दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शहा बोलले ह्यांनी सी सी टी व्ही लावलेच नाहीत

तर त्यांनी शहाचेच फुटेज त्यांनाच पाठवून दिले म्हणे

हा शहा हा केजरीवाल सुरू आहे

घ्या! तुम्ही आत्ताच सगळं लिहील्यावर, आप च्या विजया नंतर लिहायला पगारें कडे काहीच शिल्लक राहिलं नाही...

Submitted by योग on 10 January, 2020 - 22:38

पगारे त्यांचं ठरलेलं स्क्रिप्ट लिहित राहतीलच की! त्यांना निरुत्तर करणं मला शक्य नाहीये आणि माझा तसा उद्देशही नव्हता.
त्यांनी धागा काढून संधी दिल्यामुळे माझं अ‍ॅनालिसिस लिहिता आलं यासाठी त्यांचे आभारच मानले पाहिजेत.

मोदी विरुध्द पॉलिटिकल इस्लाम ही नवी वस्तुस्थिती रोचक आहे. पाकिस्तानी आर्मीच्या प्रवक्त्याने दीपिका पदुकोणच्या समर्थनार्थ ट्विट करणं, त्यानेच मेहक मिर्झा प्रभूचा 'फ्री काश्मिर' पोस्टर हातात घेतलेला फोटोही ट्विट करणं- हे सर्व unprecedented आहे. या सगळ्या धकाधकीच्या न्यूज सायकलमध्ये केजरीवाल खूपच हुशारीने संतुलित भूमिका घेत आहेत. सो ते पुढे काय करतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.

प्रस्थापित सरकार निवडणुक हरण्यासाठी त्या सरकारने खूप वाईट कामगिरी केलेली असली पाहिजे व विरोधकांकडे समर्थ पर्यायी नेता हवा. दोनपैकी एक जरी गोष्ट नसली तरी प्रस्थापित सरकार निवडणुक हरत नाही.

केजरीवालांनी ५ वर्षात खूप वाईट कामगिरी केल्याचे दिसत नाही व प्रमुख विरोधक भाजपकडे समर्थ पर्यायी नेता दिसत नाही. मदनलाल खुराना आता नाही व हर्षवर्धन केंद्रात आहेत. त्यामुळे आआपचा विजय नक्की वाटतो.

दिल्लीत बीजेपी केजरीवालला सिक्रेटली सपोर्ट करत असेल का?
तो मनोज तिवारी आधी समाजवादी पार्टीत होता. योगी आदित्यनाथ विरुध्द लढलेला (आणि पडलेला). २०१४ च्या आधी बीजेपीत आलाय.
त्याच्यासाठी आरेसेस मोबिलाईझ होईल का मुळात?

दिल्लीत केजरीवाल आरामात जिंकणार. Public is with them. When I talk to many people in our office they are backing Kejari for Assembly and Modi for Center. Also Kejriwal is not taking clear opposition stand on CAA. So it is clear he want votes from both pro and against CAA. Also there are lot of Hindus from Pak and Bangladesh are staying in Delhi. So opposing CAA outright is not a good political move for Kejriwal. In all senses AAP is now matured as a political party now. I think AAP will get around 40 BJP 20 and Congress 10.

काश्मीर मध्ये रोजचे व्यवहार व पर्यटन व्यवस्थित चालू आहे. फेसबुक वर मी 'The Himalayan Club ' ग्रुप ची मेंबर आहे. तिथे काश्मीरला गेलेल्या लोकांचे फोटो, कमेंट असतात. काही भागात नेट सुद्धा चालू आहे. कारण लोकल लोकांच्या कमेंट पण असतात.
मागच्या रविवारी आमचा एक फॅमिली फ्रेंड काश्मीरला गेला. तरुण आहे, खास थंडी अनुभवायला मित्रांसोबत गेला आहे. मला काळजी वाटली रोजच्या बातम्या ऐकुन. म्हणून मी तिथे विचारले. तर मोहमद फरीद आणि इतर लोकल लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. पुढील लिंक पहा.
https://m.facebook.com/groups/48171250774?view=permalink&id=101579370652...

श्रीनगरमध्ये ५ व ९ जानेवारीला स्थानिक सॉकर सामने खेळले गेले. कडाक्याच्या थंडीतही सामन्याला भरपूर गर्दी होती व जमलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक जणांच्या हातात भ्रमणध्वनीसंच होते.

केजरीवाल चा
इतिहास बघा.
सरकारी नोकरी मधून
राजीनामा(लाथ मारून हाकला असेल हीच शक्यता जास्त)
आण्णा बरोबर डॉक्ट मनमोहन सरकार विरूद्ध आंदोलन
अण्णा,केजरी,बेदी.
बेदी राज्यपाल,
अण्णा अडगळीत,
केजरी काँग्रेस ,कम्युनिस्ट बरोबर.
किती नालायक असेल.
BJP virodh
पण तुकडे गॅंग च्या
विचारला शोभेल असा.

देशाचा एकटाच हुशार स्पष्ट शब्द सुद्धा न बोलता येणार कान्हा
देश द्रोही वर केस दाखल करायला परवानगी n देणारा
मुख्य मंत्री केजरी.
दिल्ली देशातील सर्वात जास्त प्रदूषित शहर मुख्य मुख्य मंत्री
अती शहाणा केजरी.
अनधिकृत वस्त्या
ना पाणी ना वीज.
मुख्य मंत्री
खूपच शाहणा केजरी.
स्त्रिया असुरक्षित सर्वात जास्त दिल्ली मध्ये.
मुख्य मंत्री दीड शहाणा
केजरी.
Jnu andolan
लोकांचे जीवन मुश्किल.
मुख्य मंत्री
अर्धवट
केजरी.
लोकांना चांगलं माहीत आहेत केजरी च्या
करामती.
त्या मुळे येणार राष्ट्र प्रेमी भारतीय जनता पक्ष च

दिल्लीतल्या कन्हैयावर मोदी शहा केजरीवालच्या परमिशन शिवाय केस घालू शकत नाहीत

अन मग बांगला देशीना कसे घालवणार म्हणे ?

People in Delhi know who is doing what. So Delhi Assembly AAP and Kejriwal will win easily. Also BJP don't have a stong face in Delhi to project as CM.

BJP don't have a stong face in Delhi to project as CM.))))))) मनोज तिवारी आहेत ना.त्यांच्या टिव्हीवर मुलाखतीही पाहील्या अभ्यासु आहेत.

लोकांना चांगलं माहीत आहेत केजरी च्या
करामती.
त्या मुळे येणार राष्ट्र प्रेमी भारतीय जनता पक्ष च)))))) राजेश भाजपच येणार. दिल्लितल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न फार बिकट करुन टाकलाय केजरीवालांनी बरोबर ना?

IMG-20200112-WA0003.jpgIMG-20200112-WA0002.jpg
Delhi Odd-Even Rule:
*Day 1 (Odd day) - Left Hand in Plaster*
*Day 2 (Even day) - Right Hand in Plaster*

Proud

फोटो फ्लिप केला की 5 सेकंदात उजवे डावे बदलते,

https://www.boomlive.in/fake-news/jnu-student-aishe-ghosh-faked-a-hand-i....

हे असले धंदे 6 वर्षे केले म्हणून जनता आता प्रत्येक राज्यात भाजपा सरकार फ्लिप करत आहे, इकडचे तिकडे अन तिकडचे इकडे

https://www.altnews.in/mirror-image-used-to-portray-jnusu-president-aish...

नॅरेटिव्ह च्या समर्थनार्थ फेक न्यूज च्या लिंक्स द्यायला हरकत नाही पण निदान आल्टन्यूज वर एकदा चेक केले तर बरेच श्रम वाचतील.

जाता जाता

https://www.newsweek.com/liberals-dont-share-believe-fake-news-much-righ...

सरकार जनतेचा पैसा शिक्षण देण्यासाठी देत आहे jnu la
<.
चळवळी करायला आणि दगडफेक करायला,देश विरोधी भाषण देण्यासाठी देत नाही.
हे सर्व करायचे असेल तर हॉस्टेल खाली करा आणि काय बोलायचे आहे ते बोंबला.

आयटी सेल च्या कस्टमर केअर ला फोन करून प्रोपौगंडा नीट केला जात नाहीये याची कोणी तक्रार केली का? टॅक्स पेयर चे पैसे असे वाया जाताना पाहून फार दुःख होते.

shef1.jpgरविवारी सकाळी सकाळी एंटरटेन केल्याबद्दल राजसींचे आभार

कधी डाव हात फॅक्चर कधी उजवा ही ऍप ची करामत नाही तर सत्य परिस्थिती आहे
मला तर वाटतं ते पलास्टर आणि bandge पण खोटे आहे.
ऍप वाल्यांनी डॉक्टर च्या report chi copy post करावी.
तेव्हा तुम्ही सत्य मूर्ती आहात अस थोडफार वाटेल.

<< 'सरकार जनतेचा पैसा शिक्षण देण्यासाठी देत आहे jnu la
<.
चळवळी करायला आणि दगडफेक करायला,देश विरोधी भाषण देण्यासाठी देत नाही.
हे सर्व करायचे असेल तर हॉस्टेल खाली करा आणि काय बोलायचे आहे ते बोंबला. >>

------- पैसे देत आहेत म्हणजे काय उपकार करत आहे काय ?
जनतेचाच पैसा आहे, आणि तो जनतेच्या कल्याणासाठी वापरायचा आहे.

दगडफेक आणि जाळपोळीचे काम तर पोलिसांनी स्वत: केले आहे किंवा पोलिसांच्या संरक्षणात अभाविप च्या मास्कधारी गुंडांनी केले आहे.
तसेच "जाळीदार टोपी आणि लुंग्या घातलेले" आणि CAA विरोधी आंदोलनाला गालबोट लावण्याचे कृत्य करणारे कुठल्या पक्षाचे होते?

मला तर वाटतं ते पलास्टर आणि bandge पण खोटे आहे.
ऍप वाल्यांनी डॉक्टर च्या report chi copy post करावी.
तेव्हा तुम्ही सत्य मूर्ती आहात अस थोडफार वाटेल.))())))))))

राजेश, डाँक्टरही वामपंथी असेल तर .कुणावरही विश्वास न ठेवता तुम्ही स्वत: जेएनयुत जाउन खातरजमा करावी.

Pages