दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-varsity-faculty-member-yoges...

मुंबई विद्यापीठातील थिएटर ऑफ आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे अशी दोन्ही हाताच्या तळव्याला चुना लावून बोंब ठोकणारी पुरस्कार परती टोळी आता कोठे आहे? त्यांची दातखिळ बसली वाट्टं?

इश्य! बरोबरच आहे की हा निर्णय. भाजपाला हरवायचं तर हे करायलाच हवं. फ्याशिष्टांना कशाला हवंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य?
वाट्टेल ती अभिव्यक्ती खपवून घ्यायला हे काही फडणविस सरकार नाही.

भाजप मध्ये जो मेहनत करतो तो पुढे जातो...चढत्या क्रमाने वरची पदे भूषवतो. काँग्रेसमध्ये चमचे पुढे जातात नी वरचे अय्याशी करतात... कधी थायलंड ला,कधी बंगाराम्म बेटांवर तर कधी लॉर्ड माऊंटबॅटन च्या घरी...!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
>>

त्या सोमणांनी नीट कामं केली नाहीत म्हणून निलंबित केलं त्यांना. सगळ्या आरएसएसवाल्यांना सेना काढणार आहे.

आता कळेल भक्तांना भाजप सत्ता गेली की त्यांच्या कडे ढुंकूनही बघत नाही.

या योगेश सोमण ला निलंबित केलं गेलंय ते नाट्य शास्र विभागात चालत असलेल्या गाईसोयी, अभ्यासक्रम पूर्ण न करता विद्यार्थ्यांना घोडे लावणे व तसेच लेक्चर न घेताअभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सांगून त्याचा पगार फसवणुकीने विद्यापीठाकडून घेण,कसल्याही सोयी नसणे ह्या कारणावरून.
लष्करे ए देवेंद्र गँग मात्र सांगतेय की ह्याला राहुल गांधींवर टिका केल्याने निलंबित केले गेले.
बाकी शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी राजकीय टिका करू नये हा UGC मधील नियम मोदी सरकार ने आणला होता त्याचाच आधार घेऊन शिक्षण क्षेत्रातील संघी किड आता ह्या सरकार ने बाहेर घालवावीच.
https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-varsity-faculty-member-yoges...

छान. योगेश सोमण यांना आता पायल रोहटगीसारखं नवदेशभक्तीपर नवे नवे व्हि डियो बनवून यू ट्यू बवर टाकायला भरपूर वेळ मिळेल.

काँग्रेस ला सरकार मध्ये सामील करून.
सेना आणि राष्ट्रवादी ची अडचण च झाली आहे.
देश विरोधी शक्ती समोर झुकणार काँग्रेस पक्ष इथे चुकून सत्तेत आला

>>> योगेश सोमण ला निलंबित केलं गेलंय ते नाट्य शास्र विभागात चालत असलेल्या गाईसोयी, अभ्यासक्रम पूर्ण न करता विद्यार्थ्यांना घोडे लावणे व तसेच लेक्चर न घेताअभ्यासक्रम पूर्ण केल्याचे सांगून त्याचा पगार फसवणुकीने विद्यापीठाकडून घेण,कसल्याही सोयी नसणे ह्या कारणावरून. >>>

हे वाचलंस का रे ठोंब्या -

मुंबई विद्यापीठातील थिएटर ऑफ आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. योगेश सोमण यांनी १४ डिसेंबर रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर जी टीका केली त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून हा व्हिडीओ योगेश सोमण यांनी पोस्ट केला होता. मात्र या व्हिडीओवर एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला. तसंच सोमण यांना तातडीने निलंबित करावे अशीही मागणणी केली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली अशी इतर वेळी दोन्ही हाताच्या तळव्याला चुना लावून बेंबीच्या देठापासून ठो ठो बोंब मारणारे भरत मयेकर, उदय इनामदार, विजय कुलकर्णी वगैरे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत या प्रकारानंतर दातखिळ बसल्यासारखे गप्प आहेत.

समाजवादी,डावे,आणि काँग्रेस हे सत्तेत न येणे हेच देश हिताचे आहे.
.
डावे पक्ष प्रस्तुत जे विचारवंत आहेत त्यांचे खरे रूप मीडिया नी देशा समोर उघड करण्याचे काम आक्रमक पने केले पाहिजे.

काय भरत आणि उदय, विजयवर्गीय नावाच्या माणसाच्या मुलाचे प्रताप रंगवून रंगवून सांगणाऱ्या तुम्हा फूरोगाम्यांची नवाब मलिक च्या भावाने केलेल्या मारहाण प्रकरणावर दातखिळी बसलीय की काय? की तुमच्याही पार्श्वभागावर तो कप्तान मलिक प्रेमाने ४-५ चापट्या लगावेल म्हणून मूग गिळून बसलाय?

ती मारहाण निधर्मी आणि पुरोगामी या प्रकारातली होती. त्यामुळे सर्व निधर्मी आणि पुरोगामी विचारवंतांतर्फे मी या मारहाणीचे स्वागत करतो.

Rofl

त्यांना हिंदुत्ववाद्यांनी प्रेमाने कुरवाळलेले चालत नाही, पण शांतताप्रेमी पंथियांनी पार्श्वभागावर मारलेले रट्टे मनापासून आवडतात.

ऑलरेडी सांगितलंय ना की भाजपला हरवायला जे जे काही करायला लागेल ते ते करणारच.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही वगैरे फालतू लाड आता हिंदुत्ववाद्यांचे केले जाणार नाहीत. कोन्संट्रेशन कॅंप बनवुन तिथे माणसं कैद करणं चूक हे मान्य पण फॅसिस्ट लोकांना अशा कॅंपमध्ये टाकणं याला काही फॅसिझम म्हणता येणार नाही ना. चेतन भगतला पण कॅंपमध्ये पाठवणार म्हणे- मोदींना enable केल्याबद्दल.

बोकलत यांना माझी सांकेतीक भाषा समजलीच नाही. आता त्यांना हिंट आहे.

मिशीवला बेडुक :- रॉकाँ

पेपि :- शिवसेना

फराळे अलियास दंताळे :- काँग्रेस

आधा है चंद्रमा :- रॉकाँ

मा फडणवीस दिल्ली भाजपाचे प्रमुख प्रचारक.>>
म्हणजे दिल्ली हातून जाणार हे इतक्यात मान्य केलं? काय ती लढावू वृत्ती Wink

आता दिल्लीत फडण्वीस जावो किंवा आणखी कोणी... दिल्लीत कॉन्ग्रेसला ७० शिटा मिळतील. आणि मग राष्ट्रीय विदुषकाला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल.

दिल्लीतील जनतेने केजरीवालला अजून एक संधी द्यावी, अशी माझी देखील इच्छा आहे.
मनोज तिवारी मुख्यमंत्री पदाच्या लायक नाही.

<विजयवर्गीय नावाच्या माणसाच्या मुलाचे>

भाजपचे इंदूरचे महापौर, सहा वेळचे आमदार आणि सध्याचे नॅशनल जनरल से क्रेटरी म्हणजे महासचिव ?

हा तुमच्यासाठी एक यःकश्चित माणूस झाला? त्याचा तो मुलगा स्वतः आमदार आहे. त्याच्या त्या सुप्रसिद्ध वडिलांनी ....... तर इंदूर शहर जाळून टाकू असं म्हटलंय.

अडचणीच्या ठरणार्‍या माणसांपासून हात झटकण्याची संघ भाजपची परंपरा गोडसे ते कोमल शर्मा - अक्षत अवस्थीपर्यंत कायम आहे.

नवाब मलिक प्रकरणी सामूहिक कोल्हेकुई करणार्‍यांसाठी - नवाब मलिकनी सांगितलंय Action should be taken if a person has done something wrong. Those seen in the video have the right to go to the police."

"It does not matter if one is a corporator or brother of a minister. Nobody is above the law," he added.

भरत, बिळातुन बाहेर येउन केलेल्या कोल्हेकुई बद्धल ढण्यवाद... आता उदय च्या आसवे व उसास्यांची प्रतीक्षा आहे...

आता हे व्रुत्तपत्रांत आलं म्हणुन नवाब मलिक एक्शन झाली पाहिजे वगैरे बोलत आहेत पण त्यासाठी अट काय? तर त्या मार खाणार्यांनी पोलीसांकडे जावं .. मारहाण करणार्यावर काही अ‍ॅक्शन झालीय का ? मग नवाब मलिक पुढाकार घेउन स्वःत तक्रार दाखल का करत नाही ? ग्रुहखातेही त्यांच्याच पक्षाकडे आहे ना?

भाजप समर्थक आणि विश षत : परदेशी असलेल्या भाजप समर्थकांनो, आपल्या मुलांना हे ग्यान नक्की द्या
In Mahabharata, we had a situation where Sanjay narrated everything and not from the field (the battle between the Pandavas and Kauravas). We had those arrows of Arjuna that had nuclear power, - साभार - प. बंगालचे राज्यपाल Jagdeep Dhankhar

भाजपने फडणविसांना दिल्लीतील प्रचारप्रमुख म्हणुन नेमुन घोडचुक केली आहे. मनोज तिवारींसारखे नेत्रुत्व असताना फडणविसांना तेथे पाठवण्यात काय अर्थ आहे.फडणविस महाराष्ट्रातच फेल गेले दिल्लिला जाउन काय करणार.

अर्थहीन
??
B C
Do you make any statement that is meaningful?

फडणविस महाराष्ट्रातच फेल गेले दिल्लिला जाउन काय करणार.
नवीन Submitted by सचिन पगारे on 15 January, 2020 - 12:45
>><<

कडक गांजा मारणारी व्यक्ति अशी विधाने करु शकतात.
म्हणे फेल गेले !
एकशे पाच आमदार निवडणुन आणलेत त्यांनी महाराष्ट्रात.

Pages