Submitted by हिम्सकूल on 24 September, 2018 - 00:22
चित्रकार - विभास कुलकर्णी (वय - ५.५ वर्षे)
स्वतःच्या मनानी काढलेले चित्र. कुठलीही मदत घेतलेली नाही. (सध्या कुठल्याही प्रकारच्या सूचना नको असतात.. मी मला पाहिजे ते करणार ह्या मोड मधे आहे, आणि डोक्यावर ताईचा हात आहे त्यामुळे ती कशी स्वतः काढते तसेच मी पण काढणार)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बेस्टच!!!! विभासला मोठी
बेस्टच!!!! विभासला मोठी शाबासकी.
सगळ्या चित्रात हे खूप भारी
सगळ्या चित्रात हे खूप भारी आहे.
शूर्पकर्ण, लंबोदर, चतुर्हस्त, (पाश कागदाबाहेर गेलाय म्हणून फक्त) अंकुशधारीण हे सगळं अगदी ठाशीवपणे काढलंय.
मस्तच... शाब्बास विभास...
मस्तच...
शाब्बास विभास...
हे एकदम भारी! शाब्बास!!!
हे एकदम भारी! शाब्बास!!!
हे एकदम बेस्टच! शाब्बास विभास
हे एकदम बेस्टच! शाब्बास विभास !!!
मस्तच .. शाब्बास विभास.
मस्तच .. शाब्बास विभास.
रच्याकने, विभास नाव छान आहे.
गोड आहे चित्रं. विभास ला गोड
गोड आहे चित्रं. विभास ला गोड पापी आणि शाबासकी.
शाब्बास विभास, मस्त आहे
शाब्बास विभास, मस्त आहे बाप्पा.
वा वा! भारी!
वा वा! भारी!
गोड! बाप्पानी पार्टी हॅट
गोड! बाप्पानी पार्टी हॅट घातली आहे
मस्तच रे विभास ...
मस्तच रे विभास ...
(No subject)