खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
_ ल _ _ न
_ ल _ _ न
कालमापन
कालमापन
नाही. वस्तू हव्यात.
नाही. वस्तू हव्यात.
कलम दान
कलम दान
कालमापक
.
हे हिंदी झालं ना?
हे हिंदी झालं ना?
मानव, क कुठे आहे रे?
_ ल _ _ न
हिंट : एका विशिष्ट रंगाचीच वस्तू
हो नन्तर लक्षात आलं मामी.
हो नन्तर लक्षात आलं मामी.
मामी हिंट द्या ना....
मामी हिंट द्या ना....
हिंट दिली आहे बघा वर...
हिंट दिली आहे बघा वर...
पहिले दोन शब्द नील वाटतं
पहिले दोन शब्द नील वाटतं आहेत.
मला पहिली दोन अक्षरं लाल
मला पहिली दोन अक्षरं लाल वाटली, पण पुढचं काय सुचेना!
मला पहिली दोन अक्षरं लाल
मला पहिली दोन अक्षरं लाल वाटली, पण पुढचं काय सुचेना! >> योग्य मार्गावर.
_ ल _ _ न
_ ल _ _ न
हिंट : एका विशिष्ट रंगाचीच वस्तू
हिंट : गणवेशाचा भाग
लाल रिबन?
लाल रिबन?
बरोबर भाचा. पुढचा प्रश्न दे
बरोबर भाचा. पुढचा प्रश्न दे...
काय खरंच?! मला माहिती नव्हतं
काय खरंच?! मला माहिती नव्हतं त्या सगळीकडे वापरतात.
- - क.
हाही प्रयोगशाळेतला.
दोलक
दोलक
लोलक?
लोलक?
लोलक माझ्या मनात होतं.
लोलक माझ्या मनात होतं.
ओके राजसी, द्या पुढचा शब्द
ओके राजसी, द्या पुढचा शब्द
- - - - न -
- - - न -
Hint : पहिली तीन अक्षरं, शालेय जीवनातील नावडती घटना / गोष्ट
शा र् प न र??
शा र् प न र??
परीक्षा नळी
परीक्षा नळी
मराठी शब्दांचा रुल आहे ना?
मराठी शब्दांचा रुल आहे ना? नसेल तर मग वरचं उत्तर चालेल.
सद्, बरोबर
- - द - -
- - द - -
प्रयोग शाळेतली वस्तू
सूक्ष्मदर्शक
सूक्ष्मदर्शक
बरोबर
बरोबर
_ चु _ _
_ चु _ _
चं चू पा त्र
चं चू पा त्र
Pages