Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
2 आली नाहीय अजून
2 आली नाहीय अजून
कधी येणार याची घोषणा जानेवारी एन्ड ला होणार आहे.
रिव्हरडेल आणि मेड इन हेवन चे सिझन जानेवारी एन्ड ला येणार आहेत.
आश्रमचाही आला तर बरेच.
झी पाच वर >>> धन्यवाद
झी पाच वर >>> धन्यवाद
त्रिधा चौधरी बंदीश बँडीट मधे
त्रिधा चौधरी बंदीश बँडीट मधे सुंदर दिसलीय. आश्रम मधेही छानच दिसलीय पण तेव्हढी नाही. बॉबी देओल चा बॅच ऑफ ८६ कि अशाच नावाचा वेबमूव्ही पाहिला. ठीक ठाक.
मिसिंग स्टोन आवडला. सस्पेन्स वेबमालिका बनवणे कठीणच. प्रेक्षक लगेच ओळखतात.
2 आली नाहीय अजून> हो तेच तर.
2 आली नाहीय अजून> हो तेच तर. मग तुम्ही १ पहिली का ? आता?
हो फॅमिली मॅन ची १ आम्ही आताच
हो फॅमिली मॅन ची १ आम्ही आताच पूर्ण पाहिली (पब्लिक ने बर्याच आधी पाहिली आहे.)
मी फॅमिली मॅन, टाइपरायटर च्या
मी फॅमिली मॅन, टाइपरायटर च्या दुसर्या भागांची वाट बघतेय.
बनवायला वेळ द्या त्यांना
बनवायला वेळ द्या त्यांना
फॅमिली मॅन मार्च एन्ड ला
फॅमिली मॅन मार्च एन्ड ला वगैरे येईल.
फॅमिली मॅन >>> आता ही बघायला
फॅमिली मॅन >>> आता ही बघायला घ्यायला हवी. आश्रम बघायचं डेरिंग नाहीये.
आश्रम इतकी पण बाद उदास नाही
आश्रम इतकी पण बाद उदास नाही गं अंजू
दोन्ही बघ
आश्रम आणि फॅमिली मॅन
तसा तर रक्तपात फॅमिली मॅन मध्ये जास्त आहे
तसा तर रक्तपात फॅमिली मॅन
तसा तर रक्तपात फॅमिली मॅन मध्ये जास्त आहे >>> अरे बापरे, मग नकोच ही पण. हल्लीच आर्या पूर्ण केली आहेना मग परत नको सध्या असं बघायला. पंचायत सारख्या हलक्या फुलक्या नसतात का जास्त वेबसिरीज.
मागे पियुने सुचवलेली गुल्लक बघेन आता, ती हलकी फुलकी आहे.
फॅमिली मॅन हलकी अधिक थोडा
फॅमिली मॅन हलकी अधिक थोडा रक्त पात आहे
हलक्या फुलक्या कधीकधी जास्त आचरट असतात
अजून पाहिली नसेल तर प्राईम वर मेड इन हेवन.यात काहीही दुःखी नाहीये.
ओके मेड इन हेवन नोटेड, thank
ओके मेड इन हेवन नोटेड, thank u अनु.
मिसिंग स्टोन किती तरी छान आहे
मिसिंग स्टोन किती तरी छान आहे या सर्व मालिकांपेक्षा. पंचायतपेक्षा नाही पण.
ही कुठे आहे, मिसिंग स्टोन
ही कुठे आहे, मिसिंग स्टोन
अॅमॅझॉन प्राइमवर ITHACA पहा.
अॅमॅझॉन प्राइमवर ITHACA पहा... अंडरस्टेटेड आहे.... सुंदर ... मेग रायन आहे
मिसिंग स्टोन = MX player
मिसिंग स्टोन = MX player
रानभुली थँक यु.
रानभुली थँक यु.
अॅमॅझॉन प्राइमवर ITHACA पहा... अंडरस्टेटेड आहे.... सुंदर ... मेग रायन आहे >>> अच्छा, मेग आवड्ते मला. थँक यु.
श्रीकांत बशीर बघतेय . किती
श्रीकांत बशीर बघतेय . किती बाळबोध आहे.
London confidential परवडली म्हणायची.
पण एकंदरीत हा genre आवडतो म्हणून नेटाने बघतेय.
गश्मीर हा एकच saving grace आहे.
कुठ आहे श्रीकांत बशीर
कुठ आहे श्रीकांत बशीर
क्राऊन सीझन फोर संपल्यावर
क्राऊन सीझन फोर संपल्यावर वैराग्य आलं आहे. आता काय बघणार, याच्यापेक्षा भारी तर काही असूच शकत नाही टाईप.
फारच अमेझिंग बनवलाय सीझन फोर.
चार्ल्स जर कधी राजा बनलाच तर तो नियतीने इंग्लिश लोकांच्या सगळ्या आधीच्या पापांचा घेतलेला सूडच म्हणावा लागेल. इतका नावडता प्रिन्स जगात दुसरा नसेल.
कुठ आहे श्रीकांत बशीर>>Sony
कुठ आहे श्रीकांत बशीर>>Sony Liv. It's too predictable ard boring. Gasmir is saving grace.
क्रिमीनल जस्टीस २ मधे
क्रिमीनल जस्टीस २ मधे ओंगळवाणी दृश्ये खूपच जास्त आहेत. विषय चांगला होता. शेवट गुंडाळलाय का ?
याच्यापेक्षा भारी तर काही
याच्यापेक्षा भारी तर काही असूच शकत नाही टाईप.
>>>हर्षद मेहता बघा...
च्रप्स तुम्हाला हर्षद मेहता
च्रप्स तुम्हाला हर्षद मेहता ही वेबसिरीज म्हणायचंय की स्कॅम ९२ ? दोन्ही वेगवेगळ्या आहेत पण विषय एकच आहे.
च्रप्स 1992 scam बोलताय का?
च्रप्स 1992 scam बोलताय का? ती बघितली आहे. Best indian webseries ever!
येस सर.. 1992 scam..
येस सर.. 1992 scam..
दुसरी वेबसिरीज दिसतच नाही.
दुस-या वेबसिरीजचं नाव बिग बुल आहे.
अभिषेक बच्चन. अजून रिलीज नाही झालेली.
नाही ती बच्चन वाली वेब सिरीज
नाही ती बच्चन वाली वेब सिरीज नाहीय.. तो चित्रपट आहे.. या वर्षी रिलीज नाही होऊ शकला पांडेमिक मुळे...
Bridgerton on Netflix कोणी
Bridgerton on Netflix कोणी पाहिलेय का ? सध्या खूप चर्चेत आहे .
Pages