Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रवु्, किती देखण्या पातोळ्या
श्रवू, किती देखण्या पातोळ्या!
मीही आज केल्या.पण मला तितक्याशा येत नसल्याने बाकीचे मोदक केले.
पाटोळ्या छान, आमच्याकडे उंडा
पाटोळ्या छान, आमच्याकडे उंडा करतात पण तेलकट टाळायचे म्हणून नाही केला यावर्षी
devki .. VB .. thanks..
devki .. VB .. thanks..
VB unda mahnje kay.. mala te sukrunde kartat puranche te mahit ahe..
श्रवु,
श्रवु,
उंडे माझा पहिला धागा इथला,
https://www.maayboli.com/node/59621
हा....श, फायनली मला फोटो
हा....श, फायनली मला फोटो टाकायला जमलं....
तर ही आहे व्हेज बिर्याणी विथ डाळ भजी
मी वरती ते म्हाळसा खूप
मी वरती ते म्हाळसा खूप खस्तावलीस अस वाचलं.
बाकी सगळे फोटो मस्त मस्त असतात.
खव्याचे करन्ज्या.. gulabjamun
खव्याचे करन्ज्या.. gulabjamun.. ragda patice,, saglech bhari.. मम .
व्हेज बिर्याणी विथ डाळ भजी, रोझ आईस्क्रीम तोँपासू .
आता आमच्याकडे आईस्क्रीम खायचे बंद केले . फक्त नेत्रसुख घ्यायचे.
श्रवू, पातोळ्या मी ऐकल्या होत्या आणि ह मो मराठेंच्या पुस्तकात याचा उल्लेख वाचला होता. त्या हळदीच्या पानात केल्यात का? आणि खाताना ते पान काढून टाकतात ना? आज तुम्ही केलेल्या बघितल्या . खूप छान केल्यात. चव उकडीच्या मोदकाची असते तशीच लागते ना? मी अगदीच बाळबोध प्रश्न विचारतेय खरं तर.
नागपंचमी स्पेशल कडबू
भारी दिसताहेत करंज्या...
भारी दिसताहेत करंज्या...
फोटो टिपेपर्यंत कावळे जमले कसे नाहीत खायला हेच आश्चर्य
वाह ! वर्णिता ,करंज्या भारी .
वाह ! वर्णिता ,करंज्या भारी .
श्रवु , पाटोळ्या भारी
गुलाबजाम , रगडा पॅटिस ,
गुलाबजाम , रगडा पॅटिस , आईसक्रीम तोंपासू
कडबु आहेत ते, करंज्या नव्हे.
कडबु आहेत ते, करंज्या नव्हे.
मस्त दिसताहेत कडबु.
व्हेज बिर्याणी ,डाळ भजी छान.
व्हेज बिर्याणी ,डाळ भजी छान. वर्णिता कडबु मस्त दिसताएत. मुरड छान घातली गेलीये. मागच्या पानावर म्हळसा नी केलेल्या खव्याच्या करंजापण मुरडीच्याच होत्या. मस्त मुरड घालता तुम्ही लोक. माझी इतकी सुबक रेखीव नाही येत
व्हेज बिर्याणी ,डाळ भजी छान.
व्हेज बिर्याणी ,डाळ भजी छान. वर्णिता कडबु मस्त दिसताएत. मुरड छान घातली गेलीये. मागच्या पानावर म्हळसा नी केलेल्या खव्याच्या करंजापण मुरडीच्याच होत्या. मस्त मुरड घालता तुम्ही लोक. माझी इतकी सुबक रेखीव नाही येत...+1
नवऱयाच्या आवडीचा शाही तुकडा
नवऱयाच्या आवडीचा शाही तुकडा आणि मुलींसाठी बेसन लाडू.. खायला या
(No subject)
पहिला फोटो दिसत नाहीये
पहिला फोटो दिसत नाहीये म्हाळसा.
लाडू खूप छान.
(No subject)
नाचणीची भाकरी
भरीत
करंजी
वरण
लाडू
मिष्टान्न
मिष्टान्न
पहिला फोटो दिसत नाहीये म्हाळस
पहिला फोटो दिसत नाहीये म्हाळस >> थॅंक यू.. पुन्हा टाकते
(No subject)
पहिल्यांदा image टाकत आहे.
पहिल्यांदा image टाकत आहे.
धपाटे, लसणाची, कांद्याची, शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी सोबत दही आहे.
लाडवाचा फोटो खतरनाक आला आहे
लाडवाचा फोटो खतरनाक आला आहे म्हाळसा
आमच्या पोरांचेही जीव की प्राण + माझ्याही आवडीचे, त्यामुळे दोन्ही घरात खारी बिस्कीट सापडावे तसे बेसनाचे लाडू असतातच.
पोरांना दाखवतो हा फोटो झरूर
@ उदयगिरी .. धाग्यावर स्वागत
हे धपाटेही आवडीचे.. आमच्याकडॅ बनायचे नाही. त्यामूळे लग्नानंतरच खाल्ले पहिले ते सासुरवाडीला. आता स्पेशली माझ्यासाठी बनवून पाठवले जातात
धपाटे लहान पुरीसारखे तळलेले
धपाटे लहान पुरीसारखे तळलेले असतात ना ?
हे तर पराठा, थालीपीठ वाटत आहे
नाही आमच्याकडेही असे
नाही आमच्याकडेही असे पराठास्टाईलच बनतात.. पराठ्यांपेक्षा कमी सॉफ्ट असतात. आय मीन भाकरीस्टाईल
धपाटे विशेषतः प्रवासासाठी
धपाटे विशेषतः प्रवासासाठी बनवतात, कारण ते प्रवासात दोन दिवस टिकतात आणि त्याची खरी चव दुसऱ्यादिवशी लागते.
बेसन लाडू कडक फोटो...
बेसन लाडू कडक फोटो...
बेसन लाडू विक पॉईंट. आता
बेसन लाडू विक पॉईंट. आता करावेच लागणार. धपाटे , नाचणी भाकरी ताट मस्तच.
ही आजची न्याहारी
सोबतच चहा बनवला, गार नाही
सोबतच चहा बनवला, गार नाही होणार का खाई पर्यंत?
मानव, इकडे चहा पुरी आवडीने
मानव, इकडे चहा पुरी आवडीने खातात सांगली साईडला. मी लग्नानंतर पहिल्यांदाच बघितले. मला नाही विशेष आवडली . त्यापेक्षा चहा पोळी छान लागते.
अच्छा, हे माहीत नव्हते.
अच्छा, हे माहीत नव्हते.
Pages