Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Btw मला काल जे वाटलं ते (नेहा
Btw मला काल जे वाटलं ते (नेहा वुमनकार्ड खेळली), ते आजच्या एपिसोडमधे शिवही म्हणाला .
वीणा ला कोणताही नृत्य प्रकार
वीणा ला कोणताही नृत्य प्रकार दया, लावणी, रोमँटीक song... सगळ्यात अरे मला नाही नाचता येत अस म्हणत तोंड उघड घालून लहान मुलांसारखे हावभाव करते ..नाहितर हसत काहितरी steps करते... जरा पण गाण्यात घुसत नाही.. अभिनेत्री बनायला आलेल्या मुली कडून फार नाही तरी बेसिक अभिनयाची अपेक्षा आहेच
Btw मला काल जे वाटलं ते (नेहा
Btw मला काल जे वाटलं ते (नेहा वुमनकार्ड खेळली), ते आजच्या एपिसोडमधे शिवही म्हणाला >> सोमी वर पण तिच चर्चा आहे . खुर्ची टास्क मध्ये शिव च्या मांडीवर बसली होती . एका मांडीवर हिना एका मांडीवर नेहा . त्याच खुर्ची टास्क मध्ये पराग च्या पॅन्टच्या आत हात घालून जखमेवर जोर देण्याचा प्रयत्न करत होती आणि आता शिवचा बोलण्याच्या नादात जरा कुठे हात लागला तर वुमन कार्ड वापरते ? इत्यादी इत्यादी . पराग पण त्याच्या मुलाखतीत तेच बोलत होता . बायकांना जरा कुठे हात लागला कि त्यांचा विनयभंग होतो . जोरजोरात आरडा ओरडा करून डोक्यावर घेतात आणि या दोघी शीवच्या मांडीवर बसल्या होत्या . त्याचा विनयभंग नाही झाला ? पुरुषांचा होत नसतो का ?
आणि हीच नेहा शिव च्या खांद्यावर डोकं ठेऊन शीवच्या कुशीत पण झोपली होती एका टास्क नंतर . त्यामुळे नेहा ला खूप शिव्या देत आहेत सोमिवर . ती पण स्वतःच्या सोईनुसार वुमन कार्ड वापरते . लोक हे पण बोलत आहेत परवा किशोरी ताईंना बोलली त्या कन्विनियंट ली स्वतःच्या सोईनुसार वागतात मग हि काय करते ? . तेच ना इत्यादी इत्यादी
छान झाला बर्थडे काल.
छान झाला बर्थडे काल.
शिवानी एवढी छान नाचते एवढ माहित नव्हत मला. तिचा ड्रेस सुद्दा छान होता.
शिव भारी नाचला.
एकमेकान्ना पाण्यात पाहणारे शिवानी - विणा, आरोह- शिव एकमेकान्ना चक्क डान्स शिकवत होते. क्षणभर मी अनसीन अनदेखा पाहतेय की काय अस वाटल.
बिचकुले शिवबरोबर केक आणण्यासाठी ' मी मी' करत पळाले ते फनी होत.
नेहाला नाचण्याची कमी सन्धी मिळाली, अनफेअर आहे हे, ती सुद्दा छान नाचते.
किशोरीला फुगे फोडायला लावले ते फनी होतं >>>>>>> अगदी अगदी. पण तिने ते छान निभावून नेल.
पण किती ही झाल तरी किशोरी 51 वयाची असताना सुध्हा टास्क साठी किंवा प्रत्येक फ्रेम मध्ये येण्यासाठी तिची एनर्जी लेवल 30शी च्या लोकांच्या बरोबरीने आहे..काहिवेळा जास्तच. >>>>>>>> ++++++++१११११११११
Btw मला काल जे वाटलं ते (नेहा वुमनकार्ड खेळली), ते आजच्या एपिसोडमधे शिवही म्हणाला >>>>>> बर्थडे टास्कमध्ये नेहा पुन्हा शिवला मिठया मारत होती. सॉर्ट आउट झाल असेल ते प्रकरण त्यान्च्यात.
शिव-विणाला आन्दाच्या प्रसन्गी मित्र म्हणून एकमेकान्ना मिठया मारायला सुद्दा अलाउड नाहीये का? इटस नॉट फेअर! बाकी ते फ्रेण्डशिप साईन करतात एकमेकान्ना ते मस्त असत.
लगोरी टास्क कोण जिन्कल? शिव विणा की आरोह शिवानी
अस जर केल तर शिवानी आणि नेहा दोघींचा जाम पचका होईल >>>>>>> विणा जर गेली नाही तर मला शिवानीचा उतरलेला चेहरा बघायला आवडेल.
लगोरी टास्क शिव वीणा अभिजीत(?
लगोरी टास्क शिव वीणा अभिजीत(?) यांची टीम जिंकली (शिव मुळे १ पॉईंट भेटला)
सो मि वर आज मी काहीच बघितलं
सो मि वर आज मी काहीच बघितलं नाही पण शिवला नेहा बोलली त्यावर काल खूप टीका होती, एरवी हीच त्याच्या जवळ जात असते सारखी या शब्दात. शिव परफेक्ट बोलत होता वीणाशी वुमन कार्ड खेळते त्याबद्दल. काल शिवने स्पष्ट सांगून टाकायला हवं होतं की आता का जवळ येतेस, लांब रहा माझ्यापासून, तो बिचारा काही बोलत नाही म्हणून.
नेहाबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला माझ्या मनात, तडा गेलाच त्याला.
नेहाबद्दल मी सौम्य शब्दच वापरले आहेत प्रत्यक्षात लोकांनी फार वाईट लिहिलं काल पण मला अशी वाईट टीका करणे personally आवडत नाही. ह्या प्रकारे लोकांनी खरं तर लिहू नये, admin ने पण अशा कमेंटस काढून टाकायला हव्यात.
शिवानी आणि वीणा दोघींना ओरडलेत म मां, विणाला ओढून ताणून काही बोलल्याशिवाय जेवण पचणार कसं त्यांना. शिवानीवर सो मि वर प्रचंड टीका झाल्याने नाईलाज झाला असेल त्यांचा.
वोटिंगमध्ये आरोह सर्वात शेवटी आहे म्हणतायेत, तो सतत शिव वीणाला target करायचा आणि रडत बसायचा यामुळे कमी झालं असेल voting आणि सध्या तरी शिवानी नेहा बरोबर राहिल्याचा तोटा झालाय त्याला, कारण ह्या तिकडीविरोधात दोन तीन दिवस विरोधी वातावरण दिसतंय fb वर तरी, आता bb नी ठरवलं त्याला ठेवायचं तर तो राहील कारण तो गेला तर एकटा शिव रहाणार, बाकी सर्व फिमेल contestant असतील.
आरोह गेला म्हणे !
नाटक आहेत नुसती !!
मला वीणा आणि शिवानीची भांडण
मला वीणा आणि शिवानीची भांडण स्क्रिप्टेड वाटत आहेत.तिला याचसाठी पाठवल असाव.कारण एक वीणा सोडली तर तिथे असलेल्या एकामध्येही शिवानीशी भांडण्यात दम नाही.
आजचा तर सगळा भाग त्या दोघींचाच वाटत आहे.
काय वेळ आली आहे बिबॉसवर.
नवा प्रोमो, शिवानी आहेच
नवा प्रोमो, शिवानी आहेच सायको पण नेहा दिवसेंदिवस स्वतःला काँट्रॅडीक्ट करतेय, वीणानी तिला आणि शिवानीला मिळालेल्या हाउसमेट्सच्या आधारे येण्याला ‘दया ‘ हा शब्द वापरला तर लगेच मिरच्या झोंबल्या

परवा स्वतः नेहा किशोरीला असच काही म्हणाली होती
किशोरी गेली ना बाहेर
.
जितेंद्र जोशी किती बोलतोय. फा
जितेंद्र जोशी किती बोलतोय. फा फॉ करून तीनचार मिनिटांत संपवलं मी.
आरोह सेफ इतकं कळलं, अजुनही
आरोह सेफ इतकं कळलं, अजुनही वाटतय कि सगळ्यांना ढक्लतील टॉप ६ मधे.
टीव्ही बघताना फास्ट फॉरवर्ड
टीव्ही बघताना फास्ट फॉरवर्ड करता येत नाही, मग उठून जाते थोडा वेळ.
शिवानी आणि वीणा छान दिसतायेत.
वीणा मस्त बोलतेय, उगाच तिच्या दया शब्दावर म मां उगाच बोलतायेत. ती योग्य बोलली. वीणा सतत नॉमीनेट होऊन आणि immunity न मिळता, इथपर्यंत आहे.
वीणाला बेस्ट परफॉर्मर म्हणून डिक्लेअर केलं तर तिकडीच्या पोटात दुखलं. शिवानीने गरीब मुद्दा काढला.
आला मांज्या लायकी वर !!
आला मांज्या लायकी वर !!
आणि शिवानी भिकारी आहे.
मांज्या ला लाज वाटत नाही .
मांज्या ला लाज वाटत नाही .
गरीब गरीबांसारखे दिसतात.
वीणा सगळ्यात 'नालायक'
वीणा सगळ्यात 'नालायक' वाटते टॉप ५ मधे. भयंकर इरीटेटिंग आणि नॅगिन्ग आहे . खरेतर लवकर हाकलायला पाहिजे होते तिला . इतक्या इरीटेटिन्ग बाईला कसे काय्लोक सपोर्ट करतायेत
मराठी मानसिकता अजून जुनाट
मराठी मानसिकता अजून जुनाट 1950 मध्ये आहे का ?
अनमारीड सिंगल स्ट्रेट कपल ची ओनस्क्रीन केमिस्ट्री बघू शकत नाही आणि सोसत नाही.
किशोरी शहाणे एव्हिक्ट झाली
किशोरी शहाणे एव्हिक्ट झाली बहुतेक.
विणाला दोन नं votes असून
विणाला दोन नं votes असून danger zone मध्ये टाकलंय म्हणे, as usual.
आता आरोह परत tonting करेल, विणाला. BB पण जळतात वीणावर पण बाहेर डिक्लेअर करताना votes शिव पहिला वीणा दुसरी असं करतात.
वीणा पेटल्ये आज, शिवणीचा
वीणा पेटल्ये आज, शिवानीचा मेकअप थोडा गंडलाय का ? ओव्हर वाटतोय जरा..
वीणाला बेस्ट परफॉर्मर बनवलं म्हणून शिवानीच्या पोटात फारच दुखतंय!!
नाही,सगळे गेले टॉप 6
नाही,सगळे गेले टॉप 6 .एव्हिक्शन नाही या वीक मध्ये.
कोणीच evict झालं नाही अशी
कोणीच evict झालं नाही अशी लेटेस्ट न्यूज आहे.
शिवानीला ताईंशी भांडली यावरून
शिवानीला ताईंशी भांडली यावरून एक शब्द नाही बोलले म मां.
शिव मस्त बोलला, सगळ्यांना शिव वीणाचं दिसतात. अगदी करेक्ट.
ताई छान दिसतायेत. नेहा पण चांगली दिसतेय. विणाचे कानातले मस्त होते आजचे.
शिवानीचा मेकअप भयानक वाटतोय.
शिवानीचा मेकअप भयानक वाटतोय.
अनमारीड सिंगल स्ट्रेट कपल ची
अनमारीड सिंगल स्ट्रेट कपल ची ओनस्क्रीन केमिस्ट्री बघू शकत नाही आणि सोसत नाही >>
काहीही . कपल असण्याविषयी कोणालाही काहि प्रॉब्लेम नाहिच्चे . वीणा अतिशय डॉमिनेटिन्ग आहे , इतर कोणाबरोबर स्वतः मिसळत नाहीच. पण शिव ला सुद्धा इतर कोणाशीही हसुन खेळून बोलू देत नाही. नेहा किती प्रयत्न करते , शिव एकटा असताना शिवानी बरोबर सुधा मस्त गप्पा मारत असतो . ही बया ( वीणा ) आली की मात्र लगेच शिव पाळीव प्राण्याप्रमाणे तिच्यामागे पळतो
all went in finale
all went in finale
all non deserving contestants in finale
now first aroh will go.
सगळ्यांना न्यायच आधीच ठरल होत
सगळ्यांना न्यायच आधीच ठरल होत तर,लोकांना ती फालतू भांडण कशाला बघायला लावली?कशाला वोटिंग करायला लावल?
बिबॉस, आपको इस बार नही जम्या
या सगळ्यात बिचुकलेंच काय झाल?
त्यांना दिला का नारळ?
बिबॉस, आपको इस बार नही जम्या
बिबॉस, आपको इस बार नही जम्या+११११
बिचुकले चे काय झाले? तो पण गेला का टॉप 6 ला?
सगळ्यांना नेणं हेच योग्य होतं
सगळ्यांना नेणं हेच योग्य होतं, उगाच वोटींग करायला लावलं. त्यातपण खोटेपणा दाखवणार, ताई आणि वीणा डेंजर झोनमधे दाखवून त्यांच्यावर दया केली दाखवणार. पब्लिक मुर्ख आहे का. वीणाला दोन नं ची मतं आहेत हे सगळीकडे कधीच आलंय.
मागे कधीतरी वाचलेलं की बिचुकलेची पुढची सुनावणी २६ ऑगस्टला आहे, त्यामुळे त्याला नारळ देतील, किंवा एक दिवस पाठवून परत आणतील.
वीणा गेले तीन आठवडे उत्तम खेळली पण कौतुक फक्त आज झालं.
वीणालापण कानपिचक्या मिळाल्या
वीणालापण कानपिचक्या मिळाल्या ते बरं झालं.
निगेटिव्हिटीचं उत्तर न्यूट्रल द्यायला शिकलं पाहिजे.
शिवला दिलेला सल्लाही बरोबर होता.
Pages