Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
394 दोन अवयवांना एकत्र आणणारी
394 दोन अवयवांना एकत्र आणणारी कृती (उदा - टाळी (२ तळहात), थाप ( हात-मांडी) )>> धबाका / चापट अशाच दिशेने आहे का शब्द ?
95 शिकस्त, महत्त्वाची बातमी>> मात ? नाही बसत आहे खरंतर
45 गांधीजींशी संबंधित वस्तुविशेष>> सूत ??
४५ माग (हातमाग , गांधी)
४५ माग (हातमाग , गांधी)
९५ पण 'माग'
नाही सर, ४५ ९५ --- माग नाही
नाही सर, ४५ ९५ --- माग नाही अणि दोन्ही शब्द वेगळे पण आहेत.
पण गांधी <----> वस्तूच इतक्या बेताच्या आहेत की जवळ आहात. अजून जवळून पहा.
Submitted by anjali_kool ---
४५ सूत नाही
394 --- काहीही असेल. पप्पी लाथ काहीही .... २ अवयव हवेत कृतीत. चुटकी नाही कारण अवयव एकच --बोट
९५ --- मात ? का बरं नाही बसत आहे असं वाटतय? काय कारण ?
माच चष्मा ?
माच
चष्मा ?
९५ माच
९५ माच
४५ चष्मा ? >>> असे धरते.... नाही
मात ? का बरं नाही बसत आहे असं
मात ? का बरं नाही बसत आहे असं वाटतय? काय कारण ?>> महत्वाची बातमी आणि मात एकच का ? ते मला माहित नाही म्हणून मला वाटलं .. पण बरोबर दिसतंय ना मात
माच>> मला पण वाटतंय
दहा अक्षरी शब्द ओळखा.
दहा अक्षरी शब्द ओळखा. अक्षरांची शोधसूत्रे खालीलप्रमाणे ---
१. 123 **ची तीव्र इच्छा / नितांत गरज असलेला (**काहीही असू शकते शारीरिक / मानसिक गरज)
२. 45 गांधीजींशी संबंधित वस्तुविशेष
३. 9310 पराकाष्ठा करणे, नियंत्रणाबाहेर जाणे (भूतकाळ)
४. 94 घरात / बाहेरही बसण्या-झोपण्याचे उंच साधन / रचना
५. 8710 बांधकाम / खोदकाम करताना लागणारे साधन
६. 95 शिकस्त, महत्त्वाची बातमी७. 394 दोन अवयवांना एकत्र आणणारी कृती (उदा - टाळी (२ तळहात), थाप ( हात-मांडी) )
८. 98 तीन नातेवाईक देवांचे उत्सव येणारा महिना९. 916 जन्मदात्रीशी संबंधित
१०. 23 (शुद्धलेखनाची चूक सोडून) भुतांसाठी वेधक गोष्ट
११. 46 पुढे जायला, वर यायला, आकार द्यायला, शक्ती मिळवायला हे लागते
शोधसूत्रांची उत्तरेही द्यायची आहेत. सरळ शब्द आला तर उत्तमच.
पण बरोबर दिसतंय ना मात Wink
पण बरोबर दिसतंय ना मात Wink >>>> हो मात बरोबर
चोहीकडे मात फुटली ( महत्त्वाची गुप्त बातमी) ---
जुने मराठी --- रेफ. शिवलीलामृत अध्याय ६ --- चित्रांगद जिवंत आहे ही बातमी चोहीकडे झाली
माच काय आहे बाय-द-वे? हे मला नाही माहीत.
माच माची उंच
माच माची उंच
माच माची उंच
94
माच माची उंच
45 वेत ?
45 वेत ?
माच माची उंच >>>> कशाचं
माच माची उंच >>>> कशाचं सांगताय हे? अक्षरसूत्र? --- ओके ९४
45 वेत ? >>>>> नाही
94
94
माच माची उंच >>>> जवळ आहात.... टोपीच्या आधी कुणाचा नंबर?
माडी नाही बसत !
माडी नाही बसत !
हो माडी नाहीच बसत.
हो माडी नाहीच बसत.
माच माची उंच म्हणालात
माच ते माची प्रवासात ..... टोपीच्या आधी कुणाचा नंबर?
माथा
माथा
टोपी आधी माथा ठीक हो .... पण
टोपी आधी माथा ठीक हो .... पण ती बसा-झोपायची साधन / रचना नव्हे. माथा नव्हे.
माच ते माची प्रवासात ..... टोपीच्या आधी कुणाचा नंबर?
१२३ तृषार्त ?
१२३ तृषार्त ?
394 तमाचा
394 तमाचा
94 माचा
45 आहे की 54 आहे? 54 असेल तर पंचा
46 चाल
916 मातुल
123 तुषित
23 शिते (तर जमतील भुते)
9310 मातली
9310 मातली
४५ चात
४५ चात
४६ चाक
१२३ तृषार्त ?
१२३ तृषार्त ?
9310 मातली
नवीन Submitted by कुमार१ >>>> बर्यापैकी जवळ पण एक्झॅक्ट उत्तर नव्हे.
Submitted by punekarp >>>>>
Submitted by punekarp >>>>>
394 तमाचा
94 माचा
23 शिते (तर जमतील भुते) >>>> बरोबर
45 आहे की 54 आहे? 54 असेल तर पंचा
46 चाल
916 मातुल
123 तुषित >>>> बाकी ज व ळ आहात. पण पंचा नाही
916 मातुक / मातृक
916
मातुक / मातृक
४५ चात
916 मातुक / मातृक
४५ चात
४६ चाक
नवीन Submitted by कुमार१ >>>>> बरोबर
आता दोघे मिळून १० अक्षरी उडवा. बरीचशी अक्षरे आली
9310 मात ले ?
9310 मात ले ?
9310 मात ले >>> बरोबर....
9310 मात ले >>> बरोबर....
झाली ना सगळी अक्षरे ऑल्मोस्ट?
झालेली लिहीता का? गोंधळ होतोय
झालेली लिहीता का?
गोंधळ होतोय
घमेले आहे की नाही
घमेले आहे की नाही
....मेघमाले होइल
घमेले आहे.... घमेला नव्हते
घमेले आहे.... घमेला नव्हते
१. 123 **ची तीव्र इच्छा / नितांत गरज असलेला (**काहीही असू शकते शारीरिक / मानसिक गरज)
२. 45 गांधीजींशी संबंधित वस्तुविशेष चात
३. 9310 पराकाष्ठा करणे, नियंत्रणाबाहेर जाणे (भूतकाळ) मातले
४. 94 घरात / बाहेरही बसण्या-झोपण्याचे उंच साधन / रचना माचा
५. 8710 बांधकाम / खोदकाम करताना लागणारे साधन घमेले
६. 95 शिकस्त, महत्त्वाची बातमी मात
७. 394 दोन अवयवांना एकत्र आणणारी कृती (उदा - टाळी (२ तळहात), थाप ( हात-मांडी) ) तमाचा
८. 98 तीन नातेवाईक देवांचे उत्सव येणारा महिना माघ
९. 916 जन्मदात्रीशी संबंधित मातुक / मातृक पैकी
१०. 23 (शुद्धलेखनाची चूक सोडून) भुतांसाठी वेधक गोष्ट
११. 46 पुढे जायला, वर यायला, आकार द्यायला, शक्ती मिळवायला हे लागते चाक
Pages