन्स्पिरेशन जाणवतं !
नमस्कार मंडळी ,
नमस्कार मंडळी ,
मायबोलीकर धुंदरवीची कथा पटकथा संवाद आणि 2 गाणी असलेला लकडाऊन- बी पाॅझिटिव्ह हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित होतोय..
धुंदरवीच्या लेखन प्रवासात मायबोलीचा हातभार आहेच. मायबोलीच्या लिखाणासारखाच खळखळून हसवणारा हा चित्रपट आहे..
अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, शुभा खोटे , आनंद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट असलेले 18 कलाकार आहेत..
आपण जरूर जरूर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा..
अनचारटेड कसा आहे ?
अनचारटेड कसा आहे ?
इंग्रजी ट्रेझर हंट मुवि
पण शो फार नाहीत
तो येतोय......
तो येतोय......
पठाण
https://youtu.be/Ymu9wVN7pWs
......
यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे
मुलगा असण्याचे अनेक फायदे आणि
..
सायली तुम्हा दोघांचे अभिनंदन
सायली तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
अनचारटेड कॅन्सल करीन
अनचारटेड कॅन्सल करीन
हिंदी शो फक्त मालाडला आहे
विंगर्जी ट्रेलरपण समजत नाही , मग सिनेमा कसा कळेल असा इचार केला
आणि 11 तारखेला राधे शाम येत आहे
५० व्या वाढदिवसाला "पठाण" च
५० व्या वाढदिवसाला "पठाण" च का ? "पंडीतजी" का नाही ?
अनचारटेडला (बहुतेक) उद्या
अनचारटेडला (बहुतेक) उद्या जाईन मी , मग सांगते. कळेल विंग्रजी. टाईमपास वालं असेल.
पण फारच तोंडातल्या तोंडात
पण फारच तोंडातल्या तोंडात बोलतात ते
नाहीच समजला ट्रेलर
हिंदी ट्रेलर बघितला आहे , म्हणून स्टोरी माहीत आहे
आता सलग 3 महिने मज्जा
दम्बलदोर , जुरासिक पार्ट
बचपन लौट आया
13 तारखेला मुंबईत पुन्हा सही
13 तारखेला मुंबईत पुन्हा सही रे सही आहे
तेही बघावे लागेलच
सही रे सही, कोण आहे कास्ट
सही रे सही, कोण आहे कास्ट
मी भरत जाधव चे पाहिले होते बऱ्याच वर्षांपूर्वी
सही रे सही, कोण आहे कास्ट
प्रतिध्वनी प्रतिसाद
भरत जाधवचेच आहे
भरत जाधवचेच आहे
मी पण सही रे सही पाहिले आहे.
मी पण सही रे सही पाहिले आहे..हा सिक्वेल आहे का प्रिक्वेल?
द बॅटमॅन पाहणार या शनिवार
द बॅटमॅन पाहणार या शनिवार किंवा रैवारी
तोच आहे
तेच नाटक आहे.
भरत टीम आणि पूर्वीचा निर्माता यांच्यात वाद झाले , निर्मात्याने सही रे सहीवर आपलाच अधिकार सांगून नाटक बंद केले. मग भरत टीमने 'पुन्हा सही रे सही' या नावाने तीच थीम ठेवून नवीन नाटक लिहिले
मी जुने पाहिलेले नाही
लक डाऊन पहिला का कोणी कसा आहे
लक डाऊन पहिला का कोणी कसा आहे?
प्राजु मला जाम आवडते पण तिला अभिनय फारसा येत नाही
प्राजु मला जाम आवडते पण तिला
प्राजु मला जाम आवडते पण तिला अभिनय फारसा येत नाही >>> मराठीत सई सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची अभिनेत्री असताना प्राजुडी ला का घेतात ?
द काश्मिर फाईल्स चा ट्रेलर
द काश्मिर फाईल्स चा ट्रेलर पहिला का कोणी ?
रशियन फाईल्स पडला हाही पडेल
रशियन फाईल्स पडला
हाही पडेल
मोदी
मनमोहन
टास्कन्ड फाईल्स
तू ह्यातले काय पाहिलेस ? नसेल तर हाही बघत नाहीस
मराठी झटका मुवि कसा आहे ?
मराठी झटका मुवि कसा आहे ?
मला एकाने ताश्कंद फाईल्सचा
मला एकाने ताश्कंद फाईल्सचा रिव्ह्यू तुमच्याकडून वाचायला आवडेल असे सुचवले होते. मी त्याला कळवले होते, मी धंदेवाईक समीक्षक आहे असे कुणी कळवले ? असतो तरी अजेण्डा फिल्म्स पाहिल्याच पाहिजेत असे बंधन घालून घेतले नसते.
द्राविडी प्राणायम करून , हरभर्याच्या झाडावर चढवून आपल्या सिनेमांचे प्रमोशन्स डोक्यात जाते.
त्यातही मिथुन होता
त्यातही मिथुन होता
ह्यातही मिथुन आहे
मिथुनच्या पोरावर रेप केस होती , ती बंद झाली ना ?
मराठी अभिनेत्री मध्ये अभिनय
मराठी अभिनेत्री मध्ये अभिनय नसतोच.. काही अपवाद आहेत...
राधिका आपटे ,पूजासावंत वगैरे...
रशियन फाईल्स पडला
रशियन फाईल्स पडला
हाही पडेल
मोदी
मनमोहन
टास्कन्ड फाईल्स
तू ह्यातले काय पाहिलेस ? नसेल तर हाही बघत नाहीस>>>>>>>>
पडू दे रे!
मी फक्त विचारले , पहिला का ?
बऱ्याच मोठ्या वर्गाला काश्मिर मध्ये झालेल्या पंडितांच्या झालेल्या नरसंहार बद्दल बोलायचेच नसते !
असू द्या काही हरकत नाही !
अशाच 1984 मधील शीख समाज नरसंहार सत्य घटनेवर आधारित पण सिनेमा येवो .....
हालेलूया !!!!!
शीख 84 वर ऑलरेडी सिरीयल येऊन
शीख 84 वर ऑलरेडी सिरीयल येऊन गेली
तुम्ही भक्तच तुमचे सिनेमे बघत नाही
आता अक्षय कुमार चा येईल की
आता अक्षय कुमार चा येईल की
युक्रेन मधल्या भारतीयांना कसे बाहेर काढले यावर
भारताच्या सांगण्यावरून रशियाने सहा तास कसे युद्ध थांबवले
वगैरे वगैरे
Pages