• २५० ग्राम बेसनपीठ
• अर्धा चमचा (पोहे खाण्याचा) लीम्बुफुल पावडर (Citric acid)
• २ चमचा साखर
• १ आणि अर्धा चमचा इनो
• मीठ
• फोडणीसाठी तेल, हिरवी मिरची
कृती:
१) सर्वप्रथम बेसनपीठ ३ वेळा मैद्याच्या चाळणीतून चाळून घ्या .
२) पीठ मधेय पाणी घालून भजेचे पीठसारखे पण थोडे जास्त पातळ भिजवा.२० मिनिटे तसेच
ठेवा.त्यानंतर चांगले फेटा
३) एका कढई मधेय पाणी घालून चाळणी अथवा stand ठेवा , एका ताटलीला तेलाचा हाथ
लावून त्यामाधेय ठेवा.
४) भिजवलेल्या पीठमधेय लिंबूफुल पावडर, इनो,साखर ,मीठ घालून चांगले फेटा.(१० मी.)
त्यानंतर पीठ ताटलीमधेय ओतून द्यावे. फुल आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ
काढताना झाकण अजिबात उचलू नये.
५) १५ ते १८ मिनीटांनी गॅस बंद करावा. व लगेच भांडे बाहेर काढावे.
ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.
लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक
चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी.
(No subject)
(No subject)
(No subject)
वा ! मस्त दिसतोय !
वा ! मस्त दिसतोय !
मस्तच जमलाय ढोकळा! करून बघतो
मस्तच जमलाय ढोकळा! करून बघतो एकदा.
वा!! तों पा सु मस्त
वा!! तों पा सु
मस्त
वाह, उत्तम जाळीदार जमलाय की!
वाह, उत्तम जाळीदार जमलाय की! नक्की करुन बघेन
मस्त दिसतोय.
मस्त दिसतोय.
मी फोडणी सोबत दोन चमचे साखरेचे गरम पाणीही टाकतो.
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
मस्त दिसतोय !
मस्त दिसतोय !
वा! एकदम भारी दिसतोय ढोकळा!!
वा! एकदम भारी दिसतोय ढोकळा!!
दोन चमचे साखरेचे गरम पाणीही टाकतो.>>
हो पाण्यासह फोडणी घालायची..
मस्य दिसतोय ढोकळा.
मस्य दिसतोय ढोकळा.
मस्तच दिसतोय. खमण ढोकळा असा
मस्तच दिसतोय. खमण ढोकळा असा पदार्थ आहे जो प्रत्येकवेळी जमेलच असं नाही.
मस्तच दिसतोय. खमण ढोकळा असा
मस्तच दिसतोय. खमण ढोकळा असा पदार्थ आहे जो प्रत्येकवेळी जमेलच असं नाही. >>>>> सहमत !
साखरेचे पाणी - म स्ट आहे.
साखरेचे पाणी - म स्ट आहे..नाहीतर ढोकळा खाताना छातीत बसतो..
फोडनी मध्ये तीळ, कढीपत्ता पण छान लागतो.. आई रवा पण मिक्स करते बेसन मध्ये
वरतून खोबरे +कोथोइम्बीर आ णी सोबत चिन्गू चटणी + हिरवी (पूदीना) चटनी ... आ हा हा !!
जबरी जमलाय शितल. छान आहे
जबरी जमलाय शितल. छान आहे रेसीपी. पण मला कधीही न जमलेला पदार्थ आहे हा. गिट्स च बहुदा त्यामुळ नेक्स्ट टाइम.
तुमचा प्रोफाईल फोटो मस्त आहे एकदम.
मस्तच दिसतोय.
मस्तच दिसतोय.
आई रवा पण मिक्स करते बेसन मध्ये >>> मीही करते पण मी इंस्टंट करत नाही, काही तास भिजवते ताकात आणि मी आलं लसूण मिरची ठेचा घालते, साखर मात्र अजिबात घालत नाही, साखरेचं पाणीही नाही. माझा इतका जाळीदार होत नाही पण चांगला होतो.
आजच करते
आजच करते
पण माझ्याकडे एका लाडक्या मायबोलीकर मैत्रिणीने दिलेले इंस्टंट पिठ आहे, त्यामुळे त्याचाच करेन
हा खमण ढोकळा. खमण वेगळं ग
हा खमण ढोकळा. खमण वेगळं ग
ढोकळा छानच जमलाय
अवल, बरोबर. खमण म्हणजे
चुकीचा प्रतिसाद उडवला आहे.
नाही, खांडवी म्हणजे सुरळीच्या
नाही, खांडवी म्हणजे सुरळीच्या वड्यांचं गुज्जू नाव.
खमण म्हणजे ढोकळ्याचा चुरा करावा तसा पाहिलाय. वरून शेव वगैरे घालून खातात.
गुजरातीत सुरळीच्या वड्यांना
गुजरातीत सुरळीच्या वड्यांना खांडवी म्हणतात.
खमणचा अर्थ कुस्करा किंवा कीस असावा. इथे सुलेखा यांनी दिलेली अमीरी खमणची रेसिपी आहे.
कन्फर्म करण्यासाठी शोधाशोध
कन्फर्म करण्यासाठी शोधाशोध करेतो स्वातींचा प्रतिसाद आला
उप्स, मीच कन्फ्युज झाले
उप्स, मीच कन्फ्युज झाले खांडवी आणि खमण मध्ये. खांडवी म्हणजे सु व हे बरोबर.
हां, अमीरी खमण. ज्यावर शेव,
हां, अमीरी खमण. ज्यावर शेव, डाळींबं वगैरे घालून खातात.
हा खमणच आहे, ढोकळा नाही.
हा खमणच आहे, ढोकळा नाही. ढोकळयात तांदळाचे पीठ पण असते. इथे वाचा
हो. पण त्याला खमण ढोकळा
हो. पण त्याला खमण ढोकळा म्हणतात. नुसतं खमण नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/42150 इथे सुलेखाताईंनी लिहीलय.
शीतल, तुझी पद्धत पण सोपी आहे, छान दिसतयं खमण.
Dhoklya chya chura la khamni
Dhoklya chya chura la khamni mahntat....tyat hi barech prakar ahet....Dhokla chana dal chya vatlelya pitha cha asto.....khaman mahnje besanpith cha instant dhokla...ambat- gode chav....bakichya dhokla prakarat sakhar naste
Hyla naylon khaman mahntat
Hyla naylon khaman mahntat
Pages