Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रवु, कसला कातील फोटो आलाय
श्रवु, कसला कातील फोटो आलाय भाकरी आणि ग्रीन पीज पराठा- रायता चा
बाकिचे सगळे पदार्थ पण मस्त आहेत एकेक
सध्या रमाबाई नावाच्या आमच्या
सध्या रमाबाई नावाच्या आमच्या बॉस आहेत, त्यांनी बरीच कामं लावलीयेत, उसंत मिळत नाही>>>
मग रमाबाईसाहेब झोपलेल्या असतील तेव्हा लिही.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
श्रवू भारीच बेत सगळे.
आज मी केली होती. हेब्बार किचन ची रेसिपी. एकदम सोपी आहे. म्हणजे रोजच्या भाजीच्या कष्टात ही रेसिपी बनते आणि लागते एकदमच भारी. हा फोटो
ग्रीन पीस पराठा रायता छान
ग्रीन पीस पराठा रायता छान दिसतंय .. खावंसं वाटतेय
आईग्ग.. आणि पावभाजी बघून तर भूक लागली.. मी चाललो जेवायला
श्रवु तुमचे मेन्यू मस्त असतात
श्रवु तुमचे मेन्यू मस्त असतात.
@मनीमोहोर पाव भाजी जबराट
@मनीमोहोर पाव भाजी जबराट दिसते एकदम.
(No subject)
(No subject)
आज एकादशी..
आज एकादशी..
वरई (जिरं, काकडीचा कीस घालून तुपात खमंग फोडणी दिलेली भगर), चटणी, (दाकू कैरीच्या वाळवलेल्या काचऱ्या घालून केलेली )आमटी, राजगिऱ्याच्या पीठचा शिरा
(No subject)
हे सगळं पचवण्यासाठी चिकू चा ज्यूस प्यायले. त्याचं चित्र नाहीये
वरचे सगळे फोटो कातील आहेत.. मार डाला
रायतं आणि कोशिंबीर मध्ये काय
रायतं आणि कोशिंबीर मध्ये काय फरक आहे.
(No subject)
Lunch
Lunch
तुम्ही सगळे फोटो size कशी कमी
तुम्ही सगळे फोटो size कशी कमी करता?
किल्ली, मानिमोहर, श्रवू, अंजली सगळ्यांची ताट मस्त टेस्टी दिसत आहेत.
resize... pixels... vertical
resize... pixels... vertical 1380 ase mi karte.
@ किल्ली, हे तर एकादशी अन
@ किल्ली, हे तर एकादशी अन दुप्पट खाशी खाणे आहे माझ्यासाठी.
वर एक वामकुक्षी आवश्यक.
पाफा
पाफा

एकादशी , उपास आहे पण चटक मटक खायची इच्छा झाली तर काय करावे?
उत्तर खालील चित्रात :
भारीच किल्लीताई. वेफर्स आणि
भारीच किल्लीताई. वेफर्स आणि चकल्या माझ्या आवडीच्या आहेत.
एक दोन घास खाऊन झाल्यानंतर
एक दोन घास खाऊन झाल्यानंतर फोटो काढला आहे.
बेत: सा खि, साबुदाणा कुरडया, साबू पापड, तळलेल्या मिरच्या, दह्यात कालवलेला उपासाच्या ठेचा, बटाट्याचे चिप्स (खूप होते, मी मटकावले आहेत :फिदी:)
किल्लीतै, रताळी, शेंगदाण्याचा
किल्लीतै, रताळी, शेंगदाण्याचा लाडु, राजगिऱ्याची वडी, खजुर, ताक, भगर- शेंगदाण्याची आमटी, फळ अजुन काही नव्हत का ग?

अंजली_१२, बरीतो बोल की वॉकिंग
अंजली_१२, बरीतो बोल की वॉकिंग टॅको सॅलड? जे काही आहे ते मस्त दिसतयं.
किल्ली, माझी काकी आजी आमच्याकडे रहायला आली की असेच मस्त उपासाच्या फराळाचे ताट करायची.
ममो, पावभाजी टेंप्टिंग! मला पण करुन बघायचा मोह होतोय पण आमच्या इथल्या इंग्रोत पावभाजी मसालाच संपलाय. विकेंडला गेले तर एवरेस्ट्/बादशाह काहीच मिळले नाही.
श्रवू, तुमच्या सगळ्याच डिशेश मस्त दिसतात. आमटी कसली आहे ? छान रंग आलाय.
भगर- शेंगदाण्याची आमटी वरच्या
@मन्या, भगर- शेंगदाण्याची आमटी वरच्या फोटोत आहे बघ.
बाकी उपासाला मी फार खात नाही हो, त्यामुळे लाडू बिडू नव्हते
माझी काकी आजी आमच्याकडे रहायला आली की असेच मस्त उपासाच्या फराळाचे ताट करायची---- अरे वा..
मी माहेरी आहे सध्या त्यामुळे मजा चालुये
अस्मादिकांच्या
अस्मादिकांच्या वाढदिवसानिमित्त हापिसातील गोऱ्या लोकांस घरी बनविलेला सामोसा, चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या खाऊ घातल्या...प्रचि काढायचे ध्यानात येईस्तो फस्त होत आले होते..मग राहिलेल्या ४ जणांना बंदिस्त केले... सर्व श्रेय अर्थातच सौ.

काल Woodmans मंडईत चांगला
काल लाकूडमानवाचे मंडईत (Woodman's) :p चांगला कापा फणस मिळाला मग सोडतो कि काय...
घरी कोणालाच आवडत नसल्याने एकट्यानेच संपवत आणला आहे. दुपारी हापिसातसुद्धा खायला आणला आहे.
बरीतो बोल>>>> येस्स करेक्ट
बरीतो बोल>>>> येस्स करेक्ट स्वाती
ग्रिल्ड चिकन घालून
फणसाचे गरे लय भारी.
फणसाचे गरे लय भारी.
कालच्या एकादशीचं dinner
कालच्या एकादशीचं dinner

उपासाचे थालीपीठ(काकडी घालून), दह्यातली चटणी आणि तळलेली मिरची
सामोसे कसले yummy आहेत.. आणि
सामोसे कसले yummy आहेत.. आणि गरे सुद्धा
अरे हो की, वरचा फोटो मिसला
अरे हो की, वरचा फोटो मिसला होता मी..

थालपीठ मस्तच..
एकादशी, दुप्पट खाशी. तरी उपाशी! का म्हणतात ते कळाल!
फणसाचे गरे लय भारी+१०१..
गरे!! यम्मयम्म!
गरे!! यम्मयम्म!
Pages