Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ममा एकंदरीतच मुलींना फारच
ममा एकंदरीतच मुलींना फारच अद्वातद्वा बोलतात असं जाणवतं. मुलांशी त्यामानाने बरेच सॉफ्ट बोलतात.
>>> बॅंग ऑन ...
सध्यातरी माझा फेव्हरेट विकास
सध्यातरी माझा फेव्हरेट विकास आहे पण तो जिंकेल असे वाटत नाही!!>> हो उत्क्या लोक मास्टर माइन्ड म्हणतात पण तो फक्त जयचा हरकाम्या असल्यासारखा खेळतो, खरा मास्टरमाइन्ड विकास आहे,त्याचा गेम खरच चान्गला होता पण त्याला जय-विशाल च्या पुढे जाउ द्यायचे नाहि अस चॅनेलने ठरवलच होत.
तो बोलायला हुशार आहे,मुद्देसुद बोलतो त्यामुळे थुकरट कारण काढुन त्याला मागच्या वेळेस बोलले आणी आज तर बोलुच दिले नाहि कारण त्याच्यावर बोलायला याच्याकडे काही पॉइन्टच नाही.
स्वरूप +१
स्वरूप +१
मलातर सुरवातीपासूनच मांजरेकर चे hosting बंडल वाटत आहे. त्यांना कधी कुठे कसं बोलावे हे समजतच नाही. एखादा मुद्दा उचलतील त्यावर मोठ्यामोठ्याने ओरडत राहणार मग मध्येच दुसरा मुद्दा परत थोड्यावेळाने पुन्हा पाहिला मुद्दा आणि तेच भाष्य. Continuty नाही कशातच. लोकांना फक्त ते A ग्रूपवर ओरडत होते म्हणून आवडतात असे वाटते मलातरी.
पलटवार केल्यावर ते बीचकातात कारण त्यांनी लिहून आणलेले असते तेवढंच त्यांना बोलायचा असत. स्पर्धकांनी उत्तर केल्यावर काय बोलायचं हे लिहलेले नसत ना
विशाल आता खरच आवडेनासा होतोय. त्याच्याबद्दल अजून एक नोटीस केले की तो कधीच समोरच्याशी नजर मिळवून बोलत नाही नेहमी हवेत बोलतो. असे लोक मलातरी खटकतात
माझ्यासाठी पण विनर विकासच
माझ्यासाठी पण विनर विकासच
माझ्यासाठी पण विनर विकास...
माझ्यासाठी पण विनर विकास...
तुपारे एव्हिक्ट झाली आहे.
तुपारे एव्हिक्ट झाली आहे.
वोटिंग ट्रेंड बर्यापैकी करेक्ट असतात.पण ड्रामा क्रिएट करण्यासाठी आणि टीआरपीसाठी मुद्दाम सेफ असलेल्यांना अनसेफ दाखवण असले प्रकार करतात.
नाहीतर मग रविवारची चावडी कोणी बघणारच नाही.तसही रविवारी बोअरच होत,काही लोक तर फक्त शेवटची एव्हिक्शनची पंधरा मिनिटेच बघतात रविवारी,लोकांनी बघाव म्हणून हा ड्रामा.
आजच्या एपिसोडचे त्यातल्या
आजच्या एपिसोडचे त्यातल्या त्यात बरे मोमेन्ट म्हणजे
मिरा सेफ झाल्यावर तिची रीअॅक्शन भारी होती, डिसबिलिफ्,आनन्द ,रिलिफ सगळ एकत्र... तिला तरीही विश्वास नव्हता.
सोनाली तसे बरेच मोमेन्ट क्रियेट करते पण स्नेहा आल्यावर तिला काय काय बोलत होती आणि हिला तीला बघुन आनन्द झालेला हे सगळ सोनालिच्या भाशेत एकायला एकदम मजा आली.
विशालला वोटींग पण आहेच, तो
विशालला वोटींग पण आहेच, तो जिंकणार आहेच पण चॅनेलचे, होस्टचे पण प्रयत्न चालू आहेत त्याच्या चुकांकडे डोळेझाक करायची, एखाद्या मुलीचं कॅरॅक्टर बदनाम झालं तरी चालेल, दुसऱ्या एखाद्या चांगल्या positive मुलीला उगाच डोक्यात हवा जाते म्हणायला लागलं तरी चालेल पण विशालला सुपर हीरो करायचं. त्याच्यावर कॅमेरा पण बरेचदा ठेवतात आणि तो खूप इमोशनल आहे दाखवायचा प्रयत्न करतात.
मीनल किंवा विकास जिंकण्याच्या लायकीचे आहेत पण पब्लिक votes, टीम विशालच्या बाजूने असल्याने तोच जिंकेल.
बाकी विशाल, सोनाली, मीरा, जय यांना छान roles मिळतील, अभिनयक्षमता चांगली आहे त्यांची. मीरा आणि जयला व्हिलन रोल जास्त मिळतील. विकास आहेच इंडस्ट्रीत तसा फेमस.
गा दा बाहेर गेली असेल तर इथे कोणीतरी एक कमेंट केलेली की शेवटी grp बदलणारे जातात, रूपालीचे उदाहरण दिलेलं, परफेक्ट कमेंट होती ती. रूपालीपेक्षा ती चांगली खेळली असली तरी तिची रूपाली केली म्हणायला हरकत नाही.
म मा बंडल आहे
म मा बंडल आहे
सोनालीला काढलं का. नवीन एक
सोनालीला काढलं का. नवीन एक प्रोमो बघितला डब्बा गुल खेळाचा, त्यात गा दा आहे. सोना दिसत नाही
.
या सिझनची सर्वात बेकार चावडी,
या सिझनची सर्वात बेकार चावडी, काही मुद्दे नव्हते म्हणून मीनलला टार्गेट केलं
मीनल- सोनाली आणि नंतर मीनल-विशाल भांडण लाउन दिलं !
जयने हात फोडून घेतला त्याबद्दल काहीच विषय नाही.. उत्क्या कसला प्लेयर नं.१ ?
याही आठवड्यात विशाल, मीनल, जय हेच होते टॉप ३ !
आता विशालला मीनलबद्दल
आता विशालला मीनलबद्दल चुगली - ती सोनालीला सांगत होती - विशाल कुठल्याही गोष्टीबद्दल रिअॅक्शन देतो ते एक्स्ट्रीम असतं आणि कुठेतरी कॅमेरासाठी असतं
https://twitter.com/ColorsMarathi/status/1469962731453239296
प्रतिक्रियांवरून ऑडियन्स डिव्हायडेड वाटतोय.
आणखी एक प्रोमो
https://twitter.com/ColorsMarathi
याही आठवड्यात विशाल, मीनल, जय
याही आठवड्यात विशाल, मीनल, जय हेच होते टॉप ३ !>>> जयला दुसऱ्या नंबरवर आणण्यासाठी आणि मीनलला तीन वर टाकण्यासाठीही मीनल विशाल, मीनल सोनाली भांडण लावलं असेल bb नी.
यामध्ये विकास कुठेच नाही, तोही भारी खेळलाय पण त्याला खाली ढकलतील. पहिल्या तीनात तो हवा खरंतर.
बिग बॉसना मीनल विकासला टॉप टू मध्ये आणायचे नाहीये, हे हळूहळू सिद्ध होतंय.
आता विशालला मीनलबद्दल चुगली -
आता विशालला मीनलबद्दल चुगली - ती सोनालीला सांगत होती - विशाल कुठल्याही गोष्टीबद्दल रिअॅक्शन देतो ते एक्स्ट्रीम असतं आणि कुठेतरी कॅमेरासाठी असतं>>>
आजपण तेच दळण का?
बाकी, ती काही खोटं बोलली नाही.
तिथली एक कमेंट -" मीनल जो
तिथली एक कमेंट -" मीनल, जो पर्यंत स्वतः वर येत नाही तो पर्यंत नाही कळत ग.
विकास ,सोनाली आणि आता तू.. सर्वांच्या मानेवर पाय देऊन राजा हरीचंद्र लढाई जिंकणार आहे.. आता नको बोलू बोल विकास बोल.. आता नाही बोलणार तो . आणि ही चुगली नाही खरं तेच बोलली आहेस तू."
एकीने विशालच्या फॅन्सना अंधभक्त म्हटलंय.
मीनल सोनाली आणि विशाल विकास
मीनल सोनाली आणि विशाल विकास बघितला कॅप्टनसी टास्क.
सोनालीला बाद केलं हा योग्य निर्णय होता, शेवटपर्यन्त अगदी तिथे जाऊन संचालक सांगत होते तरी तिने तो बॉल खूप आधी उचलला.
विशालने ताकदीचा योग्य वापर करून विकासला मस्त जखडून ठेवलं, विकासने प्रयत्न केले पण इथे मला विशाल आवडला. विशाल पैलवानकी नक्कीच शिकलाय, भारी एकदम. पुढचं बघते निवांत.
भरत कमेन्टस शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
विशाल फेअर खेळत असेल तो चांगलाच गुण आहे, पण त्यामुळे त्याचे इतर वाईट गुण लपतात हे चुकीचे आहे, हरिषचंद्राला स्वत:तले दुर्गुण पण ओळखता यायला हवेत, बोट ठेवता यायला हवं त्यावर. बिग बॉस तर दोन आठवडे त्याचं गलोरीफीकेशन करताना विकास, मीनलला कमीपणा आणतायेत.
आताच्या प्रोमोत मांजरेकरही
आताच्या प्रोमोत मांजरेकरही आहेत. आजचं एव्हिक्शन. सिद्धार्थ म्हणतोय, अनएक्स्पेक्टेड आहे.
ममा उगीचच मिनलला नावं ठेवत
ममा उगीचच मिनलला नावं ठेवत होते . ती आपली विचार करतेय कि तिचं नेमकं काय चुकतंय.
तिचंही ऐकून घेतलं नाही आणि विकासलाही बोलू दिलं नाही .
विशाल समोरच्याचं ऐकून घेत नाही त्याचं काय?
जसं त्याला कोणी negative बोललेलं नाही आवडत तसं बाकीच्यांनाही .
एवढं काय त्यात . आऊट ऑफ context आलेली गोष्ट पकडून हुकल्यासारखा वागतो तो .
ते हि त्याच्या टीम मेंबर सोबतच जास्त. असं तर जय आणि उत्कर्ष देखील करत नाहीत कि.
सोनाली आज कधी नव्हे ते नीट बोलली कि फेस to फेस बोलायचं होतं तर आपलंच घोडं दामटण्यासाठी म्हणे सकाळी ६ वाजता?
त्यावर तिने नीट सांगितलं कि नंतर हुकूमशहा टास्क मुळे वेळ नसता मिळाला , हे योग्य स्पष्टीकरण देखील पटत नाही त्यांना.
शिवाय तो विषय तिने धगधगत ठेवला वै हे जरा tangent झालेलं .
जयच्या हाताला लागून घेण्याविषयी एक शब्द देखील नाही. उलट कौतुक केलं त्याचं .
सारंगे ममा ना बरोबर divert करत होती.
आणि हुकूमशाह ला तसे का वागलात म्हणून पण टोमणे? ते काय झेपलं नाही.
तृप्ती ने बरोबर स्टॅन्ड घेतला. आदिशचं ऐकून घेत नव्हते.
btw माबोवर typing इतकं कठीण का झालंय .
backspace केला कि वेगळेच शब्द होत आहेत.
हे गुगल इनपुट मधून लिहून इथे copy paste केलंय .
एक काळ असा होता कि माबोवर मराठी लिहून कोणाला बड्डे शुभेच्छा मेल केल्या कि तो माणूस मराठी कसं type केलंस म्हणून विचारायचा.
हो खोडलं की अक्षरं गुंततात.
हो खोडलं की अक्षरं गुंततात. खोडल्यावर स्पेस देऊन टाइप करायचं आणि मग स्पेस उडवायची असं करावं लागतं.
फेबुकवर विशालला.कोणीतरी
फेबुकवर विशालला.कोणीतरी "दाढीवाली अलका कुबल" म्हणाले आहे.+++++++++++1111111111+++++++++++++
हो ते हुकुमशहांना कशाला बोलत
हो ते हुकुमशहांना कशाला बोलत होते ममां ते कळाले नाही. मुद्दाम अशांनाच बोलावलं की ते काहीतरी पर्सनल स्कोर काढून ड्रामा क्रिएट करतील. त्यांनी काय करायला हवं होतं असं ममांना वाटत होतं? ते नंतर म्हटले " हे माझे ८ आहेत. त्यांच्याशी मी लॉयल/ पझेसिव आहे त्यांचा अपमान तो माझा अपमान" हेही काहीच्या काही वाटलं.
या सगळ्या एविक्शन्स मध्ये
या सगळ्या एविक्शन्स मध्ये ममांनाच एविक्ट करायला पाहिजे, इतकं टुकार चावडी नामक नाटक चालु होतं काल. सोनाप्रकरणानन्तर विशाल मनातून कायमचा उतरला आहे. जय आणि उत्क्या नंबर १ साठी कधीच लायक वाटले नाहीत.
त्यामुळे माझं मत मीनललाच, किंवा मग विकास ला.
सगळ्यात बेस्ट कालची चावडी
सगळ्यात बेस्ट कालची चावडी होती. मस्त मजा आली हलकफूलकं वातावरण होतं. मांज्या खरच जाणार असेल तर मजा नाही. मांज्या आहे म्हणूनच चावडीला रंगत भरते. सिद्धार्थला काय ही पोरं ऐकायची नाहीत.
फायनली कोण evict झालं.
फायनली कोण evict झालं.
किती माश्या बिग बॅासच्या घरात
किती माश्या बिग बॅासच्या घरात!
गायत्री खेळ खतम.
गायत्री खेळ खतम.
मेधावी थॅंक यु सो मच. आज
मेधावी थॅंक यु सो मच. आज सुदिन माझ्यासाठी. स्नेहा गेली तो आणि आज.
जर मीनल जिंकली तर तोही सुदिन असेल माझ्यासाठी.
आता विशाल आणि जय मध्ये चॉईस
आता विशाल आणि जय मध्ये चॉईस दिला तर जय जिंकावासा वाटेल; इतका विशालचा अरोगंस वाढलेला आहे आणि त्यामानाने जय खुप सोबर वाटायला लागलाय गेले एकदोन आठवडे!!
जय किमान त्याच्या मित्रांशी लॉयल आहे
सिद्धार्थने चांगलं कंडक्ट
सिद्धार्थने चांगलं कंडक्ट केलं. तो वाहवत जात नाही आणि वाहवत जाऊ देत नाही.
उत्कर्षने फेक वागण्याच्या आरोपाला उत्तर दिलं नाही, हे लगेच पकडलं.
ते नंतर म्हटले " हे माझे ८
ते नंतर म्हटले " हे माझे ८ आहेत. त्यांच्याशी मी लॉयल/ पझेसिव आहे त्यांचा अपमान तो माझा अपमान" हेही काहीच्या काही वाटलं.>>> अगदिच ! त्याना बहुधा म्हणायच होत याचा अपमान मीच करु शकतो.
Pages