सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल.पण एवढ सार मिळवून सुशांतन मुंबईत आत्महत्या केली त्याच्या पीत्यानेही महाराष्ट्र पोलिसांकडे कुठलाही संशय व्यक्त केला नाही पण बिहारमधे जाताच अचानक साक्षात्कार होवून बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाखरतर शुन्य नंबराने तो गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणे गरजेचे होते पण महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे आणि बिहारचे ईलेक्षण या कारणामुळे केस सिबिआय कडे दिली गेली कदाचित सुशांत केसमुळे भाजपला मत मिळतुल असा आशावाद असावा त्यात ईडी आणि सिबिआय फेल गेले बाजी नार्कोटिकवाल्यानीं मारली पण ईकडे स्वताच्या स्वार्थासाठी कंगणाने वादग्रस्त विधाने करुन वादात उडी घेत महाराष्ट्र पोलिस, मुंबई व महाराष्ट्राची बदनामी सुरु केली वादात राजकीय स्वार्थापोटी भाजपने कंगणाला पाठिंबा देत तीला वायप्लस सुरक्षा प्रदान करुन कंगना ही भाजपची पोपट आहे हे सीद्ध केले आणि मीडियाने मोदी सरकिरचे अपयश झाकण्यासाठी ब्रेकिंग न्युजचा रतीब सुरु केला कंगणाला भाजपत पद आणि बाँलीवुडमधे काम हवे ,भाजपला आपले अपयश झाकुन बिहारमधे मते पाहिजेत म्हणून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचे ढोल महाराष्ट्रात वाजवणे सुरु आहे।
बिहारच राजकारण महाराष्ट्रात कशासाठी।
Submitted by ashokkabade67@g... on 13 September, 2020 - 06:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आता पप्पू मुत्र पिण्यात
आता पप्पू मुत्र पिण्यात धन्यता मानणारे त्याचे समर्थक ओबामाचा निषेध करणार का ? >> पप्पु-ओबामा राहूद्या मी तुमचाच निषेध करतो.
पप्पू मुत्र पिण्यात धन्यता
पप्पू मुत्र पिण्यात धन्यता मानणारे त्याचे समर्थक>> कल्पनाविलास करावा तर तो असा..!
कोंबड्याला कितीही झाकून ठेवलं
कोंबड्याला कितीही झाकून ठेवलं तरी सूर्य उगवल्या शिवाय राहतो का ?
किती सालचे आहे ?
किती सालचे आहे ?
जो बायडेंन ने मोदीबद्दल काय
जो बायडेंन ने मोदीबद्दल काय लिवले होते ?
माधवी सिंह ने जदयू से दिया
माधवी सिंह ने जदयू से दिया इस्तीफा
जलालपुर। मांझी विधानसभा क्षेत्र से एनडीए की जदयू प्रत्याशी व महिला जिलाध्यक्ष माधवी सिंह ने अपने पद से इस्तीफा दे दिया है। साथ ही जदयू की प्राथमिक सदस्यता से भी इस्तीफा दे दिया है। प्रदेश अध्यक्ष को भेजे गए अपने इस्तीफा पत्र में माधवी सिंह ने कहा है कि पार्टी के दायित्व का निर्वहन नहीं कर पाऊंगी। मालूम हो कि हाल ही संपन्न विधानसभा चुनाव में वे तीसरे स्थान पर रही हैं। उन्हें पराजय का सामना करना पड़ा है। अभी जेडीयू के हलकों में यह भी चर्चा है कि जिलाध्यक्ष अल्ताफ आलम राजू भी नैतिकता के आधार पर व जिले में बेहतर प्रदर्शन नहीं होने पर इस्तीफा दे दें।
https://www.livehindustan.com/bihar/chapra/story-madhavi-singh-resigns-f...
बराक ओबामा यांच्या दिल्ली
बराक ओबामा यांच्या दिल्ली भेटी मधे, साल २०१५ असावे.... जाता जाता धार्मिक असहिष्णुता या विषयावर मस्त पैकी कान टोचून गेले होते.
या ऐतिहासिक भेटीत , पाहुण्यांच्या स्वागतासाठी मोदी यांनी दहा लाखाचा ड्रेस (ड्रेस भेट मिळाली होता... भ्रष्ट्राचाराचा पैसा नव्हता) खास शिवला होता. पुढे तो भेट मिळवलेला ड्रेस.... प्रचंड टिका झाल्यावर ऑक्शन मधे विकला.
https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/02/06/obamas-rema...
बिहार मधे यश मिळाल्याबद्दल
बिहार मधे यश मिळाल्याबद्दल विजेत्या नेत्यांचे अभिनंदन... पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
बिहार मध्ये सत्ता खेळ संपला
बिहार मध्ये सत्ता खेळ संपला का ?
Pages