शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.


Hindunilvr weekly chart
Hindunilvr weekly chart

आणि डेटा

जर चॅनल प्रमाणे टार्गेट काढलं तर २३०० च्या आस पास येत आहे. आणि मागच्या आठवड्याचा लो १७५७ आहे. RR 1:1 येतो आहे.
ट्रेड घेता येणार नाही. पण अभ्यासासाठी चांगला आहे. पुट्स सेलिंग झालं आहे. पुढच्या आठवड्यात काय होतं पाहू.
ITC weekly Chart
ITC weekly Chart
आणि डेटा
कॅश मधे डिलिव्हरी टक्केवारी चांगली आहे. पुट्स सेलिंग वाढले आहे. फ्युचर चा ओपन ईंटरेस्ट कमी होतोय हे एक निगेटिव्ह आहे म्हणा.
मी 130 चा स्टॉप लॉस ठेऊन उद्या पासून थोडी थोडी खरेदी चालू करणार.
बजाज फायनान्स ने weekly chart
बजाज फायनान्स ने weekly chart वर आधीच्या ट्रेंड लाईन वर सपोर्ट घेतला आहे पण त्याची higher high higher low ची साखळी तुटली. आधीचा लो तोडला. आता ३८०० च्या आसपास लोअर हाय करुन परत खाली जाईल का?
CADILAHC WEEKLY CHART.
CADILAHC WEEKLY CHART.
चॅनल तोडला आहे. पण व्हॉल्यूम जास्त नाहीये. जर चॅनलच्या बाहेर टिकला, लोअर हाय बनवला की पुट्स OI वर लक्ष ठेवणार. सगळे जमून आले की खरेदी करायला सुरुवात करणार.
Hindunilvr मस्त दिसतोय बाय
Hindunilvr मस्त दिसतोय बाय करायला. उद्या बहुतेक 2080 चा रेझिस्टन्स तोडणार.
INFY Monthly
INFY Monthly
Weekly chart मधे अजून व्यवस्थित दिसतो. शुक्रवारी जरा पुट्स सेलिंग पण वाढलं आहे. ५०० चा स्टॉप लॉस ठेवून जरा खरेदी चालू करता येईल
TCS Monthly.
TCS Monthly.
सध्यातरी डेली डेटा आणि चार्ट वर बुलिश सिग्नल देतो आहे. पण मंथली चार्टवर Broadening Wedge pattern तयार होतो आहे. तो तोडला तर मोठ्या डाऊन ट्रेंड मधे जाईल.
अजून एक सर्किट??????
अजून एक सर्किट??????
आज मी सुट्टीवर!
आज मी सुट्टीवर!
कारण पोजिशन घेतली आणि सर्किट लागलं तर स्टॉप लॉस नक्की हिट होतो
आणि या पोजिशनला सेल करून उपयोग नाही. तिथून रिकव्हरीचीच शक्यता वाढते.
निफ्टी लोवर सर्किट रेंजमध्ये
असंच दिसतंय.
अजून एक सर्किट??????>>>>>>>
असंच दिसतंय.
सगळ्या orders कॅन्सल.
Upstox ने मर्जिन शून्य केले आहे.
लोवर सर्किट हिट!
मी TATAMOTORS ला बाय पोजिशन घेतलीये.
बघुयात काय होतं.
आजचा डाऊन म्हणजे ट्रॅप वाटतोय, कारण SGXNIFTY 1500 डाऊन नेओपन झाला होता, आणि रिकवर अलमोस्ट 600 पॉईंट्स!
सगळं मार्केट पडलंय आणि कॅडीला
सगळं मार्केट पडलंय आणि कॅडीला हेल्थ केअर +५%
आख्ख्या वाॅचलिस्ट मधे एकच स्टाॅक ग्रीन मधे आहे
फायर्स मध्ये रेग्युलर ऑर्डर्स
फायर्स मध्ये रेग्युलर ऑर्डर्स पण ब्लॉक आहेत.
मी niftybees घेतला ८८.०५ ला.
मी niftybees घेतला ८८.०५ ला.
मार्केट जसं पडत जाईल तसं ॲड करत जाणार
हो पण आता मी लोवर सर्किट
हो पण आता मी लोवर सर्किट लागण्याची वाट बघतोय.
निफ्टी विल बाऊन्स बॅक फ्रॉम there!
ट्रेडिंग थांबवली की सर्किट
ट्रेडिंग थांबवली की सर्किट लागलं?
सर्किट 45मिनिटं ब्रेक.
सर्किट 45मिनिटं ब्रेक.
मार्केट बंद.
.
I am expecting a very sharp
I am expecting a very sharp bounce back from This point.
Let's see!!
आज लॉंग टर्मसाठी TATAMOTORS buy kelay.
पुढचं सर्किट लागलं तर दुःखद
पुढचं सर्किट लागलं तर दुःखद घटना या धाग्यावर टाकायला लागेल.
Let's hope for the best....
Let's hope for the best....
लोअर सर्किट दोन वेळा बघायला
लोअर सर्किट दोन वेळा बघायला मिळाले.
एकाच दिवसात दोन वेळा सर्किट लागल्याचे पण बघायला मिळणार बहूतेक....
मला माझाच भयंकर राग येतोय.
मला माझाच भयंकर राग येतोय. कोरोना मुळे मार्केट प्रचंड खाली जाणार याची खात्री असताना त्याचा फायदा घ्यायच सोडाच पण हातात असलेले शेअर १५ दिवसापूर्वी विकायला बसलो असताना. काय होतय म्हणून काहीच केल नाही. जबर फटका बसला. (आज मात्र सगळी अॅक्शन पूर्ण केली).
आधी मला वाटत होत ७५०० बॉटम असेल. पण आता ५००० चाही भरवसा नाही. समजा निफ्टी अजून ५०० किंवा १००० ने १५ दिवस एक महिन्यात खाली जाणार याची खात्री असेल तर आत्ता काय अॅक्शन घ्यावी. (मला फ्यूचर वाचून माहिती आहे.प्रत्यक्षात अनुभव नाही.)
Sell nifty April future at
Sell nifty April future at ७८८०
Buy nifty April ७८०० call at ८००
मला माझाच भयंकर राग येतोय.>>>
मला माझाच भयंकर राग येतोय.>>>>>
डे ट्रेडींग करू लागलात की हे असे खूप वेळा होईल.
On serious note:
एक ट्रेड जर्नल मेंटेन करा. त्यात अशा सगळ्या चुका लिहून ठेवा. वेळोवेळी ते वाचत रहा. मार्केट मधे आल्यावर प्रत्येक जण चुका करतो. आपल्या चुकांमधून शिकणे महत्वाचे.
खूप दिवसांनी आज लॉस बघितला,
खूप दिवसांनी आज लॉस बघितला, आणि तोही जबर लॉस बघितला.
बाय पोजिशन कॅरी करू शकलो असतो, पण आता मार्केट फक्त डाऊन होईल असं वाटतंय.
चलो, ग्रेट लर्निंग!!!
आज ट्रेडिंग नाही केली का कोणी
आज ट्रेडिंग नाही केली का कोणी?
मी अपोलो हॉस्पिटलमध्ये शॉर्ट
मी अपोलो हॉस्पिटलमध्ये शॉर्ट केलं होतं.
आता रिकामा झालो, आणि धागा
आता रिकामा झालो, आणि धागा बघायला वेळ मिळाला.
कालच्या लॉस मधून आज बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या अंमलात आणल्या, आणि result सुद्धा चांगले मिळाले.
मी आज AXISBANK तीनवेळा शॉर्ट केला. दोनदा प्रॉफिट, एकवेळ लॉस.
टाटा मोटर्स तीनवेळा शॉर्ट. एकदा प्रॉफिट, दोनदा लॉस.
ग्रासीम दोनदा लॉंग - दोन्हीवेळ लॉस
HDFC दोनदा लॉंग - दोनदा प्रॉफिट
INDUSIND दोनदा शॉर्ट, एकदा लॉंग - तिन्ही वेळेस प्रॉफिट
यांचं प्रमाण खाली स्क्रीनशॉटवर बघता येईल
मी ह्या महिन्यात एकही ट्रेड
मी ह्या महिन्यात एकही ट्रेड केला नाहीये.
Pages