दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी चहा घेणार आहे

सहा रुपये कोणत्या खिशातून दिले हे मलाही उद्या आठवणार नाही

मी चहा घेणार आहे

सहा रुपये कोणत्या खिशातून दिले हे मलाही उद्या आठवणार नाही

Submitted by BLACKCAT on 15 January, 2020 - 15:23 >>

अरे बाळु, मी राष्ट्रीय जावयाबद्धल लिहिलंय... त्याचे जोक्स एन्जोय कर, उगाच स्वत्;ला जावई समजायच्या फंदात पडु नकोस.

स्युडोराष्ट्रवादी नवदेशभक्त मंडळ गूगल आणि मायक्रोसॉफ्टवर बहिष्कार घालणार की नाही?

Submitted by भरत. on 15 January, 2020 - 16:10

ऑ!! का बरं?

>>> स्युडोराष्ट्रवादी नवदेशभक्त मंडळ गूगल आणि मायक्रोसॉफ्टवर बहिष्कार घालणार की नाही? >>>

निधर्मी आणि पुरोगामी विचारजंत भारतावर बहिष्कार घालून स्वगृही (पाकिस्तानला) परतणार की नाही?

निधर्मी आणि पुरोगामी विचारजंत भारतावर बहिष्कार घालून स्वगृही (पाकिस्तानला) परतणार की नाही?))))))) पुरोगामी तर तुमच नाव आहे ना?

पुरोगामी विचारजंत ))))) विचारजंत हे पुरोगामीलाच जोडुन आले तर मला वाटले पुरोगामी विचारजंत हा एकच शब्द आहे आणी तुम्ही पाकिस्तानला चाललात.

भरत किंवा इतर कोणी मोदी विरोधकांनी प्लीज ते मायक्रोसॉफ़्ट गुगलचं काय मॅटर आहे ते लिहा ना.

धाग्यात लिहिल्याप्रमाणे भाजप दिल्लीत जिंकणार याबद्दल शंका नव्हती पण आता फडणविसांवर तिथली जबाबदारी देण्यात आल्याने सगळच मुसळ केरात जायची दाट शक्यता निर्माण झालीय.

तुमच्या विनंती ला मान देऊन Happy

*सोच रहा हूँ कि, रिटायरमेंट के बाद JNU में एडमिशन लेकर सेटल हो जाऊँ।*

*₹10 में कमरा मिल जाएगा दिल्ली में, और बाकी 20 या 25 रुपए में खाना पीना भी हो जाएगा....*

*मेरे जैसे कई बुजुर्ग छात्रों का साथ भी मिल जाएगा।*

*कभी जिंदगी में co-education में पढ़ाई नहीं की थी। ये हसरत भी पूरी हो जाएगी। अगर पिटाई भी हो गई तो हालचाल पूछने हीरोइन आएंगी।*

हीरोइन आएंगी।*
ह्या हेरॉईन ला कमीत कमी ५ वर्ष तरी लोकांनी विसरलं नाही पाहिजे .
तिचे सिनेमे ,जाहिराती सर्व लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तिचे पाय जमिनीवर येतील आणि त्या मुळे बाकीचे चमकेश जागेवर येतील.

वरचा फॉरवर्ड केवळ विनोद (?) आहे हे लक्षात घेउनही त्यात भरलेले Misogyny, Anti intellectualism, sexism, trivialization of violence, sexual frustration हे खरेच महान आहे. आता कळाले एन आर सी व सी ए ए ला पाठिंबा द्यायला मिस्स कॉल देण्यासाठी कसले कसले नंबर्स दिले होते. They know their target audience too well.

https://www.boomlive.in/politics/netflix-sex-aur-data-bizarre-tweets-pro...

>>> X ray ha फक्त हाडांचा येतो. >>>

ते उद्या घोट्याचा एक्सरे मेंदूचा एक्सरे म्हणून दाखवतील.

20 वर्षाचा सैनिक हुतात्मा होतो तेंव्हा तो बालक ( बच्चा) नसतो पण 25 वर्षाचा दगडफेक करणारा मात्र बालक असतो

दुटप्पीपणा हा लिबटार्ड लोकांकडून शिकावा!

Pages