Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही 
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Breakfast:
Breakfast:
ज्वारीच्या पीठाचे टोमॅटो थालीपीठ आणि खोबऱ्याची चटणी
(वि सू: आकारावर जाऊ नये,खाता खाता फोटो काढलाय)
ब्रीदवाक्य : रूप नको गुण पाहा
yummy....
yummy....
गजानन महाराजांच्या नैवेद्याचा
गजानन महाराजांच्या नैवेद्याचा मेनू:
पिठलं, लोणी माखलेली गरम भाकरी, तळलेल्या मिरच्या, पातीचा कांदा, करडई ची भाजी
मिष्टान्न: गुजा
लसूण व दाण्याची झणझणीत चटणी सुद्धा होती, मिरच्या फार तिखट नव्हत्या म्हणून नंतर चटणी वाढून घेतली, फोटोत नाहीये
थालीपीठ,गुजा एकदम slurp
थालीपीठ,गुजा एकदम slurp
गजानन महाराजांच्या नैवेद्याचा
गजानन महाराजांच्या नैवेद्याचा मेनू:
पिठलं, लोणी माखलेली गरम भाकरी, तळलेल्या मिरच्या, पातीचा कांदा, करडई ची भाजी
मिष्टान्न: गुजा
लसूण व दाण्याची झणझणीत चटणी सुद्धा होती,>>> लई दणक्यात मेनू :लाळ गाळणारी भावली:
किल्ली, नैवेद्याचा मेनू भारी!
किल्ली, नैवेद्याचा मेनू भारी!
यावर्षी मी इथले पुरणपोळीचे फोटो बघूनच समाधान मानले. सुकुरउंडे बाबत नुसते ऐकून होते, मस्त दिसत आहेत.
भेळपूरी मात्र फारच मोहात पाडणारी!
किल्ली नैवेद्याचा मेनु मस्त
किल्ली नैवेद्याचा मेनु मस्त आहे. महाराजांना आवडला नक्की
थालीपीठ, नैवेद्य, भेळपुरी,
थालीपीठ, नैवेद्य, भेळपुरी, पुपो सगळंच भारी.सुकुरउंडे प्रथमच बघितले, छान आहेत उरलेलं पुरण पण संपेल.
आज संकष्टी. मोरया .
आज संकष्टी. मोरया .
तुलसी - जिंजर टी
तुलसी - जिंजर टी
मला ज्वारीच्या पिठाच्या
मला ज्वारीच्या पिठाच्या थालीपीठाची रेसिपी मिळेल का प्लीज .
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/66961
आभा,
येथे आहे पाकृ
प्रतिसादही वाचा
Throwback picture
Throwback picture
वेजी पास्ता
वेजी पास्ता
संकष्टी ते पास्ता सगळंच यम्मी
संकष्टी ते पास्ता सगळंच यम्मी, साबूदाणा तळलाय का? कि नेहमीची खिचडी आहे लाल तिखट घालून? Closeup असल्याने जरा समजत नाहीये. . मिसळ आणि जिंजर टी पण बेस्ट
(No subject)
पालक धपाटा आणि ठेचा
इथले फोटो डोक्याला शॉट आहेत.
इथले फोटो डोक्याला शॉट आहेत.
आता मला तो पास्ता हवाय.. लगेच च च
घे की मग फोटोतुन
घे की मग फोटोतुन
pasta ..mala pan hava.....
pasta ..mala pan hava.....
(No subject)
आज फक्त ..
आज फक्त ..
Sandwich...
Sandwich...
होममेड करवंद जेली लावून
होममेड करवंद जेली लावून सँडविच

किल्ली ताई तो रव्याचा बिन
किल्ली ताई तो रव्याचा बिन अंड्याचा केक ची रेसिपी द्या ना प्लीज? कुकर मध्ये कसा लावायचा हे पण लिहा वेगळा धागा काढून.
इथले सगळेच मेन्यू आणि फोटो
इथले सगळेच मेन्यू आणि फोटो भारी
प्रजा भोजन --- दाल -खिचडी
प्रजा भोजन ---
दाल -खिचडी
(फोडणीची)
धनुडी, हो नेमीचीच खिचडी आहे
धनुडी, हो नेमीचीच खिचडी आहे लाल तिखट घालून. हिरवी मिरची तर कधी लाल तिखट असं अलटूनपालटून करते.
किल्ली , गरम गरम दाल खिचडी यम्मी दिसतेय. सॅंडविचेस पण सगळे छान.
या धाग्यावर मी नेहमी लंच
या धाग्यावर मी नेहमी लंच करताना येते म्हणजे त्रास कमी होतो पण आज नेमका सकाळी आले आता हालत खराब झालेय. सगळेच पदार्थ भारी दिसतायत.
@सस्मित, पास्ता खूपच यम्मी दिसतोय. मला पास्ता हा
प्रकार कधीच जमत नाही प्लीज या वेज पास्ताची डिटेल पाकृ द्या ना.
बादवे, बोकलतांनी कोरोनामुळे मांसाहार बंद केला वाटतं, हल्ली त्यांचे कातील पदार्थ दिसत नाहीत.
हो, पास्ता खूप छान दिसतोय.
हो, पास्ता खूप छान दिसतोय. पिज्झाचे वरचे आवरण काढून पास्तावर लावल्यासार्खे वाटतेय.
नुकतेच मी घरी पिझ्झाही केलेला सॅंडवीचसारखा साधासुधा.. थांबा फोटो शेअर करतो
मी स्वत: असा पहिल्यांदाच
मी स्वत: असा पहिल्यांदाच केलेला. अर्थात भाज्या कापाकापीसाठी बायकोची मदत. पण मालकीहक्क माझाच. त्यावर काय टाकायचे आणि किती टाकायचे हा निर्णय घ्यायचे सारे अधिकार माझेच
असो. छान झाला होता. सारे तुटून पडले. पोरांचे भाज्यांशी वैयक्तिक वैर असल्याने त्यांना फ्क्त चीज पिझ्झा बनवून दिला. त्याचा फोटो काढायचा राहिला.
Pages