बिहारच राजकारण महाराष्ट्रात कशासाठी।

Submitted by ashokkabade67@g... on 13 September, 2020 - 06:02

सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल.पण एवढ सार मिळवून सुशांतन मुंबईत आत्महत्या केली त्याच्या पीत्यानेही महाराष्ट्र पोलिसांकडे कुठलाही संशय व्यक्त केला नाही पण बिहारमधे जाताच अचानक साक्षात्कार होवून बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाखरतर शुन्य नंबराने तो गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणे गरजेचे होते पण महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे आणि बिहारचे ईलेक्षण या कारणामुळे केस सिबिआय कडे दिली गेली कदाचित सुशांत केसमुळे भाजपला मत मिळतुल असा आशावाद असावा त्यात ईडी आणि सिबिआय फेल गेले बाजी नार्कोटिकवाल्यानीं मारली पण ईकडे स्वताच्या स्वार्थासाठी कंगणाने वादग्रस्त विधाने करुन वादात उडी घेत महाराष्ट्र पोलिस, मुंबई व महाराष्ट्राची बदनामी सुरु केली वादात राजकीय स्वार्थापोटी भाजपने कंगणाला पाठिंबा देत तीला वायप्लस सुरक्षा प्रदान करुन कंगना ही भाजपची पोपट आहे हे सीद्ध केले आणि मीडियाने मोदी सरकिरचे अपयश झाकण्यासाठी ब्रेकिंग न्युजचा रतीब सुरु केला कंगणाला भाजपत पद आणि बाँलीवुडमधे काम हवे ,भाजपला आपले अपयश झाकुन बिहारमधे मते पाहिजेत म्हणून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचे ढोल महाराष्ट्रात वाजवणे सुरु आहे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कर्नाटकात तर पुतळा उखडला होता >>>>>>>
आहे लक्षात ते !
एकंदरीत कानडी लोक गुडघा लेव्हल लाच असतात , मग ते कोणत्याही पक्षाचे असोत !

भाजप काय राजकारण करत आहे, बघा
सन्नी देओल च्या निवडणुकीच्या दिवशी &pictures आणि झी सिनेमा वर गदर लावला होता आणि आता &pictures वर मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी.
म्हणजे झी समूह कुणासाठी काम करत आहे?

प्रथमदर्शनी यात काहीच वेगळे वाटत नाही पण नीट लक्ष दिले तर हा प्रचाराचा भाग आहे हे लक्षात येते.

Lol
काय लॉजिक आहे .
या न्यायाने खान मंडळीचे सिनेमे, कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांनी लावावेत, त्यांचा हात कोणी धरला आहे ? कॉंग्रेस व कम्युनिस्ट धाजिर्णे अनेक चॅनेल आहेत.

फडणवीसांनी अमुक वर बोलावे तमुक वर बोलू नये सल्ले देणारे काय मुद्दे मांडातायत तर कुठल्या चॅनेलवर कुठले सिनेमे लावतात.... लैच भारी Lol

शर्मा असेल (कोणत्याच लढाई मध्ये भाग n घेतलेला फुकट्या) नाही तर कंगना ही सर्व bjp ni पगारावर ठेवलेली लोक आहेत.

एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट एका बोटीतून प्रवास करत होता.

त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.

डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.

नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.

तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.

तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".
त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलं

डुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.

थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. त्यानंतर ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात बसून राहिलं.

डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, "आधी हे इतकं गोंधळ माजवत होतं, आणि आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?".

तत्त्वचिंतक म्हणाला, दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं".

आज महाराष्ट्रात जी डुकरं गोंधळ घालत आहेत, त्यांना पाकव्याप्त काश्मीर ,तालिबान मध्ये सहा महिन्यांकरता पाठवायला हवं. मग भारतात परत आल्यावर ती गपगुमान बसतील.

महाराष्ट्राला सतत शिव्या घालणाऱ्या सर्व डुकरांना समर्पित.

जय हिंद जय महाराष्ट्

(मदन काळे यांच्या पोस्ट वरून साभार)

Dj
बरोबर सहमत आहे.
एक प्रश्न मला आता पडायला लागलाय.
निवडणूक आली की पाकिस्तान crpf वर हल्ला कसा करतो.
अर्थ व्यवस्था ची वाट लागल्यावर आणि कंपन्या विकल्या वरच
चीन भारताचा प्रदेश कसा काबीज करतो तो पण 38000 वर्ग किलो मीटर.
मुंबई जी देशातील सर्वात सुरक्षित शहरात गणली जाते तिचा pok मध्ये रुपांतर सत्ता न मिळाल्या वरच कसे होते.
शर्मा नामक नाच्या नी जे Cartoon fb वर पोस्ट केले ते जनतेला का दाखवलं जात नाही

सातवी ड चे नामांकित विद्यार्थी, तुमच्या डॉन ला जाऊन विचारा बरे हे सगळे प्रश्न Proud

फेसबुक वर पाहिले

उद्धव भगवा शर्ट घालून कम्बरेत वाकले आहेत, सोनिया व शरद एक पांढरा झगा उध्दवना देत आहेत व ते भगवे काढून पांढरे घालायला सांगत आहेत

तेच आहे काmaahit naahi

हिमाचल मध्ये 370 सारखा कुठला तरी कायदा आहे म्हणे, दुसरा कुणी तिथे जमीन घेऊ शकत नाही

भक्ताडे आणि कंगना त्याविरुद्ध का बोलत नाहीत ?

माजी नौसैनिकाला मारहाण >> तो म्हातारबुवा मर्चंट नेव्ही मधे होता.. नौसेनेत नव्हे. >>>> मर्चंट नेव्ही चा नव्हे तर भारतीय नौदलातून निवृत्त झालेले पेटी अधिकारी आहेत ते. CHELP(Chief petty officer electrical power) हा त्यान्चा हुद्दा होता.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व बाजूला ठेवले तर काय बिघडले ,
तसेही हिंदूंचा मसीहा आता मोदी भाजप व शहा आहेत
370 , 3 तलाक इ इ केंद्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत व ते सोडवत आहेत
राहिले हिंदू मुसलमान सौहार्द , तर त्यालाही भाजपा, संघ वगैरे आहेत की , सेनाही आहेच
आणि तसेही हिंदुत्व , 370 राज्य निवडणुकीत बोलूनही भाजपे पडलेच आहेत

>>आणि तसेही हिंदुत्व , 370 राज्य निवडणुकीत बोलूनही भाजपे पडलेच आहेत<<

हा ह्यांचा राजकीय अभ्यास Lol
खुप खोटे सतत बोलत राहिले की तेच खर वाटायला लागतय.... तस झालय बहुतेक तुमच Wink

>>मर्चंट नेव्ही चा नव्हे तर भारतीय नौदलातून निवृत्त झालेले पेटी अधिकारी आहेत ते<<

त्याने काय फरक पडतो.... नौदलात असले नसले तरी जे केले त्याचे जस्टीफिकेशन होते का?

राजकीय अब्यास !

ऑपरेशन लोचट राबवून राबवून राबवणारा धापा टाकत आहे एम्स मध्ये

(मदन काळे यांच्या पोस्ट वरून साभार)
नवीन Submitted by DJ.. on 15 September, 2020 - 22:44
--

ही गोष्ट सध्याच्या सिनियर पेंग्विन व त्याचा तथाकथित चाणक्य यांना तंतोतंत लागू पडते. सामनातून इतर पक्षाच्या नेत्यांना आवार्च भाषेत शिविगाळ करताना या दोघांना अजिबात लाज वाटत नव्हती. पण जेंव्हा यांना त्यांच्याच भाषेत समोरुन उत्त्तरे मिळू लागली तशी यांची लगेच फाफळली व केलेल्या वाह्यात विधानांवर सारवासारव करायची गरज पडली. आता बसले आहेत सामनाच्या (बोटीच्या) कोपर्‍यात निपचीप पडून.

ऑपरेशन लोचट राबवून राबवून राबवणारा धापा टाकत आहे एम्स मध्ये>>>> अय्या, मग मायनोबै आणी लेक परदेशात कशाला पळतात उपचाराकरता? आजेसासर्‍यांनी बांधलेल्या हास्पिटलात जायचे ना ! Proud

ते इथल्या गोर गरिबांसाठी व भाजपयासाठी बेड शिल्लक ठेवतात व म्हणून स्वतः परदेशी जातात

किती हा त्याग !!

ते इथल्या गोर गरिबांसाठी व भाजपयासाठी बेड शिल्लक ठेवतात व म्हणून स्वतः परदेशी जातात >> Rofl

भाजपेयींनी खरेतर गायीच्या शेणा-मुतावर रोगमुक्त होणं गरजेचं आहे.. एम्स तरी कशाला हवंय त्यांना..? उगीच काही बरं-वाईट झालं तर बिल थेट नेहरुंवर फाटायचे..!

तेच आहे काmaahit naahi >>>>>
तेच व्यंगचित्र होते !
त्या इंजिनिअर ने आव्हाड चा फोटो forword केला होता तो बिभित्स होता , पण या नेव्ही वाल्याने फॉरवर्ड केलेल्या फोटोत कुठेही मानहानीकारक / बिभित्सपणा नव्हताच !

आणि तो मुंबईत राहतो म्हणून सापडला , ट्विटर वर रोज कित्तेक कार्टून फॉरवर्ड होत आहेत त्या बद्दल सैनिक कोणाला पकडू शकले का ?
विनाकारण सेनेच्या गुंडांनी त्या वृद्ध व्यक्ती ला मारहाण करून मर्दुमकी दाखवली !

राज्यपाल ला भेटायला गेला की बाहेर येताना हातात कमळ च घेवून येत आहेत लोक.
काय जादू आहे.
केंद्रीय सत्तेचा गैर वापर काँग्रेस नी केला असे बोंब मारणारे त्यांच्या पण दोन पावले पुढे आहेत.
ह्यांचे राज्यपाल सरळ पक्षाच्या अजेंडा राबवण्याचे काम करत आहेत.

आजकाल गावाकडचे लोक पण म्हणु लागलेत आम्हाला तलाठी नको भाज्यपाल च द्या.. ८-८ दिवस वाट पहावी लागते तलाठ्यासाठी मात्र भाज्यपाल कधीही भेटतो. Proud

काँग्रेस सरकार लांबून गाजर दाखवायचे, तर आता
भाजप सरकार निवडणूक आली की गाजर हातात देते आणि निवडणूक संपली की काढून घेते.

भाजप काय राजकारण करत आहे, बघा
सन्नी देओल च्या निवडणुकीच्या दिवशी &pictures आणि झी सिनेमा वर गदर लावला होता आणि आता &pictures वर मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी.
म्हणजे झी समूह कुणासाठी काम करत आहे?

प्रथमदर्शनी यात काहीच वेगळे वाटत नाही पण नीट लक्ष दिले तर हा प्रचाराचा भाग आहे हे लक्षात येते.

Submitted by swwapnil on 15 September, 2020 - 19:53
>>>>

& Pictures आता केदारनाथ

ह्यांच्या सर्व नाटकांना फट्या वर मारले पाहिजे.
सर्वात बेकार राजकीय पक्ष ज्याला राज्यकारभार हा जनतेच्या कल्याण साठी करायचा असतो हे मान्य नाही.
सर्वांना भिकेला लावले.

भावांनो आधितर आपल्या सर्वांचे आभार मानतो पण एक लक्षात ठेवा ज्या मातीत आपली चिमुकली पावले उमटली त,ज्या मातीत आपण धडपडलो नी स्वताच्या पायावर चालायला शिकलो त्या मातीशी ईमान राखण गरजेच आहे .पक्षिय राजकारण गेल खड्ड्यात, फक्त परप्रांतीय महाराष्ट्रात येतात काही मोठे होतात तर काही आपल्या कुटुंबाचे सक्षमरित्या पालनपोषण करतात हा नशिबाचा भाग झाला फक्त स्वताच्या स्वार्थासाठी कुणिही महाराष्ट्रात येवुन महाराष्ट्राची तुलना पाक व्याप्त काश्मीर बरोबर करु नये हिच कंगना राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिसांना बदनाम करत होती आणि महाराष्ट्रातील काही महान नेते तीला साथ देत होते पण हेच लोक हथरस प्रकरणात कोमात गेलेले साऱ्या भारताने पाहिले आहे फक्त याभुमिचा अपमान सहन करु नका अन्यायाला अन्याय म्हणण्याचे धाडस दाखवा येवढीच प्रार्थना आहे ।

राज्य सरकारची लायकी काढली की हे लोक महाराष्ट्राचा अपमान, अस्मिता, या भुमीचा अपमान वगैरे वगैरे ढाली कशाला पुढे करतात राव?
काय संबंध दोन्हीचा?

>>मोदींची लायकी काढली की देशद्रोह, सैन्याचा अपमान कसे होतात?<<

मोदी कधी म्हणाले असे बुवा?
तुमचे मात्र लाडके प्रवक्ते, तीनचाकी रिक्षाचे मुख्य चालक वगैरे सतत हाच घोषा लावतात Proud

भाजप्यांचे एक बरे असते... यांना कधीही महाराष्ट्राचे अथवा मराठी माणासाच्या उत्कर्षाचे पडलेले नसते.. आप्ल्याच राज्याचे वाट्टोळे व्हावे असे कायम मनी विचार असतात अन त्याच वेळी गुजरात, बिहार आणि इतर भाजप शासीत राज्यांचे कसे भले सुरु आहे (जोपर्यंत तिथलं सरकार गडगडत नाही तोपर्यंतच.. आता यांना राजस्थान, पंजाब, उत्तराखंड यांचं वाट्टॉळं होत आहे याचा साक्षातकार झालाय.. Proud ) याचे दाखले देत बसतात.

आघाडी सरकारचा जयघोष म्हणजे मराठी माणसासाचा उत्कर्ष अशी स्वताचीच फसवणूक करुन घेतलेल्या आयडीच्या बालिशपणाला शुभेच्छा Lol

भरतराव, तो तुमच्या कंपूतल्या आणि हाकलून दिले तरी परत परत इथेच येणाऱ्या लोचट विखारी आयडीचा प्रतिसाद जरा मनावर घ्या.
बाकीच्या राज्यांचे सोडा.... महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या उत्कर्षाचे मनावर घ्या!
बाकी भाजपा बॅशिंग हाच उद्देश असणाऱ्यांना ते जमणारच नाही म्हणा Wink

फसवणुक तर त्यांची झाली आहे जे अशा पक्षाच्या लोकांची भलामण करत आहेत ज्यांचा भारताच्या स्वतंत्र्यसंग्रामाशी काहीही संबंध नव्हता आणि भारताच्या प्रगतीत तीळमात्र योगदानही नाही (म्हणुन तर ५० वर्षात २ वेळा नाव बदलावं लागलं यांच्या पक्षाला.. Proud ). आयत्या दळलेल्या पिठावर रेघोट्या मारणर्‍यांना रोल मॉडेल ठरवून आपल्या अंधभक्तीचा माठपणा सर्वांसमोर व्यक्त करत रहातात Biggrin

कुठल्या पक्षाचा संबंध होता म्हणे स्वातंत्र्यसंग्रामाशी?
बाकी दर वेळेला पढवून ठेवलेली एकच टेप तुम्ही वाजवता ते बघून तुमची मजा वाटते Wink
जरा आपल्याच कंपूमधल्या इतर आयडींकडे बघा.... चुकीचे का होईना ते काहीतरी वाचतात.... दरवेळेला नवीन मालमसाला घेउन येतात..... तुम्हाला तेव्हढेपण जमत नाही राव.... दरवेळेला घासून घासून गुळगुळीत झालेली तीच पडेल टेप वाजवत राहता Rofl

Pages