रंगपेटी उपक्रम: आरोही कुलकर्णी (हिम्सकूल)

Submitted by हिम्सकूल on 24 September, 2018 - 00:31

चित्रकार - आरोही कुलकर्णी (वय - ८.५ वर्षे)

यंदाच्या गणपतीत दोन गणपती स्वतःच बनवले आणि त्यामुळे नंतर त्याची चित्र किती काढू आणि किती नको अशी परिस्थिती होती, हा गणपती मित्राला दिलेल्या वाढदिवसाच्या भेटकार्डावर काढलेला आहे.

aarohi_2018.jpg

Group content visibility: 
Use group defaults

वा! मस्तच!!!
बाप्पाचे लक्ष दिसतेय उंदरावर मोदक पळवितो की काय ते! Happy