Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नायिकेच्या बायकोचा >>
नायिकेच्या बायकोचा >>

नायकाचा आणि नायिकेच्या नवर्
अर्र स्लिप ऑफ किबोर्ड
नायकाचा आणि नायिकेच्या नवर्याचा प्रांत सारखा आहे.
नायकाने हॉलीवूड ची ऑफर नाकारली (असं तो म्हणतो)
गोविंदा, शिल्पा शेट्टी??
गोविंदा, शिल्पा शेट्टी??
दोन एलजीबीटी नट्यांनी
दोन एलजीबीटी नट्यांनी एकमेकांशी लग्न केलं, तर त्यांना एकमेकींची बायको म्हणायचं की एकमेकींचा नवरा?
त्या एकमेकींच्या बायको
त्या एकमेकींच्या बायको म्हणायच्या ... पण हिंदी सिनेमात अजून तरी कुणी 'ओपनली गे' नायिका नाहीत म्हणून मी डोकेआपटू इमोजी दिली.
गोविंदा, शिल्पा शेट्टी??<<<<<
गोविंदा, शिल्पा शेट्टी??<<<<< नसावे. गोविंदा गुजराथी तर राज कुंद्रा पंजाबी ना!
गोविंदा अहुजा आहे - अहुजा
गोविंदा अहुजा आहे - अहुजा सहसा पंजाब, सिंध असे दोन्ही प्रांतातले उत्तरेकडचे असतात. रविना टंडन पण असेल. थडानी पण सिंध कडचे असतात.
त्या दोघींना तसे बूट घालायची सवय होती...
यादे च्या 'जब दिल मिले...' ला
यादे च्या 'जब दिल मिले...' ला नाचाच्या स्टेप्स ब्रँडची जाहिरात वगैरे वर्णन फिट होतंय. पण ते हे नसावे.
अजून जरा नेमका क्लु आवश्यक!
ऑ
ऑ
नायक नायिका बरोबर ओळखून इतकं सोपं ब्रँड एन्डोर्स केलेलं गाणं ओळखू येऊ नये?
त्या ब्रँड शी आपल्या पालकांचं प्रचंड वाकडं होतं.
गाण्याचे मराठी भावगीत भाषांतर
गाण्याचे मराठी भावगीत भाषांतर सांगू का
चोरून मज का पाहशी तू सुंदरी
अपशब्द मज ओठी होशील बावरी
जातो मी जेथ, का करिसी पाठलाग आगळा
सुंदरी तू मजसवे जसा गुळावरी मुंगळा
(-आपली नम्र
मराठी रोसेश अनुमी)
चुपके चुपके घूर ना मुझको
चुपके चुपके घूर ना मुझको दून्गा मै गाली :फेसपाम केलेली भावली:
फायनली
फायनली
सीमंतिनीने योग्य उत्तराचा
सीमंतिनीने योग्य उत्तराचा राजपथ मध्येच का सोडून दिला बरे?
येथे ताजी खंगरी कोडी सोडवून
येथे ताजी खंगरी कोडी सोडवून मिळतील.
दुपारी १-४ वा दुकान बंद राहिल.
शटरवर ठोक ठोक केल्यास बाकरवडी... आपलं गीत सोडवून मिळणार नाही.
उघडलं का दुकानाचं शटर?
अनु, ताज्या खंगरी बाकरवड्या येऊ दे.
कामाने जाम बँड वाजवलाय.
कामाने जाम बँड वाजवलाय.
पूर्वीच्या काळी ख्रिसमस वीक मध्ये साहेब लोक रजेवर गेल्यावर कमी काम असायचे.गेले ते दिवस.आता अगदी पुरेसं पेक्षा 20-30% जास्तच काम देऊन सुट्टयांवर जातात.
पण मला बाह्या झटकून खंगरी कोडी द्यायलाच हवीत
नाहीतर लोकांना चित्रपट सृष्टीची वंशावळ कशी कळणार?
आणि काय हे
आम्ही इतकं यमक वालं काव्य केलं कोणाला कौतुकच नै बै
अगदी किमान मीटर ची चिरफाड तरी करायची ना
चोरून मज का पाहशी तू सुंदरी
अपशब्द मज ओठी होशील बावरी
जातो मी जेथ, का करिसी पाठलाग आगळा
सुंदरी तू मजसवे जसा गुळावरी मुंगळा
काव्याचे कौतुक आहे, खूप आहे
काव्याचे कौतुक आहे, खूप आहे पण चिरफाडच करायची तर मीटरची कशाला. शब्दाची करते. ते "घूर" आणि "चोरून" समानार्थी नै बै. घूर म्हणजे लैच घोर... थेट सेट.
चुपके चुपके म्हणालेत ना संत
चुपके चुपके म्हणालेत ना संत गोविंदा मूळ ओवीत.म्हणून आम्ही चोरून टाकले.
(No subject)
असा रूणी टोपीवाले नाल जाना...
असा रूणी टोपीवाले नाल जाना...
बरोबर सिमंतिनी
बरोबर सिमंतिनी
मघाशी डोकावले तेव्हा कोडे आले
मघाशी डोकावले तेव्हा कोडे आले नव्हते, आता पाहते तर कोडे येऊन, सोडवून, बिंगोऊन झालंदेखील...
हिरो स्वतःला वाईल्ड वेस्ट
हिरो स्वतःला वाईल्ड वेस्ट हॉलिवूड हिरो समजतो
त्या आसपासच्या उंच गवतावरून
त्या आसपासच्या उंच गवतावरून 'कही दीप जले कही दिल...' आहे का?
कहीं दीप ज ले नाही. हीरो आणि
कहीं दीप ज ले नाही. हीरो आणि नातेवाईक फिल्म इंडस्ट्रीत आहेत.
राज कपूर आहे का?
राज कपूर आहे का?
फिरोज खान करायचा वाईल्ड वेस्ट
फिरोज खान करायचा वाईल्ड वेस्ट छाप सिनेमे पण तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नव्हता बहुतेक. हेमामालिनीला बघून "क्या खूब लगती हो".... सो ओरिजिनल..
हम तुमसे जुदा हो के...
हम तुमसे जुदा हो के... https://youtu.be/-9p209fgPRk?t=115
सुनिल दत्त वाटतो हेअरकट वरुन.
सुनिल दत्त वाटतो हेअरकट वरुन.
बरोबर सीमंतीनी
बरोबर सीमंतीनी
Pages