शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.


झाडून सगळ्यांचे चार्ट्स सेम
झाडून सगळ्यांचे चार्ट्स सेम दिसतायेत!
आजचा गोंधळ!
आजचा गोंधळ!
इन्ट्री 9:08
एक्सिट 9:15
आता काहीच्या काही volatile झालंय मार्केट!
मार्जिन किती लागलं ?
मार्जिन किती लागलं ? झिरोदावर मार्जिन वाढवून ठेवलय.
1. SBIN trade on long side SL
1. SBIN trade on long side SL hit Entry 228.6 Exit 225.9


Trade on basis of 3min Range brakout
2. AMARAJABAT trade on short side Profit Entry 555.15 Exit 544.5
Trade on basis of retracement.
amarajabat ने ५४० ची लेव्हल
amarajabat ने ५४० ची लेव्हल ब्रेक केली असती तर अजून खाली गेला असता.
@धनश्री - माझं कॅपिटल आता
@धनश्री - माझं कॅपिटल आता नेहमी १०००० ठेवतो! त्यावर जितकं खेळता येईल तितकं खेळतो. पण जिथे TATAMOTORS चे १००० शेयर्स बाय/सेल करता यायचे तिथे आता फक्त 200-250 करता येतात हे जाणवतंय.
@बोकलत - ही तर चिटिंग आहे राव. तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे जर आम्हीही अमरराजाला लॉंग साईड इन्ट्री घेतली असती तर?
(हलकेच घ्या)
हा शुद्ध हलकटपणा आहे
नाही हो. amarajabat शॉर्ट
मग हिरवी रेषा काहून आखली,
मग हिरवी रेषा काहून आखली, कन्फ्युज झालो ना राव!
बादवे बोकलत, एखादं पिशाच्च नाही का वश करून घेता येणार?
दिवसाचा हाय आणि लो सांगण्यासाठी!!!
म्हणजे इन्ट्री आणि exit घेता येईल!
SBIcards सध्या 738 वर खेळतोय.
SBIcards सध्या 738 वर खेळतोय.
Listed on discount!!
मग हिरवी रेषा काहून आखली>>>
मग हिरवी रेषा काहून आखली>>> ती रेष म्हणजे ऑप्शन स्ट्राईक प्राईझची रेष आहे. त्या स्ट्राईक प्राईझवर काल पुट रायटिंग झाली होती म्हणून हिरवी रेष, जर कॉल रायटिंग झाली असती तर लाल रेष आणि कॉल पुट रायटिंग दोन्ही नसतील तर पांढरी रेष.
एखादं पिशाच्च नाही का वश करून घेता येणार?
दिवसाचा हाय आणि लो सांगण्यासाठी!!!>>> हो असतात अशी भुतं. आमच्या कंपनीत एकाला भेटला होता. म्हणत होता एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर उद्या कुठला शेअर किती वर जाईल खाली येईल हे अचूक सांगतो. ४० हजार किंमत आहे त्या सॉफ्टवेअरची. मी बोललो, मी तीन शेअर्स सांगतो ते किती वर खाली जातील हे सांग अंदाज बरोबर आला तर चाळीस हजार काय चाळीस लाखाला विकत घेऊ. नंतर ते भूत कुठे गायब झालं समजलं नाही. भेटल्यावर कळवेन तुम्हाला.
अच्छा! आता टर्मिनोलॉजी क्लिअर
अच्छा! आता टर्मिनोलॉजी क्लिअर झाली. धन्यवाद!
हे सॉफ्टवेयर वगैरे मागासलेले भूत नकोत, आपल्याला प्रॉपर पिशाच्च पाहिजे...
आजचा फायनल अपडेट! आता जरा ऑफिसची कामे बघावी म्हणतो!

दहा मिनिटात दीडशे शेअर्स
दहा मिनिटात दीडशे शेअर्स स्टडी करणारा माणूस(watch at 5:20). स्पीचलेस.
https://www.youtube.com/watch?v=MWIuvaalQHs
यांना नोबेल देण्याचा
यांना नोबेल देण्याचा कार्यक्रम कधी आहे
Watchlist for 17.03.2020
Watchlist for 17.03.2020



1. M&M(S)
2. RELIANCE(S)
3. HDFCBANK(S)
आवडली लिस्ट!
आवडली लिस्ट!
पण m and m शॉर्ट साईडला गॅप डाऊन ओपन होऊन मग वर जाईन असं वाटतंय!
पण m and m शॉर्ट साईडला गॅप
पण m and m शॉर्ट साईडला गॅप डाऊन ओपन होऊन मग वर जाईन असं वाटतंय!>>>> +१११११
M and M ने माझा शब्द खरा केला
M and M ने माझा शब्द खरा केला
आजच्या ट्रेडिंगचे कुणाला काही अनुभव, स्विंग मार्केट मध्ये?
रिलायन्स 1020 चा कोळ पूत
रिलायन्स 1020 चा कोळ पूत दोन्ही बाय केला
2800 घेऊन गप्प बसलो
(No subject)
भारी BLACKCAT.
भारी BLACKCAT.
आज कुणी INTRADAY मध्ये इन्ट्री घेतली होती की नाही?
200 पॉईंट ऑलरेडी वाढले आहे
200 पॉईंट ऑलरेडी वाढले आहे
निफ्टी 9300 कोल पूट , विकली चे सेल केलेत तर दुपारपर्यंत आकसून 20 -30 पॉईंट भेटतील.
कोल 330 , पूत 300
सेल टोटल 630
दुपारपर्यंत कितीही खालीवर झाले तरी टोटल 600 जेमतेम राहील
ब्लॅककॅट मला याचं काहीही
ब्लॅककॅट मला याचं काहीही knowledge नाही, आणि या टर्मिनोलॉजी समजतही नाहीत.
मला फक्त दिवसभरात शेयर किती खालीवर झाला हे समजतं.
M&M short entry 403.45 exit
M&M short entry 403.45 exit 403.0 trailing SL hit

Reason : trendline break. ३९८ ला सपोर्ट घेत होता ती लेव्हल ब्रेक केली असती तर अजून खाली येण्याची शक्यता होती.
TATAMOTORS
TATAMOTORS
BUY 82.70 AT 9:08
SELL 84.22 AT 9:15
Reason - TARGET ACHIEVED
त्यानंतर इन्ट्री नाही
Call put reduced to 595
Call put reduced to 595
तुम्हाला सगळ्यांना किती अनुभव
तुम्हाला सगळ्यांना किती अनुभव आहे ट्रेडिंगचा? मला मे मध्ये दोन वर्षे होतील.
Call put short
Call put short
1k +
Total 3800
आज कुणी INTRADAY मध्ये
आज कुणी INTRADAY मध्ये इन्ट्री घेतली होती की नाही?>>>>>>
मी कोलगेट आणि रिलायंस शाॅर्ट केला.
पण हे दोन्ही तर अप दिसतायेत.
पण हे दोन्ही तर अप दिसतायेत.
SL hits???
नाही.
नाही.
रिलायंस १०४४, कोलगेट ११८४ ला विकले
Pages