• २५० ग्राम बेसनपीठ
• अर्धा चमचा (पोहे खाण्याचा) लीम्बुफुल पावडर (Citric acid)
• २ चमचा साखर
• १ आणि अर्धा चमचा इनो
• मीठ
• फोडणीसाठी तेल, हिरवी मिरची
कृती:
१) सर्वप्रथम बेसनपीठ ३ वेळा मैद्याच्या चाळणीतून चाळून घ्या .
२) पीठ मधेय पाणी घालून भजेचे पीठसारखे पण थोडे जास्त पातळ भिजवा.२० मिनिटे तसेच
ठेवा.त्यानंतर चांगले फेटा
३) एका कढई मधेय पाणी घालून चाळणी अथवा stand ठेवा , एका ताटलीला तेलाचा हाथ
लावून त्यामाधेय ठेवा.
४) भिजवलेल्या पीठमधेय लिंबूफुल पावडर, इनो,साखर ,मीठ घालून चांगले फेटा.(१० मी.)
त्यानंतर पीठ ताटलीमधेय ओतून द्यावे. फुल आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ
काढताना झाकण अजिबात उचलू नये.
५) १५ ते १८ मिनीटांनी गॅस बंद करावा. व लगेच भांडे बाहेर काढावे.
ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.
लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक
चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी.
अमीरी खमण. ज्यावर शेव,
अमीरी खमण. ज्यावर शेव, डाळींबं वगैरे घालून खातात. >>> ही शेव खमणी..
मस्त पाकृ.. मी पण असाच करते फक्त लिंबू फुल ऐवजी लिंबूरस वापरते आणि फोड्णीत साखरेचे पाणी..
खमण ढोकळा हा कर्रेक्ट शब्द
खमण ढोकळा हा कर्रेक्ट शब्द आहे हे आज मला पहिल्यांदा समजले.
मी आजवर खमंग ढोकळा असे म्हणत होतो. खमंग ही मला उपमा वाटत होती
जबरी कातिल दिसतोय मात्र. एक क्षण वाटले ईंटरनेटवरून उचलून किंवा दुकानातून जमलेल्या ढोकळ्याचा फोटो काढून टाकला की काय.
वा ढोकळा खुपच छान फुलला आहे.
वा ढोकळा खुपच छान फुलला आहे.
सुंदर जमलाय ढोकळा.
सुंदर जमलाय ढोकळा.
रेसिपीचे फोटो प्रतिसादात का टाकताय पण ???
फोटो नाही टाकता जमत,
फोटो नाही टाकता जमत,
Pages