Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 22 23 24 25 26 27 28 29 30 पुढे > शेवट » माझ्यासंगे सांगतसे, तेरावे माझ्यासंगे सांगतसे, तेरावे वर्ष सुखाने, चौदावे हि मजेत जावो, तुम्हास आनंदाने. येणार्या नवीन वर्षाच्या मायबोलीकरांना शुभेच्छा Submitted by सुधीर अनंत काटे on 31 December, 2013 - 12:06 Log in or register to post comments कावळ्याच्या स्पर्शाने पिंड कावळ्याच्या स्पर्शाने पिंड इथे शांत होतात नाहीतरी असली गणिते आपल्याला कुठे जमतात विकास Submitted by vj8763 on 23 January, 2014 - 03:54 Log in or register to post comments एकांताचा हा कल्लोळ आत्ता कुठे एकांताचा हा कल्लोळ आत्ता कुठे सहन होतोय आता तर मैफिलीत हि सख्ये एकांत शोधत फिरतोय विकास Submitted by vj8763 on 23 January, 2014 - 03:55 Log in or register to post comments किती प्रयत्न केले जरी तुला किती प्रयत्न केले जरी तुला विसरतांना आठवतेसच तू प्रत्येक श्वास घेतांना........ Submitted by गोपिका on 9 May, 2014 - 10:21 Log in or register to post comments यावे त्याला भेटायाला असे उगाच यावे त्याला भेटायाला असे उगाच वाटले मनातले ओळखून आज आभाळ दाटले.....!!!! Submitted by के अंजली on 14 May, 2014 - 01:08 Log in or register to post comments वा... मस्त .... दाटुन आलेले वा... मस्त .... दाटुन आलेले आभाळ अन आस तुझ्या येन्याची भिजलेल्या मनात सय तुझ्या माझ्यातील अन्तराची . Submitted by निल्या कुलकर्णी on 14 May, 2014 - 01:31 Log in or register to post comments येई पाऊस असा अन टाकिल मंतर नभ येई पाऊस असा अन टाकिल मंतर नभ धरेच्या भेटी कुठे राहिल अंतर? Submitted by के अंजली on 26 May, 2014 - 09:19 Log in or register to post comments अंजली... मस्तच... भेट त्याची अंजली... मस्तच... भेट त्याची माझी अशी अवचित घडावी नकळत बरोबरीने पावले पडावी Submitted by चिमुरी on 26 May, 2014 - 23:26 Log in or register to post comments मस्त चिमुरे! मस्त चिमुरे! Submitted by के अंजली on 27 May, 2014 - 10:17 Log in or register to post comments वात्रटिका कायद्याच्या वात्रटिका कायद्याच्या कचाट्यातून जरी तो सुटला वकीलाने त्याच्या मात्र त्याला साफ धुतला Submitted by डॉ.सतीश अ. कानविंदे on 30 October, 2014 - 10:54 Log in or register to post comments मला वाट्ल असच काहि तरी मला वाट्ल असच काहि तरी लिहाव मायबोलिच्या य उपक्रमात आपनहि असाव म्हनुनच मी माझी लेखनी हातात घेत्ली विचारानची गर्दि या झुळुकेतुन उतरवली..... Submitted by kawadesr on 26 March, 2016 - 09:52 Log in or register to post comments जगतो आपण असच मात्र मरणाच भान जगतो आपण असच मात्र मरणाच भान विसरुन जातो शोधतो आपण पर्याय मात्र ज़गणच आपण विसरुन जातो......... Submitted by kawadesr on 17 March, 2016 - 08:54 Log in or register to post comments कधी- कधी प्रयत्न कधी- कधी प्रयत्न हे देवापेक्षाही श्रेष्ठ ठरतात माणस देवाला मिळवण्यासाठीही लोक प्रयत्न च करतात.... Submitted by kawadesr on 26 March, 2016 - 09:44 Log in or register to post comments शीखरावर बसायला असते खुप सारी शीखरावर बसायला असते खुप सारी जागा पण बसायला येतच नाही तिथे बसायचा होतो त्रागा..... Submitted by kawadesr on 26 March, 2016 - 09:51 Log in or register to post comments रोझचच चाललय हे पुढ-पुढ रोझचच चाललय हे पुढ-पुढ पळण आपल भागत असतानाही दुसर्यान्वर मात्र जळण...... Submitted by kawadesr on 5 April, 2016 - 10:01 Log in or register to post comments लोक कवीला कवी म्हणतात, पुन्हा लोक कवीला कवी म्हणतात, पुन्हा कवीता हवी म्हणतात, कवी तरी काय करतो,दाखवन्याशीवाय दुख पण त्यालाही कवीता नवी म्हणतात.... Submitted by kawadesr on 5 April, 2016 - 10:06 Log in or register to post comments एक होता कवी | वाच म्हटला वही एक होता कवी | वाच म्हटला वही | दोन चारोळ्यात बाब्बौ | डोक्याचं झालं दही || Submitted by घायल on 14 April, 2016 - 03:54 Log in or register to post comments तेला-दूधाच्या पालथ्या तेला-दूधाच्या पालथ्या पूरात वाहून गेले दगड धोंडे - दुष्काळी पिंपळाला लटकले नवसाचे जिवंत सापळे ! Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 21 September, 2016 - 04:11 Log in or register to post comments तुझा परकेपणा छळतो मला एकटेपणा तुझा परकेपणा छळतो मला एकटेपणा जाळतो मग मला समजावतो खुप मी मनाला तरी तु आठवते क्षणा क्षणाला ठरवलय मी आता कायम एकट रहायच वळून पून्हा कधीच तूला नाही पहायच पुढे पुढे जाताना ही हे वळून पहाणे आहे तुझ्या आठवणींचे दुःखद हे गाणे आहे तू माझी नाहीस तरी मी फक्त तूझाच आहे तू सोडून गेलीस आता राहिला एकच श्वास आहे Submitted by निखिल झिंगाडे on 31 October, 2016 - 05:58 Log in or register to post comments ... ... ...... दिवस -रात्र दिवस -रात्र भारताचे जवान सीमेवर पहारा देत असतात , तोडून बंधने ती जिवलगांची देशाच्या रक्षणासाठी झटतातं ....! _______कृष्णा तोंडे किल्ले धारूर . Submitted by कृष्णा तोंडे on 24 January, 2017 - 00:08 Log in or register to post comments ऐक ना ऐक ना काढ डोळ्यावरील सखे आवरण काचेचे, आहे बाकी अजुन मला थोडेसे डुंबायचे ! ©शिवाजी सांगळे, मो. +919545976589 Submitted by शिवाजी उमाजी on 12 July, 2017 - 07:38 Log in or register to post comments मन माझे मन माझे झरझर मेघ बघ आले मन माझे पाऊस झाले गं, कोवळ्या दवांच्या त्या गतस्मृतींनी न्हाउन गेले गं ! ©शिवाजी सांगळे, मो.+919545976589 Submitted by शिवाजी उमाजी on 12 July, 2017 - 07:41 Log in or register to post comments नजर बंद नजर बंद नजर बंदि आहे कि तुझी भूल आहे ? तिरप्या कटाक्षी दिलेली तु हूल आहे? ©शिवाजी सांगळे, मो.+919545976589 Submitted by शिवाजी उमाजी on 12 July, 2017 - 07:42 Log in or register to post comments ह्रद्य ह्रद्य अत्तराच्या कुपीहुन आहे सुंदर ह्रद्याची कुपी ज्यात आहे प्रियजनांच्याआठवणी म्हणुनच ह्रद्य धड्कते सुंदर तालांनी Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 31 October, 2017 - 03:29 Log in or register to post comments जीवनाचे प्रश्न जीवनाचे प्रश्न जीवनात आलेल्या अडचणीचे उत्तर शोधा नव्याने आयुष्य भरून जाईन आनंदाने सुटत नसतात प्रश्न आत्महत्येने Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 31 October, 2017 - 03:42 Log in or register to post comments तू नाहीस तू नाहीस तर कविताही सुचत नाही, मला कसा खायला उठतो प्रत्येक क्षण, मग तुला तो का बोचत नाही ? Submitted by कविनारायण on 22 August, 2018 - 04:26 Log in or register to post comments गळली गेली सारी पाने गळली गेली सारी पाने वृक्षाला तरी खंत नाही कारण त्याला माहीत आहे गळती म्हणजे अंत नाही Submitted by याकुब क्युरेशी on 23 December, 2018 - 04:37 Log in or register to post comments कमाल कमाल गाडगेबाबा तुकडोजींच्या विचारांची कमाल, त्याच्यांच कमालीतून करुया सुंदर स्वच्छतेची धमाल. स्वच्छ भारत घरपरिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेला हातभार लावुया, स्वच्छ भारत निर्माणचं स्वप्न साकार करुया. चित्र उघड्यावर शौचास बसणे लोकहो हे चित्र बरे नाही, माणूस व कुत्र्यामधे मग काहीच फरक राहणार नाही. समाजभान समाजाचे भान ठेवून चला जीवन जगू या, स्वच्छ सुंदर गावासाठी आपणच पुढे येऊ या. -सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:17 Log in or register to post comments कमाल कमाल गाडगेबाबा तुकडोजींच्या विचारांची कमाल, त्याच्यांच कमालीतून करुया सुंदर स्वच्छतेची धमाल. स्वच्छ भारत घरपरिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेला हातभार लावुया, स्वच्छ भारत निर्माणचं स्वप्न साकार करुया. चित्र उघड्यावर शौचास बसणे लोकहो हे चित्र बरे नाही, माणूस व कुत्र्यामधे मग काहीच फरक राहणार नाही. समाजभान समाजाचे भान ठेवून चला जीवन जगू या, स्वच्छ सुंदर गावासाठी आपणच पुढे येऊ या. -सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:18 Log in or register to post comments चारोळी चारोळी स्वदेशी विदेशी कपड्यांना करुन टाका फस्त स्वदेशी खादीच वापरा मस्त. ग्रामविकास स्वच्छता नसली की घर दिसते भकास प्रत्येक घर स्वच्छ राहिले तर होईल ग्रामविकास राजकारण गावाच्या प्रगतीत दडली देशाची उन्नती गावातील राजकारणाने होते देशाची अधोगती. पैसा कुठे काय दडलं आहे शोधूनही सापडत नाही पैशाच्या या लोभापायी माणसाला माणूस कळत नाही. ग्रामसभा राजकारण खेळण्यापेक्षा गाव कचरामुक्त करा, ग्रामसभेच्या आधाराने गाव हागणदारी मुक्त करा . - सचिन ज.नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:21 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 22 23 24 25 26 27 28 29 30 पुढे > शेवट »
माझ्यासंगे सांगतसे, तेरावे माझ्यासंगे सांगतसे, तेरावे वर्ष सुखाने, चौदावे हि मजेत जावो, तुम्हास आनंदाने. येणार्या नवीन वर्षाच्या मायबोलीकरांना शुभेच्छा Submitted by सुधीर अनंत काटे on 31 December, 2013 - 12:06 Log in or register to post comments
कावळ्याच्या स्पर्शाने पिंड कावळ्याच्या स्पर्शाने पिंड इथे शांत होतात नाहीतरी असली गणिते आपल्याला कुठे जमतात विकास Submitted by vj8763 on 23 January, 2014 - 03:54 Log in or register to post comments
एकांताचा हा कल्लोळ आत्ता कुठे एकांताचा हा कल्लोळ आत्ता कुठे सहन होतोय आता तर मैफिलीत हि सख्ये एकांत शोधत फिरतोय विकास Submitted by vj8763 on 23 January, 2014 - 03:55 Log in or register to post comments
किती प्रयत्न केले जरी तुला किती प्रयत्न केले जरी तुला विसरतांना आठवतेसच तू प्रत्येक श्वास घेतांना........ Submitted by गोपिका on 9 May, 2014 - 10:21 Log in or register to post comments
यावे त्याला भेटायाला असे उगाच यावे त्याला भेटायाला असे उगाच वाटले मनातले ओळखून आज आभाळ दाटले.....!!!! Submitted by के अंजली on 14 May, 2014 - 01:08 Log in or register to post comments
वा... मस्त .... दाटुन आलेले वा... मस्त .... दाटुन आलेले आभाळ अन आस तुझ्या येन्याची भिजलेल्या मनात सय तुझ्या माझ्यातील अन्तराची . Submitted by निल्या कुलकर्णी on 14 May, 2014 - 01:31 Log in or register to post comments
येई पाऊस असा अन टाकिल मंतर नभ येई पाऊस असा अन टाकिल मंतर नभ धरेच्या भेटी कुठे राहिल अंतर? Submitted by के अंजली on 26 May, 2014 - 09:19 Log in or register to post comments
अंजली... मस्तच... भेट त्याची अंजली... मस्तच... भेट त्याची माझी अशी अवचित घडावी नकळत बरोबरीने पावले पडावी Submitted by चिमुरी on 26 May, 2014 - 23:26 Log in or register to post comments
मस्त चिमुरे! मस्त चिमुरे! Submitted by के अंजली on 27 May, 2014 - 10:17 Log in or register to post comments
वात्रटिका कायद्याच्या वात्रटिका कायद्याच्या कचाट्यातून जरी तो सुटला वकीलाने त्याच्या मात्र त्याला साफ धुतला Submitted by डॉ.सतीश अ. कानविंदे on 30 October, 2014 - 10:54 Log in or register to post comments
मला वाट्ल असच काहि तरी मला वाट्ल असच काहि तरी लिहाव मायबोलिच्या य उपक्रमात आपनहि असाव म्हनुनच मी माझी लेखनी हातात घेत्ली विचारानची गर्दि या झुळुकेतुन उतरवली..... Submitted by kawadesr on 26 March, 2016 - 09:52 Log in or register to post comments
जगतो आपण असच मात्र मरणाच भान जगतो आपण असच मात्र मरणाच भान विसरुन जातो शोधतो आपण पर्याय मात्र ज़गणच आपण विसरुन जातो......... Submitted by kawadesr on 17 March, 2016 - 08:54 Log in or register to post comments
कधी- कधी प्रयत्न कधी- कधी प्रयत्न हे देवापेक्षाही श्रेष्ठ ठरतात माणस देवाला मिळवण्यासाठीही लोक प्रयत्न च करतात.... Submitted by kawadesr on 26 March, 2016 - 09:44 Log in or register to post comments
शीखरावर बसायला असते खुप सारी शीखरावर बसायला असते खुप सारी जागा पण बसायला येतच नाही तिथे बसायचा होतो त्रागा..... Submitted by kawadesr on 26 March, 2016 - 09:51 Log in or register to post comments
रोझचच चाललय हे पुढ-पुढ रोझचच चाललय हे पुढ-पुढ पळण आपल भागत असतानाही दुसर्यान्वर मात्र जळण...... Submitted by kawadesr on 5 April, 2016 - 10:01 Log in or register to post comments
लोक कवीला कवी म्हणतात, पुन्हा लोक कवीला कवी म्हणतात, पुन्हा कवीता हवी म्हणतात, कवी तरी काय करतो,दाखवन्याशीवाय दुख पण त्यालाही कवीता नवी म्हणतात.... Submitted by kawadesr on 5 April, 2016 - 10:06 Log in or register to post comments
एक होता कवी | वाच म्हटला वही एक होता कवी | वाच म्हटला वही | दोन चारोळ्यात बाब्बौ | डोक्याचं झालं दही || Submitted by घायल on 14 April, 2016 - 03:54 Log in or register to post comments
तेला-दूधाच्या पालथ्या तेला-दूधाच्या पालथ्या पूरात वाहून गेले दगड धोंडे - दुष्काळी पिंपळाला लटकले नवसाचे जिवंत सापळे ! Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 21 September, 2016 - 04:11 Log in or register to post comments
तुझा परकेपणा छळतो मला एकटेपणा तुझा परकेपणा छळतो मला एकटेपणा जाळतो मग मला समजावतो खुप मी मनाला तरी तु आठवते क्षणा क्षणाला ठरवलय मी आता कायम एकट रहायच वळून पून्हा कधीच तूला नाही पहायच पुढे पुढे जाताना ही हे वळून पहाणे आहे तुझ्या आठवणींचे दुःखद हे गाणे आहे तू माझी नाहीस तरी मी फक्त तूझाच आहे तू सोडून गेलीस आता राहिला एकच श्वास आहे Submitted by निखिल झिंगाडे on 31 October, 2016 - 05:58 Log in or register to post comments
... ... ...... दिवस -रात्र दिवस -रात्र भारताचे जवान सीमेवर पहारा देत असतात , तोडून बंधने ती जिवलगांची देशाच्या रक्षणासाठी झटतातं ....! _______कृष्णा तोंडे किल्ले धारूर . Submitted by कृष्णा तोंडे on 24 January, 2017 - 00:08 Log in or register to post comments
ऐक ना ऐक ना काढ डोळ्यावरील सखे आवरण काचेचे, आहे बाकी अजुन मला थोडेसे डुंबायचे ! ©शिवाजी सांगळे, मो. +919545976589 Submitted by शिवाजी उमाजी on 12 July, 2017 - 07:38 Log in or register to post comments
मन माझे मन माझे झरझर मेघ बघ आले मन माझे पाऊस झाले गं, कोवळ्या दवांच्या त्या गतस्मृतींनी न्हाउन गेले गं ! ©शिवाजी सांगळे, मो.+919545976589 Submitted by शिवाजी उमाजी on 12 July, 2017 - 07:41 Log in or register to post comments
नजर बंद नजर बंद नजर बंदि आहे कि तुझी भूल आहे ? तिरप्या कटाक्षी दिलेली तु हूल आहे? ©शिवाजी सांगळे, मो.+919545976589 Submitted by शिवाजी उमाजी on 12 July, 2017 - 07:42 Log in or register to post comments
ह्रद्य ह्रद्य अत्तराच्या कुपीहुन आहे सुंदर ह्रद्याची कुपी ज्यात आहे प्रियजनांच्याआठवणी म्हणुनच ह्रद्य धड्कते सुंदर तालांनी Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 31 October, 2017 - 03:29 Log in or register to post comments
जीवनाचे प्रश्न जीवनाचे प्रश्न जीवनात आलेल्या अडचणीचे उत्तर शोधा नव्याने आयुष्य भरून जाईन आनंदाने सुटत नसतात प्रश्न आत्महत्येने Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 31 October, 2017 - 03:42 Log in or register to post comments
तू नाहीस तू नाहीस तर कविताही सुचत नाही, मला कसा खायला उठतो प्रत्येक क्षण, मग तुला तो का बोचत नाही ? Submitted by कविनारायण on 22 August, 2018 - 04:26 Log in or register to post comments
गळली गेली सारी पाने गळली गेली सारी पाने वृक्षाला तरी खंत नाही कारण त्याला माहीत आहे गळती म्हणजे अंत नाही Submitted by याकुब क्युरेशी on 23 December, 2018 - 04:37 Log in or register to post comments
कमाल कमाल गाडगेबाबा तुकडोजींच्या विचारांची कमाल, त्याच्यांच कमालीतून करुया सुंदर स्वच्छतेची धमाल. स्वच्छ भारत घरपरिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेला हातभार लावुया, स्वच्छ भारत निर्माणचं स्वप्न साकार करुया. चित्र उघड्यावर शौचास बसणे लोकहो हे चित्र बरे नाही, माणूस व कुत्र्यामधे मग काहीच फरक राहणार नाही. समाजभान समाजाचे भान ठेवून चला जीवन जगू या, स्वच्छ सुंदर गावासाठी आपणच पुढे येऊ या. -सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:17 Log in or register to post comments
कमाल कमाल गाडगेबाबा तुकडोजींच्या विचारांची कमाल, त्याच्यांच कमालीतून करुया सुंदर स्वच्छतेची धमाल. स्वच्छ भारत घरपरिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेला हातभार लावुया, स्वच्छ भारत निर्माणचं स्वप्न साकार करुया. चित्र उघड्यावर शौचास बसणे लोकहो हे चित्र बरे नाही, माणूस व कुत्र्यामधे मग काहीच फरक राहणार नाही. समाजभान समाजाचे भान ठेवून चला जीवन जगू या, स्वच्छ सुंदर गावासाठी आपणच पुढे येऊ या. -सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:18 Log in or register to post comments
चारोळी चारोळी स्वदेशी विदेशी कपड्यांना करुन टाका फस्त स्वदेशी खादीच वापरा मस्त. ग्रामविकास स्वच्छता नसली की घर दिसते भकास प्रत्येक घर स्वच्छ राहिले तर होईल ग्रामविकास राजकारण गावाच्या प्रगतीत दडली देशाची उन्नती गावातील राजकारणाने होते देशाची अधोगती. पैसा कुठे काय दडलं आहे शोधूनही सापडत नाही पैशाच्या या लोभापायी माणसाला माणूस कळत नाही. ग्रामसभा राजकारण खेळण्यापेक्षा गाव कचरामुक्त करा, ग्रामसभेच्या आधाराने गाव हागणदारी मुक्त करा . - सचिन ज.नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432 Submitted by सचिन नागरे on 14 February, 2019 - 10:21 Log in or register to post comments
माझ्यासंगे सांगतसे, तेरावे
माझ्यासंगे सांगतसे, तेरावे वर्ष सुखाने,
चौदावे हि मजेत जावो, तुम्हास आनंदाने.
येणार्या नवीन वर्षाच्या मायबोलीकरांना शुभेच्छा
कावळ्याच्या स्पर्शाने पिंड
कावळ्याच्या स्पर्शाने
पिंड इथे शांत होतात
नाहीतरी असली गणिते
आपल्याला कुठे जमतात
विकास
एकांताचा हा कल्लोळ आत्ता कुठे
एकांताचा हा कल्लोळ
आत्ता कुठे सहन होतोय
आता तर मैफिलीत हि सख्ये
एकांत शोधत फिरतोय
विकास
किती प्रयत्न केले जरी तुला
किती प्रयत्न केले जरी
तुला विसरतांना
आठवतेसच तू प्रत्येक
श्वास घेतांना........
यावे त्याला भेटायाला असे उगाच
यावे त्याला भेटायाला
असे उगाच वाटले
मनातले ओळखून
आज आभाळ दाटले.....!!!!
वा... मस्त .... दाटुन आलेले
वा... मस्त ....
दाटुन आलेले आभाळ
अन आस तुझ्या येन्याची
भिजलेल्या मनात सय
तुझ्या माझ्यातील अन्तराची
.
येई पाऊस असा अन टाकिल मंतर नभ
येई पाऊस असा
अन टाकिल मंतर
नभ धरेच्या भेटी
कुठे राहिल अंतर?
अंजली... मस्तच... भेट त्याची
अंजली... मस्तच...
भेट त्याची माझी
अशी अवचित घडावी
नकळत बरोबरीने
पावले पडावी
मस्त चिमुरे!
मस्त चिमुरे!
वात्रटिका कायद्याच्या
वात्रटिका
कायद्याच्या कचाट्यातून
जरी तो सुटला
वकीलाने त्याच्या मात्र
त्याला साफ धुतला
मला वाट्ल असच काहि तरी
मला वाट्ल असच काहि तरी लिहाव
मायबोलिच्या य उपक्रमात आपनहि असाव
म्हनुनच मी माझी लेखनी हातात घेत्ली
विचारानची गर्दि या झुळुकेतुन उतरवली.....
जगतो आपण असच मात्र मरणाच भान
जगतो आपण असच मात्र
मरणाच भान विसरुन जातो
शोधतो आपण पर्याय मात्र
ज़गणच आपण विसरुन जातो.........
कधी- कधी प्रयत्न
कधी- कधी प्रयत्न हे
देवापेक्षाही श्रेष्ठ ठरतात
माणस देवाला मिळवण्यासाठीही
लोक प्रयत्न च करतात....
शीखरावर बसायला असते खुप सारी
शीखरावर बसायला असते
खुप सारी जागा
पण बसायला येतच नाही
तिथे बसायचा होतो त्रागा.....
रोझचच चाललय हे पुढ-पुढ
रोझचच चाललय हे
पुढ-पुढ पळण
आपल भागत असतानाही
दुसर्यान्वर मात्र जळण......
लोक कवीला कवी म्हणतात, पुन्हा
लोक कवीला कवी म्हणतात,
पुन्हा कवीता हवी म्हणतात,
कवी तरी काय करतो,दाखवन्याशीवाय दुख
पण त्यालाही कवीता नवी म्हणतात....
एक होता कवी | वाच म्हटला वही
एक होता कवी | वाच म्हटला वही |
दोन चारोळ्यात बाब्बौ | डोक्याचं झालं दही ||
तेला-दूधाच्या पालथ्या
तेला-दूधाच्या पालथ्या पूरात
वाहून गेले दगड धोंडे -
दुष्काळी पिंपळाला लटकले
नवसाचे जिवंत सापळे !
तुझा परकेपणा छळतो मला एकटेपणा
तुझा परकेपणा छळतो मला
एकटेपणा जाळतो मग मला
समजावतो खुप मी मनाला
तरी तु आठवते क्षणा क्षणाला
ठरवलय मी आता
कायम एकट रहायच
वळून पून्हा कधीच
तूला नाही पहायच
पुढे पुढे जाताना ही
हे वळून पहाणे आहे
तुझ्या आठवणींचे
दुःखद हे गाणे आहे
तू माझी नाहीस तरी
मी फक्त तूझाच आहे
तू सोडून गेलीस आता
राहिला एकच श्वास आहे
...
...
......
दिवस -रात्र
दिवस -रात्र भारताचे जवान
सीमेवर पहारा देत असतात ,
तोडून बंधने ती जिवलगांची
देशाच्या रक्षणासाठी झटतातं ....!
_______कृष्णा तोंडे
किल्ले धारूर .
ऐक ना
ऐक ना
काढ डोळ्यावरील
सखे आवरण काचेचे,
आहे बाकी अजुन
मला थोडेसे डुंबायचे !
©शिवाजी सांगळे, मो. +919545976589
मन माझे
मन माझे
झरझर मेघ बघ आले
मन माझे पाऊस झाले गं,
कोवळ्या दवांच्या त्या
गतस्मृतींनी न्हाउन गेले गं !
©शिवाजी सांगळे, मो.+919545976589
नजर बंद
नजर बंद
नजर बंदि आहे
कि तुझी भूल आहे ?
तिरप्या कटाक्षी
दिलेली तु हूल आहे?
©शिवाजी सांगळे, मो.+919545976589
ह्रद्य
ह्रद्य
अत्तराच्या कुपीहुन आहे
सुंदर ह्रद्याची कुपी
ज्यात आहे प्रियजनांच्याआठवणी
म्हणुनच ह्रद्य धड्कते सुंदर तालांनी
जीवनाचे प्रश्न
जीवनाचे प्रश्न
जीवनात आलेल्या अडचणीचे
उत्तर शोधा नव्याने
आयुष्य भरून जाईन आनंदाने
सुटत नसतात प्रश्न आत्महत्येने
तू नाहीस
तू नाहीस
तर कविताही सुचत नाही,
मला कसा खायला उठतो प्रत्येक क्षण,
मग तुला तो का बोचत नाही ?
गळली गेली सारी पाने
गळली गेली सारी पाने
वृक्षाला तरी खंत नाही
कारण त्याला माहीत आहे
गळती म्हणजे अंत नाही
कमाल
कमाल
गाडगेबाबा तुकडोजींच्या
विचारांची कमाल,
त्याच्यांच कमालीतून करुया
सुंदर स्वच्छतेची धमाल.
स्वच्छ भारत
घरपरिसर स्वच्छ ठेवून
स्वच्छतेला हातभार लावुया,
स्वच्छ भारत निर्माणचं
स्वप्न साकार करुया.
चित्र
उघड्यावर शौचास बसणे
लोकहो हे चित्र बरे नाही,
माणूस व कुत्र्यामधे मग
काहीच फरक राहणार नाही.
समाजभान
समाजाचे भान ठेवून
चला जीवन जगू या,
स्वच्छ सुंदर गावासाठी
आपणच पुढे येऊ या.
-सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432
कमाल
कमाल
गाडगेबाबा तुकडोजींच्या
विचारांची कमाल,
त्याच्यांच कमालीतून करुया
सुंदर स्वच्छतेची धमाल.
स्वच्छ भारत
घरपरिसर स्वच्छ ठेवून
स्वच्छतेला हातभार लावुया,
स्वच्छ भारत निर्माणचं
स्वप्न साकार करुया.
चित्र
उघड्यावर शौचास बसणे
लोकहो हे चित्र बरे नाही,
माणूस व कुत्र्यामधे मग
काहीच फरक राहणार नाही.
समाजभान
समाजाचे भान ठेवून
चला जीवन जगू या,
स्वच्छ सुंदर गावासाठी
आपणच पुढे येऊ या.
-सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432
चारोळी
चारोळी
स्वदेशी
विदेशी कपड्यांना
करुन टाका फस्त
स्वदेशी खादीच
वापरा मस्त.
ग्रामविकास
स्वच्छता नसली की
घर दिसते भकास
प्रत्येक घर स्वच्छ राहिले
तर होईल ग्रामविकास
राजकारण
गावाच्या प्रगतीत दडली
देशाची उन्नती
गावातील राजकारणाने
होते देशाची अधोगती.
पैसा
कुठे काय दडलं आहे
शोधूनही सापडत नाही
पैशाच्या या लोभापायी
माणसाला माणूस कळत नाही.
ग्रामसभा
राजकारण खेळण्यापेक्षा
गाव कचरामुक्त करा,
ग्रामसभेच्या आधाराने
गाव हागणदारी मुक्त करा .
- सचिन ज.नागरे, किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432
Pages