मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
होय हाच मॅव ककलर ........
होय हाच मॅव कलर
............ हाहाहा मॉव्ह!!!
म्हणजे हा purple कलर नाही
म्हणजे हा purple कलर नाही का...???
परपल च, फक्त pale purple
परपल च, फक्त pale purple किंवा purple मधली pastal shade म्हणता येईल
अच्छा..
अच्छा..
(No subject)
स्रिया ह्या पुरुषांपेक्षा
स्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त रंग वेगळे ओळखु शकतात.
सामो यांनी वरच्या फोटोंच्या चौकटीचा फोटो रंगांची नावं न लिहिता टाकला असता तर १००% पुरुषांनी १,२,३,५,८,१०,१४,१५,१६ आणी १८ यांना पर्पल"च" म्हटले असते. (हा थोडा गडद आहे हा थोडा फिका आहे वगैरे वगैरे पण आहे पर्पल"च")
मी तर एगप्लँट अन वाईनला काळाच
मी तर एगप्लँट, रेझिन अन वाईनला काळाच म्हटलं असतं.
मी पण सगळे purple आणि उरलेले
मी पण
सगळे purple आणि उरलेले दोन तीन ब्राऊन व काळे 
(No subject)
हे असे झुमके वगैरे..
हे असे झुमके वगैरे...बांगड्यांना लटकविलेले...अडकत नाहीत का काम करताना? मधे मधे....
किंवा ड्रेस च्या बाहीत....?
मी फोटो मीस केले बहूतेक. आता
मी फोटो मीस केले बहूतेक. आता दागिन्यांचा धागा वर आला रे आला कि बघणार.
बांगड्या मस्त
अश्या बांगड्या घालून कामं कोण
अश्या बांगड्या घालून कामं कोण करतंय हो
मिरवायला असतात फक्त 
सुंदर बांगड्या.
सुंदर बांगड्या.
सर्व फोटो भारी एकदम.
सर्व फोटो भारी एकदम.
सुंदर बांगड्या आणि गोंडस हात
सुंदर बांगड्या आणि गोंडस हात
(No subject)
मस्त, प़ेडंट वेगळंच आहे
मस्त मं सु, प़ेडंट वेगळंच आहे
छान लावण्या..
छान लावण्या..
लावण्या तुमच्या मंगळसुत्राला
लावण्या तुमच्या मंगळसुत्राला झब्बू
माझेमन, लावण्या... एकसे एक
माझेमन, लावण्या... एकसे एक मंसु.. आवडले.
माझे मन मस्तच..
माझे मन मस्तच..
लावण्या , माझेमन वेगळेच आहेत.
लावण्या , माझेमन वेगळेच आहेत. खूप सुरेख.
अरे वा माझेमन मस्त
अरे वा माझेमन मस्त
Mazeman मस्त मं सु
Mazeman मस्त मं सु
(No subject)
कानातले सुंदर दिसतायत धनुडी.
कानातले सुंदर दिसतायत धनुडी.
थॅंक्यू सामो, अनायासे पांढरा
थॅंक्यू सामो, अनायासे पांढरा रंग आहे म्हणून पाठवला फोटो
पारदर्शक चकतीवरती गुलाबाचे
.
मस्तच.स्कार्फ पण आवडला.
मस्तच.स्कार्फ पण आवडला.
थॅंक्यू अनू, प्रेझेंट मिळालाय
थॅंक्यू अनू, प्रेझेंट मिळालाय, बहिण उत्तर भारतात कुठेतरी फिरायला गेली होती.
Pages