Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497
तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहा ला का उगाच टार्गेट करतोय
नेहा ला का उगाच टार्गेट करतोय तो ? >>> नेहा स्वतः मुख्याध्यापक असल्यासारखं सगळ्या डीसीजनमधे बोलत होती, त्याने वीणाला का लगेच आत पाठवलं, माधवला नाही आवडलं कारण त्याचा डीसीजन होता तो. नेहापण वीणासारखी जिथे तिथे भोचकपणा करते असं माझं पर्सनल मत. दुसऱ्यांना अधिकार दिलेत तर त्यांना निर्णयस्वातंत्र्य द्या ना, कशाला लुडबुड लुडबुड. विचारलं तर सांगा. ती सारखी भुणभुण करते म्हणून तिच्या grp मध्ये पण ती आवडत नाही फारशी कोणाला.
https://youtu.be/pf6-eqE2h7c
https://youtu.be/pf6-eqE2h7c
स्मिता गोंदकर खूप इंटरेस्टिंग facts सांगतेय bb बद्दल
बीबॉ मराठी चा पहिला सिझन
बीबॉ मराठी चा पहिला सिझन उड्त उडत पाहिला होता. मग त्यातली एक व्यक्ती माझी क्लायेंट झाली. त्यामुळे तो खेळ नीट कळला.
दुसर्या सिझन ची सुरुवात बघीतली नाही. आता च ५-६ एपिसोड पाहिले. मला पराग कान्हेरे एक शेफ म्हणुन आवडतो. मागे एका जयपुर च्या पॅलेस हॉटेल मध्ये मी ४ दिवसान्च्या सेमीनार ला गेले होते. तेन्व्हा काहीतरी एव्हेण्ट चालु होता. तिकडे याचा डेझर्ट डेस्क होता. अप्रतिम डेझर्ट्स होती. त्याचं व्यक्तिम्त्व खुप सोफिस्टीकेटेड आहे. या लोकांत तो वेगळा वाटतो आहे. जगभरात फिरल्याचा अनुभव आहे त्याच्या कडे. कदाचीत परत एकदा टी.व्ही. करीअर सुरु करायची असावी.
मला सगळ्यात डेन्जर वाटतो तो बिचुकले!!! सोमी वर उदयन राजेंची प्रतिक्रिया ऐका. अस्ट्रोसिटी कायद्याचा धाक दाखवुन हा माणुस अनेकांना नडतो. तो शासनात नोकरीला होता. तिकडेही खुप गैरहजर रहायचा, आणि वर अधिकार्यन्ना कायद्याची धमकी द्यायचा. हाच तो लोकसभेचा उमेदवार ज्याने आपले डिपॉझिट भरण्यासाठी चिल्ल्रर जमा केली होती ( गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधला मकरन्द चा सीन आठवा, सयाजी शिंदेंना याच्या कडुनच आयडिया आली असणार. तो पण सातारकर ना !!!) . एकंदर त्याचा अवतार, केस, कपड्यांची नीवड, सवयी, काम न करण्याची व्रुत्ती, अस्वछ रहाणी..... ओंगळ वाटतो. तुम्ही कुठुन आलात, तुमची पुर्वपरिस्थीती काय, हे सगळ झुठ आहे. जर तुमचा अत्ताचा वावर ग्रेसफुल असेल तर. सुरेखा पुणेकर किती छान रहातात. कित्ती ग्रेसफुली बोलतात. खरं वाटत. आत एक बाहेर एक असं काही नाही. कपडे पण एकदम साधे. त्या तर शाळेतही गेलेल्या नाहीत. पण आपल्या कामा मुळे त्यन्नी एक दबदबा निर्माण केला आहे. एकही वावगा शब्द त्यन्च्या बोलण्यात नाही. या बिचुकले ला कोणीही ओळखत नाही आणि हा बेधडक राष्त्रपती व्हायची स्वप्न पहात आहे, त्याला मुख्यमन्त्री पण व्हायचे आहे. होईल ही कदाचीत. पण त्या साठी फेमस होण्याचा प्लॅट्फोर्म चुकीचा निवडला आहे.
बाकी शिवानी मुर्ख आहे. बोअर आहे. तेच ते बोलते आहे. त्या उलट रुपाली ने जास्त काम केलं आहे हिन्दी आणि मराठीत पण. काल एका मराठी चॅनल वर तिचा एक सिनेमा पण लागला होता, ज्यात ती हिरॉइन होती. आर्थात इकडे ती अजुन काहीच करत नाहिये. अभिजीत केळकर, माधव, दिगंबर, बाप्पा, वैशाली सगळे जण आपापला सावता सुभा राखुन आहेत. नेहा फारच भोचक आणि कर्कष्य आहे. शीव पोचलेला वाटतो. वीणा आणि किशोरी चं अजुन काही कळत नाहीये. मैथीली बीचारी ऑड मॅन आउट झाली. बरंच झालं.
खेळ नीट कळला असं पोस्ट वाचून
खेळ नीट कळला असं पोस्ट वाचून वाटत नाहीये.
न का वाटे. नाही कळला तरी काय
न का वाटे. नाही कळला तरी काय फरक पडतो. माझ्या अशीला ने मला जे सांगितलं त्यावरुन ती प्रतिक्रिया झाली. आतल्या काही गोश्टी कळल्या. त्या इकडे देउ शकत नाही.
आताच्या सिझन ला पण बघेन असं वाटत नाहिये. कारण फारच कलकलाट आहे. ५-६ एपिसोड बघुन काय कळणार म्हणा!!! आपल्या मताची एक पिंक उगाचच टाकावीशी वाटली, म्हणुन लिहिल.
असो. तुमचं चालु दे.......
आजचा टास्क दिगंबरने छान केला.
आजचा टास्क दिगंबरने छान केला.
शिवानीने टास्क कहीच केला नाही. नंतर मात्र कॅमेर्यासमोर नेहेमीचे रडगाणे सुरू.
कंटालून बंद केला tv. ... disgusting.
मोहन की मीरा>>>>
मोहन की मीरा>>>>
अभ्यासू पोस्ट. आवडली....
कॅप्टनशिप टास्क झाला का?
कॅप्टनशिप टास्क झाला का? कोणामध्ये? प्रिव्ह्यू मधे स्कूल टास्कच अजून चालू होता. फारच खेचतायत.
कालचा नाही बघितला. चोर पोलिस,
कालचा नाही बघितला. चोर पोलिस, शाळा, लपाछपी छाप खेळ सोडून का काही दुसरं करत नाहीत? बोर्ड गेम्स मधे नाविन्यपूर्ण बदल करुन डोकं वापरुन स्ट्रॅटेजी गेम्स मजा आणतील. काय आपलं सारखं मध्यमवर्गीय उरावर बसुन भांडणं नाहीतर रडगाणी गात रहायची!
मांजरेकरांना आता शनिवारी झाल्याप्रकाराबद्दल काही कोलांटीउडी घ्यायला कन्विंसिंगली जमतंय का बघायचंय. आतल्या माणसांइतकेच ते ही चिडचिड करत असतात. बिलकुल लेव्हल हेडेड वाटत नाहीत.
As per Twitter, I think
As per Twitter, I think Vaishali is 1 contender of captaincy, Not sure who's second, I guess Digya.
In short Parag's so called strategies failed, no contender from his group.
त्यांना मिळण्याचा चान्स
त्यांना मिळण्याचा चान्स नव्हताच. त्यांना आधी आउट करणार ना अपोझिट ग्रुप!
मांजरेकरांना आता शनिवारी झाल्याप्रकाराबद्दल काही कोलांटीउडी घ्यायला कन्विंसिंगली जमतंय का बघायचंय. >>> अगदी अगदी. मला पण तीच उत्सुकता आहे.
शिवानी फॅन्स ना खुशखबर .
शिवानी फॅन्स ना खुशखबर . शिवानीने बाहेर जायचं नाही असा निर्णय घेतलाय
आणि परत लगेच बाहेर जायचय अस
आणि परत लगेच बाहेर जायचय अस म्हणताना उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलीय!
नेहा कसली डोकेबाज आहे राव!
नेहा कसली डोकेबाज आहे राव!
@सुजा,प्रिकँपमध्ये परत बाहेर
@सुजा,प्रिकँपमध्ये परत बाहेर जायच आहे अस सांगत आहे.उद्या 2तासांचा भाग आहे.
इंन्स्टाग्राम सोर्सप्रमाणे तिला उद्या काढणार आहेत.
बिबॉ नी आज मॉर्निंग साँग
बिबॉ नी आज मॉर्निंग साँग म्हणून शिवानीसाठी ट्रोलिंग साँग लावल होतं म्हणे ‘ए शिवानी तू लगती है नानी, तू खडुस खान्दानी, तू आयटम पुरानी, तू फ्लॉप है कहानी‘
हे सिझन २ बिबाँ जास्तच टपोरी आहेत, अजुन बिचुकले - रुपाली साठी ‘बाई वाड्यावर या‘कसं नाही लागलं याचच आश्चर्य आहे
यावरून आठवलं ती मानसी नाइक येणार होतीना या सिझनला ? आणा वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून, या सिझनला काही ग्लॅमरच नाहीये.
मेघा- स्मिता- सई यांच्या गेम खेरीज त्यांचे कपडे, मेकप, ज्वेलरी बघायलाही मजा यायची.
ए शिवानी तू लगती है नानी, तू
ए शिवानी तू लगती है नानी, तू खडुस खान्दानी >>> सिरियसली?! अवघड आहे
(No subject)
रोज उठून काय शिवानीचं नाटक,
रोज उठून काय शिवानीचं नाटक, जाते जाते जाते आणि रहाते परत उद्या जाते, हिच्यासाठी उद्या 2 तासाचा एपिसोड. सिक्रेट रूम मध्ये पाठवायची नाटकं वाटतायेत, ह्यात काय एंटरटेनमेंट आहे तिच्याकडून, उलट बोअर होतेय ती. तोचतोचपणा सर्व.
परागने कणिक टॉयलेटमध्ये टाकली ते पटलं नाही. आज त्याचा अतिशहाणपणा खटकला सर्वांना ते दिसलं.
पण पाणी वाचवणं म्हणजे अस्वच्छता ठेवणं नव्हे.
कणिक टॉयलेट मध्ये!! का टाकली
कणिक टॉयलेट मध्ये!!
का टाकली पण? कचर्याच्या पेटी न टाकता संडासात टाकायचं कारणं काय असेल हे तुम्ही सांगे पर्यांत कल्पनांना एकदम भरारी मिळणारे माझ्या 
पराग एकटाच काय तो टास्क खेळला
पराग एकटाच काय तो टास्क खेळला..जरा तरी डोक वापरलं..बाकी सगळे ग्रुप बनवून गप्पा मारत बसले होते.. जरा तरी काही करा... parag asked kishori to make rolls out of dough which will look like shit and kishori thrown it in opposite team's toilet so that they will use water to flush it.. तेव्हा सगळ्या टीम ने हसुन आइडिया च स्वागत केल.. आणि नंतर वीणा अन्न वाया गेलं..वाया गेलं म्हणून गळा काढायला लागली... नंतर रुपाली पण भांडायला लागली.. पराग टीम वर बॉस गिरी करतो. ते आता त्याना नकोय..पण चलाखी ने स्वता:कडे leadership घेता आली पाहिजे..भांडण करुन नाही..मला वाटत आता वीणा शिव केळकर वैशाली असा ग्रुप बनेल
कणिक टॉयलेट मध्ये! >>>
कणिक टॉयलेट मध्ये! >>> विरुद्ध टीमच्या टाकली म्हणजे ते पाणी ओततील आणि त्याचं पाणी कमी होईल. तसं काही झालं नाही आणि त्यांचीच टीम जिंकली.
पाणी वाचवा task होता. पण पराग म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं झालं.
यावरून आठवलं ती मानसी नाइक
यावरून आठवलं ती मानसी नाइक येणार होतीना या सिझनला ? आणा वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून, या सिझनला काही ग्लॅमरच नाहीये. >>> ही अजिबात नको. बॉडी शेमिंग नाही करत पण मला हिचे फक्त मोठे डोळे दिसतात हिला बघितलं की, sorry for that. अर्थात task वगैरे उत्तम केलं तर आवडेलही कदाचित.
प्रचंड बोअर सिझन, का बघतेय मी.
पराग म्हणजे अतिशहाणा त्याचा
पराग म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा >>> खरंच आहे हे.
त्याच्या अतिशहाण्या स्ट्रॅटेजीनुसार त्याने सोकॉल्ड अफेअर करायला रुपालीला निवडलं, जिला एरव्ही कुठेही तो गृहित धरत नाही. त्याच्या दृष्टीने ती नॉन काँपिटिटर आहे. वीणा त्याला फुटेज द्यायच्या ऐवजी त्याचा वापर करून स्वतःच फुटेज खाऊन डोईजड होईल अशी भिती वाटली असवी. नेहा आणि शिवानी त्याला दाद देणार नाहीत हेही कळले असावे. त्याचे सहज ऐकतील अशा लोकांना निवडलेय त्याने बरोब्बर. वीणाच्या लक्षात येतेय असे दिसतेय आता, आले तर लवकरच वेगळी होईल ती ग्रुप मधून.
ओह्ह ओके ओके. चांगली आयडिआ
ओह्ह ओके ओके.
चांगली आयडिआ होती मग.
समोरचा grp फुटेल म्हणत होता
समोरचा grp फुटेल म्हणत होता पराग, ह्यांचाच फुटायची वेळ आली. आज त्याच्यामुळे सहज दुसरी टीम जिंकली.
चांगली आयडिआ होती मग. >>>
चांगली आयडिआ होती मग. >>> समोर अतिहुशार नेहा आहेना, तिच्या लक्षात आले कणिक आहे, जरा वेळाने. पण असं चांगलं अन्न तिथे टाकणे हे मला नाही बरोबर वाटलं.
हो ते आहेच. पण गेम मध्ये ठीक
हो ते आहेच. पण गेम मध्ये ठीक आहे थोडंफार.
त्यांच्या जेवणात काही मिसळता आलं असतं ज्याने पोटात गडगड होईल... ते अनएथिकल वाटलं तर जहाल तिखट ते ऑब्युअस वाटलं तर तेलकट/ खारट अन्न दिलं तर पाणी पाणी होउन नंतर त्या पाण्याचे विसर्जन करायला आणखी पाणी. किचन मध्ये आग लावायची... की पाणी टाकतील.
किंवा स्प्रिंकलर चालू होतील इतका धूर करायचा... अंगावर अंडी/ दूध ओतायचं. बेडवर अंडी फोडायची. नासधूस आणि राडा!!! क्लीनिंग टीमला आणि गोंगाटाला... केऑसला पर्यांयच नाही.
हे दरवेळी पाणी वाचवा काय करतात!
तेच तेच tasks आहेत बोअर बोअर.
तेच तेच tasks आहेत बोअर बोअर. मागच्यावेळी नळावरची भांडणे आणि दुसऱ्याचे पाणी ओतणे आपलं जास्त राहण्यासाठी असं केलेले ह्या लोकांनी. ह्यावेळी किमान तसं नाही झालं.
हे दरवेळी पाणी वाचवा काय करतात! >>> आपल्या देशात खूप जणांना पाणी मिळत नाही हे त्यांना कळावे म्हणून असेल पण ते दोन चार तास त्यांना task देऊन तेवढ्यापुरते ग्लोरिफिकेशन वाटतं. त्यापेक्षा रोज कोण पाणी फुकट घालवते आणि रोज कोण वाचवते ह्याचं विश्लेषण प्रत्येक आठवड्याच्या शेवटी केलं तर जास्त बरं होईल. बरेच जण दात घासताना नळ सुरु ठेवतात आणि फुकट घालवतात.
वरच्या पोस्टला +१
वरच्या पोस्टला +१
Pages