खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
चाला, श्रीगणेशा करुयात. पाटी.
चाला, श्रीगणेशा करुयात.
पाटी.
सुनिधी, बरोबर द्या पुढला क्लू
सुनिधी, बरोबर द्या पुढला क्लू
मस्त. सुनिधी पुढचा शब्द?
मस्त. सुनिधी पुढचा शब्द?
सुनिधी येईपर्यंत पुढला क्लू.
सुनिधी येईपर्यंत पुढला क्लू. अतिशय सोपे
झाल्या चुका निस्तरतो
_ड_ _ _
खोडरबर
खोडरबर
बरोबर
बरोबर
पुढचा क्ल्यु द्या
पुढचा क्ल्यु द्या
_ _ र
_ _ र
दप्तर
दप्तर
बरोबर
बरोबर
पुढचा क्ल्यू?
पुढचा क्ल्यू?
_ग _ टी
_ग _ टी
रंगपेटी ?
रंगपेटी ?
बरोबर असेल असं समजून देऊ का
बरोबर असेल असं समजून देऊ का पुढचा क्लू ?
द्या.
द्या.
अक्षरे जुळत असतील आणि शब्द विषयातील असेल की, बरोबर असणारच, देणाऱ्याच्या मनातलाच ओळखावा असे बंधन नसावे.
पुढचा क्लू : _न _ _क
पुढचा क्लू :
_न _ _क
कोनमापक
कोनमापक
पुढचा क्लू: व _ _ _ क
पुढचा क्लू:
व _ _ _ क
वर्णफलक ?
वर्णफलक ?
वर्गशिक्षक
वर्गशिक्षक
रंगपेटी बरोबर.
रंगपेटी बरोबर.
वर्गशिक्षक>>
वर्गशिक्षक>>
वर्गशिक्षक
वर्गशिक्षक
नवीन Submitted by साद on 13 September, 2018 - 06:01
-- बरोबर
_डी
_डी
छडी
छडी
पुढचा क्ल्यु देन आदिसिध्दि
पुढचा क्ल्यु देन आदिसिध्दि
मी देउ का _ र्_ _क
मी देउ का
_ र्_ _क
आदीसिध्दीकडुनच उत्तर येणार
आदीसिध्दीकडुनच उत्तर येणार याची खात्री होती.
_ र्_ _क कर्कटक?
_ र्_ _क
कर्कटक?
हो
हो
Pages