दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> फोटो फ्लिप केला की 5 सेकंदात उजवे डावे बदलते, >>>

फोटो फ्लिप केला की उजवे डावे बदलत असेल, पण खोटी मलमपट्टी केली तरी सुद्धा उजवे डावे बदलते.

३-४ वर्षांपूर्वी आआपची अलका लांबा ३-४ तासात ३ वेळा पत्रकारांसमोर आली होती व प्रत्येक वेळी डोक्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बॅन्डेज होते. तसेच इथेही असणार.

>>> जनतेचाच पैसा आहे, आणि तो जनतेच्या कल्याणासाठी वापय वापरायचा आहे. >>>

सर्व्हर तोडून टाकणे व प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करून पळवून लावणे हे जनतेच्या कल्याणाचेच काम आहे.

>>> कुणावरही विश्वास न ठेवता तुम्ही स्वत: जेएनयुत जाउन खातरजमा करावी. >>>

इथल्या कॉंग्रेसी चाटुंनी केली तशीच का?

सर्व्हर तोडून टाकणे व प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करून पळवून लावणे हे जनतेच्या कल्याणाचेच काम आहे.
------- तसे करणे पुर्णत: चुकीचे आहे.

पण पोलिसही नुसती बघ्याची भुमिका घेत आहेत. अभाविपचे गुंडांना अडवले गेले नाही ? अजुनही काही अटक कारवाई होत नाही. Sad

पोलिसांनी स्वत: केले आहे किंवा पोलिसांच्या संरक्षणात अभाविप च्या मास्कधारी गुंडांनी केले आहे.

सरकारी खर्चावर चालणाऱ्या विद्यार्थी मंडळी नी शिक्षण च घावे .
आंदोलन वैगरे करणे त्यांचं काम नाही.
करायचीच असतील तर सरकारी जागा खाली करावी आणि खुशाल मोर्चे काढावेत.

https://www.narendramodi.in/navnirman-movement-1974-when-student-power-r...
in December 1973, a few students of the Morbi Engineering College protested against the exorbitant rise in their food bills. These protests soon gained widespread support and ignited a state wide mass movement against the government.
As a young Pracharak and associate of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP), Narendra joined the Navnirman movement and dutifully performed the tasks assigned to him.

सरकारी खर्चावर चालणाऱ्या विद्यार्थी मंडळी नी शिक्षण च घावे .
आंदोलन वैगरे करणे त्यांचं काम नाही.
करायचीच असतील तर सरकारी जागा खाली करावी आणि खुशाल मोर्चे काढावेत.>> सगळेच टॅक्स भरतात. पोरांनी काय करावे किंवा करू नये याची उठाठेव दमडी भरून तेवढीच अक्कल पाजळणाऱ्या मंदाभक्तांनी करू नये. Wink

दमडी भरून तेवढीच अक्कल पाजळणाऱ्या मंदाभक्तांनी करू नये.
भक्त तुलनेने खूप जास्त पैसे सरकार कडे जमा करतात त्या मुळे जास्त चिंता वाटते पैसे वाया जातात त्याची.
भक्तांचा पैसा वजा केला तर सरकारच रोजचा खर्च पण चालणार नाही मग सवलती कशा मधून देणार.

फिल्मी आणि उदय, तुमच्या काँग्रेसी विचारांनी बुरसटलेल्या आणि दीड दमडीच्या मेंदूला कदाचित जे एन यू मधील डावे विद्यार्थी जी सर्वरची तोडफोड, नेटवर्क वायर्स कापणे, हाणामारी व हिंसा करतात ती समर्थनीय
वाटत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

उलट एव्हढे दिवस ही गँग लपली कुठे होती याचे मी आश्चर्य करत होतो. आता त्या मोर्फ केलेल्या फोटोच्या निमित्ताने समस्त चाटू पिलावळ बाहेर आलेली दिसतेय. असो, काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी जे एन यू ला कुलूप का ठोकले होते याचा इतिहास शोधा नी वाचून काढा, मग तुमच्या फुटकळ मेंदूत थोडा प्रकाश पडेल.

पुढच्या वेळी जे एन यू मध्ये हाणामारी हिंसा वगैरे होऊ नये असे म्हणणाऱ्या व्यक्तीला फालतुगिरी सूनावताना तुम्ही ती प्रत्यक्ष इंदिरा गांधींनाच अप्रत्यक्षरित्या सुनावत असाल याचे ध्यान ठेवा....

https://swarajyamag.com/news-brief/before-going-wild-on-jnu-incident-can...

वरील लिंक वाचून जे एन यू घटने निमित्ताने डाव्यांच्या समर्थनार्थ फुदकणार्या लोकांच्या फुटकळ मेंदुंत थोडा प्रकाश पडेल आणि इंदिरा गांधींच्या मानाने आताचं मोदी सरकार किती मवाळ आहे याचा त्यांना साक्षात्कार होईल.

अभाविप गु़डांबाबात सरकार मवाळच काय ,दयाळू आहे.
दिल्ली पोलीस आणि अभाविप यांची युती झाली आहे.
अभाविप वाल्यांनी tweet केलेलेच फोटो दिल्ली पोलीस पुरावा म्हणून दाखवतात.

म्हणे पोरांनी हिंसा केली. आता ती हिंसा कुणाची आवडी हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. खोट्याचा पाया, खोटा आचार, खोटा विचार अशा संघटनेला आणि तिच्या पिलावलींना, अनपढांना विद्यालये आणि तिथली विचार करणारी पोरं सलणार नाहीत असे कसे होईल? रच्याकने, ते पाहिला क्रमांक मिळविलेल्या जिओ विद्यापीठाचे काम कुठवर आलंय भौ? Wink

अभाविप वाल्यांनी tweet केलेलेच फोटो दिल्ली पोलीस पुरावा म्हणून दाखवतात.

नवीन Submitted by भरत. on 12 January, 2020 - 13:20 >>

ते फोटो खरे आहेत म्हणूनच पोलिसांनी दाखवले आणि डाव्या उंदरांना उघडे पाडले.

आणि हो, लिंब्या काही कळत नाही तर गपगुमान आहे त्या करकुनित धन्यता मान आणि गप्प तरी बस. तिकडे लक्ष दे नाहीतर दौडणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे अवघड होणाऱ्यांच्या यादीत तुझा आधी नंबर यायचा Wink

Filmy, सत्तर , ऐशी च्या दशकात कुठला अभाविप नी कुठला भाजपा... त्यावेळीही ही डावी पिलावळ वळवळत होतीच. तेव्हाची परिस्थिती नी आताची यात काय फरक आहे? तेव्हाही सरकारला विरोध करत होते नी आताही करत आहेत.

असो , ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला डाव्यांचा विरोध का आहे आणि त्यांनी सर्वर रूम ची तोडफोड का केली व नेटवर्क वायर्स का कापल्या त्याचं उत्तर आहे का तुझ्याकडे?

जवाहर नेहरू विश्व विद्यापीठ चा इतिहास काही फारसा चांगला नाही.
डाव्या पक्षांचा अड्डा झाले आहे विद्यापीठ .
तिथे शिक्षण कमी आणि राजकारण च जास्त चालत.
चाळिशी ओलांडली तरी तिथे राहणारे टोणगे शिकतच असतात.
असा कोणता कोर्स करत असतात हे एक आश्चर्य च आहे.
अर्थ व्यवस्था हा वेगळा विषय आहे.
Jnu chi गुंडगिरी आणि अर्थ व्यवस्था ह्याचा काय संबंध.

थोबाडं लपवणाऱ्या गु़डांबद्दल चर्चा होऊ नये म्हणून किती तो आटापिटा!
तरी बरं , यांच्याच दोघांनी टीव्हीवर कबुली दिली.

Jnu chi गुंडगिरी आणि अर्थ व्यवस्था ह्याचा काय संबंध.

नवीन Submitted by Rajesh188 on 12 January, 2020 - 13:31 >>>

हे असे उफराटे संबंध मांडणारे लिंबूटिंबू दुसऱ्याला लिंब्या वगैरे म्हणू लागले की समजायचं की त्यांच्याकडची उत्तरं संपली.

भरत आणि फिल्मी,
ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला डाव्यांचा विरोध का आहे आणि त्यांनी सर्वर रूम ची तोडफोड का केली व नेटवर्क वायर्स का कापल्या त्याचं उत्तर आहे का तुम्हा दोघांकडे?

"ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला डाव्यांचा विरोध का आहे आणि त्यांनी सर्वर रूम ची तोडफोड का केली व नेटवर्क वायर्स का कापल्या "

हा प्रश्न डाव्या विद्यार्थ्यांना टाईम्स नाऊवर विचारला होता तर बोलले की त्यात काय झालं? काश्मिरमध्ये नव्हतं का नेट बंद केलं? तसंच जेनयूत झालं.
आपले ते काका म्हणतील की भाजपला हरवायचं तर हे सगळं करायलाच हवं. काहीही निषिध्द नाही. (हे काका उद्या भाजप विरोधकांनी गॅस चेंबर्स उभारली आणि त्यात माणसं संपवली तरी म्हणतील की हो- भाजपला हरवायचं तर हे सगळं करायलाच हवं.)

सर्वर रुमची तोडफोड हा अत्यंत महत्वाचा मूद्दा आहे.
डोके, हात- पाय यांची मोडतोड या क्षुल्लक बाबी नंतरही क्लियर करता येउ शकतात.

सर्वर रुमची तोडफोड हा अत्यंत महत्वाचा मूद्दा आहे.
डोके, हात- पाय यांची मोडतोड या क्षुल्लक बाबी नंतरही क्लियर करता येउ शकतात.

नवीन Submitted by सचिन पगारे on 12 January, 2020 - 13:44 >>>

अरे पगारे भौ, आपण त्याचीही चर्चा करूच की.. आधी घटना ज्या क्रमाने घडल्या त्या क्रमाने जाऊया. चला आता भरत व फिल्मी बरोबर तुम्हीही वरील.प्रश्नाची उत्तरं द्या.

अरे पगारे भौ, आपण त्याचीही चर्चा करूच की.. आधी घटना ज्या क्रमाने घडल्या त्या क्रमाने जाऊया)))))) अहो मी तुमच्याच बाजुने बोलतोय भरत, filmy सर्वर का तोडला ते सांगा. डोके,हात, पाय तोडफोड याबाबत नंतर मी- माझा सांगतिल.

नक्कीच पगारे भौ,

मग कधी सांगताय भरत व फिल्मी माझ्या प्रश्नांची उत्तरं?

दिल्ली निवडणुकीत मोदी आणी केजरीवालांची खुली जाहीर चर्चा ठेवणे भाजपला फायदेशीर राहील.

कारण केजरीवाल यांचे वक्रुत्व हे वन वे आहे. म्हणजे जसे, भाषण करणे कारण त्यात प्रश्न करायला कोण नसतात. वन वे ने गाडी सुसाट पळवता येते. तसेच जाहीर सभेतील भाषणे तेथेही वन वे ने गाडी सुसाट पळवता येते कारण प्रश्न, अडचणीचे प्रश्न विचारणार्यांचा ट्राफिक नसतो.पत्रकार परिषदा घ्यायला केजरीवाल टाळतात कारण तेथे फे फे उडु शकते हे त्यांना माहित आहे. त्यापेक्षा सिलेक्टिव पत्रकारांना, सिलेक्टिव्ह प्रश्न विचारायला लावुन तयार करण्यात आलेले उत्तरे रेटुण नेणे त्यांना फायदेशीर वाटते.

याउलट मोदी हे हजरजबाबी आहेत. पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना सहजतेने उत्तरे देउ शकतात. सभा दणाणुन सोडण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देण्याकडे त्यांचा कल असतो.इंटायर पाँलिटिक्समधील पदवी व गाढा अभ्यास असल्याने त्यांची उत्तरे ही समर्पक असतात.

अशा सभेचा भाजपला नक्किच फायदा होईल.

देशात किती तरी विद्यापीठ आहेत.
जवाहर लाल आणि अजुन दोन तीन विद्यापीठ च राजकारणाचे अड्डे आहेत डाव्यां चे.
तसे किती तरी प्रसंग मधून देशाने बघितलं आहे.
म्हणून त्यांच्या वर च आरोप होत आहेत.
कारण आरोपात तथ्य आहे.
काही लोक का समर्धन करतात jnu सारख्या प्रवृत्तीच हे समजत नाही.

याउलट मोदी हे हजरजबाबी आहेत. पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना सहजतेने उत्तरे देउ शकतात. सभा दणाणुन सोडण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देण्याकडे त्यांचा कल असतो.इंटायर पाँलिटिक्समधील पदवी व गाढा अभ्यास असल्याने त्यांची उत्तरे ही समर्पक असतात.>> Rofl

पगारेंनी नेहेमीप्रमाणे विषय बदलून भरत व फिल्मी या दोघांचे होणारे वस्त्रहरण थोपविण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्नांची उत्तरे सावकाश दिलीत तरीही माझी हरकत नाही.

Pages