दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिजे

हिरोचा बाप, काका, भाऊ, भाचा, आजोबा, मेहुणा, मेहुणी हे सर्व फिल्म इंडस्ट्रीत आहेत
हिरॉईनचा बाप, आई, बहिण, मावशी, नवरा फिल्म इंडस्ट्रीत आहेत

मेला बघितलाच नाही अजून<<<<< काळजी नको. अनुजींनी त्यावर लिहून ठेवले आहे. ते एका दमात वाचता येईल.
https://www.maayboli.com/node/73993

मूळ सिनेमा मात्र हळूहळू तुकड्यातुकड्यात पहा. ओव्हरडोस व्हायला नको.

अनु
हिरोईन काजल???
हिरो ???? एवढा च क्लु होय

अरे वरच्या गाण्याचा क्लु होता होय??

पुढचे कोडे सोप्पे
नाचत गाणारी हिरोईन आईला उद्देशून,मी निघाले सासरी.

मेला
हिरो आमिर फैजल खान
यांचे नातेवाईक आदिती राव हैदरी, नासिर हुसेन, ताहीर हुसेन,इम्रान खान,राज झुतशी हे फिल्म मध्ये आहेत
ट्विंकल ची मावशी सिम्पल, आई डिंपल, बाबा राजेश खन्ना, नवरा अक्षय कुमार हे फिल्म मध्ये आहेत

नाचत गाणारी हिरोईन आईला उद्देशून,मी निघाले सासरी<<<
मै तो भूल चली बाबुल का देस.. का? पण ते आईला उद्देशुन नाहीये, आणि 'माई नि माई' आईला उद्देशून आहे पण त्यात अजून गोष्टी 'मुलगा आवडतो, लग्न करून द्या' पर्यंतच आहेत.

'ये गलिया ये चौबारा...' आहे का उत्तर?

इंग्रजी.
20201023_144133.jpg

Whenever, wherever--Shakira

चापूनचोपून तेल लावून भांग पाडलेला,ढगळा शर्ट आणि चष्मा घातलेला हिरो ...तुच माझी देवी म्हणून हिरविनीच्या मागे मागे फिरतोय....

दुसर्‍या भाषेतली चालतायत? मग मी पण एक देते.
अनु, मानव या जाणकारांसाठी आहेच पण बाकीच्यांसाठी पण आहेच. जस्ट टवाळखोरपणा, एकदाच....
पहिली ओळ खूप सोपी होईल म्हणून दिली नाहीये.

?? ??? ?? ??? ???
स्मितम त्वदीयम खलु अद्भुतम
विवशोsहं अपि तु मम मानसं च
चक्षोर्मिलापं खलु अद्भुतम

फारच जोरदार
मिटिंग नंतर बघते
मला थोडा अंदाज आहे

ऐ फूलो की रानी बहारो की मलिका
तेरा मुस्कुराना गजब हो गया
ना दिल होश मे है, ना हम होश मे है,
नजर का मिलाना गजब हो गया

हे आहे का उत्तर?

गाणं कुठल्या भाषेत आहे, हिंदी, इंग्रजी, मराठी?
Submitted by मानव पृथ्वीकर >>>>>
दृश्यदेणैवाधिकारस्ये मा सॉल्व्हिंगटाईमेषु कदाचन. ---- याच भाषेतले

ऐ फूलो की रानी बहारो की मलिका
हे आहे का उत्तर?
Submitted by श्रद्धा >>>>> Happy हो हेच होते

तीसरी ओळ मम मानसं च तेवढं जुळत नाहीय.
Submitted by मानव पृथ्वीकर >>>>>
इथे दिल चा अप्रत्यक्ष अर्थ मनच होईल ना? की चुकले?
Happy मी काय हिंदी संस्कृत शब्दकोश नाहीये.... चुकूच शकते की.

मिटिंग नंतर बघते मला थोडा अंदाज आहे
Submitted by mi_anu >>>> या सावकाश...... श्रद्धांनी उडवले

Pages