Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापु
बापु
३. दक्षिणेतला यार >>>
३. दक्षिणेतला यार >>> कर्नाटक
बापू बरोबर.
बापू बरोबर.
१. घरातले = वडील
२. नोटेवरचे गांधी
शब्द-वेषांतर
शब्द-वेषांतर
९ शब्द सूत्रांवरून ओळखा : अक्षरसंख्या कंसात
१. निरोप देतो व समजावतो देखील ( २) ---- अच्छा
२. माझ्या घरात फिरतात आणि खिशात पण राहतात ! (२) --- बापू
३. दक्षिणेतला यार मराठीत मात्र अगदी पूज्य (2)
४. बोलताना थांबला आणि ताठरला (2) ---- चूप
५. आपल्याकडची सर्दी पण उत्तरेतली युक्ती (3) ---- जुगाड
६. मला खाताना आवडतो पण मी नाही कुणाचा होणार ! (3)...... चमचा
७. मंचावर दिसते आणि कवितेत पण असते आणि सोंग पण असते. (3) ----- नाटक
८. भावाकडे पर्वत गेला (4) ......... दादागिरी
९. लांबूनही छानपैकी आदर (4) ....… नमस्कार
वरील सर्व ९ शब्दांचे (उत्तरांचे) एकत्रित मिळून एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ते ओळखा.
अजून मदतीविना बरोबर ओळखल्यास बक्षीस मिळेल !!
बाकी आहे ---
३. दक्षिणेतला यार मराठीत मात्र अगदी पूज्य (2)
यार म्हणजे मित्र की प्रेमी?
यार म्हणजे मित्र की प्रेमी?
प्रेमी ..... 'तशा' अर्थाने
प्रेमी ..... 'तशा' अर्थाने
२ च्याच जातकुळीतील शब्द
.................................
हत्ती गेला, शेपूट राहिलेय.....
दोन्ही प्रांतातील आदरार्थी
दोन्ही प्रांतातील आदरार्थी अर्थ तोच .
पण त्यांच्याकडे ‘तो’ खास अर्थ.
.................................
शेवटचे उत्तर भाप्रवे २०.०० वा. जाहीर करेन.
येउद्यात ...
बाप्पा
बाप्पा
बाप्पा >>>
बाप्पा >>>
थोडक्यात हुकलात,
दुरुस्त करा !
अप्पा
अप्पा
होय,आपा (आप्पा)
होय,
आपा (आप्पा)
१. वडीलधारे
२. जार; ठोल्या; ( 'ती बाई आपा ठेवून बसली आहे.)
मी अण्णा म्हणणारं होते...
मी अण्णा म्हणणारं होते...
पण आण्णा म्हणजे दक्षिणेत मोठा
पण आण्णा म्हणजे दक्षिणेत मोठा भाऊ
हो ना , दुसरं काही सुचत
हो ना , दुसरं काही सुचत नव्हतं
छान !
छान !
आता सर्व ९ शब्दांना एकत्र गुंफणारे वैशिष्ट्य ?
रोचक आहे.......
छान !
अच्छा, बापू, आप्पा, चूप, जुगाड,
चमचा, नाटक, दादागिरी, नमस्कार
सर्व एका विशिष्ट "गटात" आहेत.
Dravid मुंनेत्र कळघम?
.
राजकारण
राजकारण
राजकारण नाही. अर्थ नका बघू !
राजकारण नाही.
अर्थ नका बघू !
सगळे शब्द दंगल
सगळे शब्द दंगल चित्रपटातसंबंधित आहेत का?
मानव, नाही.
मानव, नाही.
'व्यापक' विचार करा !
परिस्थतीजन्य शब्द आहेत का ?
परिस्थतीजन्य शब्द आहेत का ?
श्रवु, नाही.
श्रवु, नाही.
चमचेगिरी
चमचेगिरी
चमचेगिरी नाहीच.
चमचेगिरी नाहीच.
उत्तर १० तासांनी.
उत्तर १० तासांनी.
ते आपल्या सर्वांना आनंद देणारे आहे !
पण येईलच तुम्हाला....
परभाषेतून मराठीत आलेले ---
परभाषेतून मराठीत आलेले --- तद्भव ?
ऑक्स्फर्ड वगैरे प्रस्थापित शब्दकोशात स्थान मिळालेले भारतीय शब्द?
कारवी,
कारवी,
सुंदर !
या सर्व शब्दांना Oxford इंग्लीश लर्नर्स कोशाने ‘इंग्लिश’ शब्द म्हणून स्थान दिलेले आहे.
अरे.... बरोबर निघाले की.....!
अरे.... बरोबर निघाले की.....!!
पण मग याचे काय झाले? -----
वरील सर्व ९ शब्दांचे (उत्तरांचे) एकत्रित मिळून एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ते ओळखा.
अजून मदतीविना बरोबर ओळखल्यास बक्षीस मिळेल !!
.......८-९ जण प्रतिक्षेत......
कारवी,
कारवी,
अपेक्षित उत्तराआधी ६ प्रयत्न करून झालेत. तेव्हा आता बक्षिसाची रक्कम निम्म्यावर आलीय !
ऑनलाइन पाठवण्यास तयार आहे; पाठवा बरे आपापली माहिती !
सर्वांनी हा किल्ला ३६ तास उत्तम लढविल्याबद्दल अभिनंदन !
Pages