खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
_ज प _
_ज प _
मोजपट्टी
मोजपट्टी
बरोबर
बरोबर
_स_ _ ल
_स_ _ ल
शिसपेन्सिल
शिसपेन्सिल
पुढचा क्लू देऊ? गु-
पुढचा क्लू देऊ?
गु-
गुरू ?
गुरू ?
गुण्या?
गुण्या?
पण वस्तू लिहायच्यात ना ?
गुरू ?>> पण वस्तू लिहायच्यात ना ?
गुण्या
गुण्या
माझा क्लू
कशी ठोकळ्यासारखी बसलीय ही बै!!
_त्त_ती
वृत्तचिती??
वृत्तचिती??
फुटपट्टी ?
फुटपट्टी ?
त्त हा टायपो असेल असं समजतेय मी
वृत्तचिती??>> हेच असावं
वृत्तचिती??>> हेच असावं
___ णी
___ णी
लेखणी ?
लेखणी ?
झर णी
झर णी
नाही. चार अक्षरी शब्द.
नाही. चार अक्षरी शब्द.
कटावणी
कटावणी
नाही.
नाही.
हा शब्द शाळेशिवाय अन्यत्रही वापरला जातो.
शाळेतही रोज वापरला जात नाही
चं_पा_
चं_पा_
चंचू पात्र
चंचू पात्र
- डा - - ळा
- डा - - ळा
@भरत अजून एखादा क्लू देता
@भरत अजून एखादा क्लू देता का ?
___ णी >>> शिकवणी
___ णी >>> शिकवणी
_ _ _ णी
_ _ _ णी
सगळ्यांनाच यांची गरज पडेलच असं नाही.
वस्तू लिहायच्यात ना प ssss ण
वस्तू लिहायच्यात ना प ssss ण !!!!!!
शिकवणी नाही.
शिकवणी नाही.
तिसरं अक्षर बरोबर आहे. .
क्ल्यू देणार्याच्या
क्ल्यू देणार्याच्या मनातलाच शब्द ओळखायचा आहे की नियमात बसणारा कोणताही चालेल?
गिर वणी
गिर वणी
पुरवणी
पुरवणी
Pages