Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सर्व प्रेक्षकांना उल्लू बनवून
सर्व प्रेक्षकांना उल्लू बनवून शेवटच्या दिवशी परत तोच रस्ता, तेच हबकणे, तोच divider आणि तिथे बसलेली रमा दाखवतील मग ती सुमडीत रस्ता क्रॉस करेल आणि आपल्या घरी येईल मग तिची surprised बड्डे पार्टी होईल सुनील बर्वे आणि मुलांबरोबर आणि ती मस्तपैकी केक, आईस्क्रीम खाऊन झोपेल.
च्यामारी !! म्हणजे आपण
च्यामारी !! म्हणजे आपण भिरभिरत बघतोय ते सगळं स्वप्नच !!
ही मालिका झी च्या आजवरच्या
ही मालिका झी च्या आजवरच्या इतीहासातील सर्वात जास्त भरकटलेली (भिरभिरलेली) असे म्हणता येईल का?
की हा मान 'मानबा' ला?
मी रात्रौ १० ते १०.१५ च्या
मी रात्रौ १० ते १०.१५ च्या मधे घरी पोहोचते, तेव्हा बिबॉ चा पहिला टेलिकास्ट अर्धा झालेला असतो, त्यामुळे ११ पर्यंत वेळ काढणे अपरिहार्य असते म्हणून मी ११ चा ११०३ ला गजर लावून ११०७ लावून बसते. ग्रहणही दिसते, वेळही जातो, पिसं पण काढायला मिळतात.
काल हवा येऊ द्या मध्ये पण
काल हवा येऊ द्या मध्ये पण ग्रहण ची विकेट काढली, स्वतः सांगतात ग्रहण बघू नका. मी पहिल्या आठवड्यातच सोडून दिली, इथले प्रतिसाद वाचल्यावर योग्य निर्णय घेतला याचे समाधान मिळते.
हवा येऊ द्या चालू आहे का? मला
हवा येऊ द्या चालू आहे का? मला वाटले त्या भिकार परदेश दौरानंतर बंदच केली सिरीअल.
ही मालिका झी च्या आजवरच्या
ही मालिका झी च्या आजवरच्या इतीहासातील सर्वात जास्त भरकटलेली (भिरभिरलेली) असे म्हणता येईल का?>>>>>>>>> हो
की हा मान 'मानबा' ला?>>>>>>>>>>>>>>> नाही. मानबा पेक्षाही ग्रहण फालतु आहे. भरकटलेली. कशाचा कशाला पाय्पोस नाही. रोज उठुन नवंच काहीतरी. कथालेखक, डायरेक्टर, निर्माते, कलाकार, खासकरुन पजो ह्यांना स्वतःला कळत नाही का हे जे प्रेक्षकांना कळतंय ते. का सगळेच भिरभिरलेत.
बाळ चोरीमागे सदा आहे, त्याचे
बाळ चोरीमागे सदा आहे, त्याचे racket असावे. काल तो शीळ घालत एका रुम च्या आत डोकावत होता आणि हलकेच कुस्तिकपणे हसला नेम्कि ति मेट्र्र्र्र्रन आली. बहुदा ती तिच रुम असावि ज्यात ते बाळ होते.
<< कुस्तिकपण
<< कुस्तिकपण
कुत्सितपण म्हणायचेय का?
नाहि मला कुस्तिकपणे च
नाहि मला कुस्तिकपणे च म्हणायचे आहे.
बाळ चोरीमागे सदा आहे, त्याचे
बाळ चोरीमागे सदा आहे, त्याचे racket असावे. >> चान्ग्ला अन्दाज आहे अपर्णा. पण कथेचा अजून काहिच पत्ता लागत नहैये
मोनू, लक्षुमी.. कं गायबच
मोनू, लक्षुमी.. कं गायबच झालीये की... शाळां च्या परिक्षा असाव्यात किंवा सुट्टीवर गेली पोरे..
बहुदा लेखकाचि सुद्धा हिच
बहुदा लेखकाचि सुद्धा हिच अपेक्शा असावि कि प्रेक्शकानी (च) अन्दाज बाधावेत
आणि शेवट वर अन्जु यानि लिहिल्याप्रमाणे... . 
<< नाहि मला कुस्तिकपणे च
<< नाहि मला कुस्तिकपणे च म्हणायचे आहे. Happy
अर्थ काय, कुस्तिकपणाचा ?
अपर्णा, ते कुत्सित आहे, तू
अपर्णा, ते कुत्सित आहे, तू कुस्तिक का म्हणतेय ?
गंमतीने का? का रमांगलचंदीला कुस्ती करायला लावणारेस?
पण वडगाव नाव ऐकल्यावर सदा दचकला होता.
रमा कनी दितेक्तिव आहे ती
रमा कनी दितेक्तिव आहे ती सगल्यन्चा पददा फाश करयाल आलिये.
बाल चोर पकदून देनार, होस्पितलात्ली माल प्रक्तिस सम्पव्नर, निरूच्या आईला पकदून देनार कारन तिने मन्गल्चा खून करवला अस्नार...
मिशन्वर आलेय ती.
>>मिशन्वर आलेय ती.
>>मिशन्वर आलेय ती.
ऊगाच भलत्या आयडीया नका देऊ लेखुकाला... कहानी ऐसे नाजूक मोड पे है के यहां कभी भी कुछ भी हो सकता है!
रमांगलचंदी..
रमांगलचंदी..
आणि दक्षिणाच मराठी..
I agree . शेवटी असचं होणार
I agree . शेवटी असचं होणार बघा. ती detective निघणार
काल काही घडलं का? आपलीमराठीवर
काल काही घडलं का?
ही बै अशी का वग्तेय? निरोबा
ही बै अशी का वग्तेय? निरोबा झला अत त्यच भौ त्यच्यकदे प्रेमने बघ्त बस्लेली
अनि त्याच्य गर्ल्फ्रेन्द ची एन्गेज्मेन्त ची रिन्ग्च हातात घालून बस्ली. अनि निघत् नै म्हन्ली. गर्फ्फ्रेन्द जोर्जोरात कधयचा प्रयत्न करत होती, मग सिधार्थ ने हलूच कध्ली आनि पल्लवी त्यला म्हन्ली की तु दोक्तर अहेस कि जदुगर. अनि त्यच्यकदे प्रेमने बघत बस्लेली
मग दोक्तर ची गर्ल्फ्रेन्द भन्दली त्या दोक्तर सोबत.
सदू चल्लय वद्गाव ला.. ४ किमी अलिकदे आहे,प्पलिकदे पोहोच्तोय की नै म्हैत नै
अगं काय लिहिलेयसं दमले वाचून
अगं काय लिहिलेयसं
दमले वाचून... 
सदु कोण आहे, नवीन एन्ट्री का,
सदु कोण आहे, नवीन एन्ट्री का, कलाकार कोण आणि gf कोण दाखवली आहे डॉकची.
डॉकची गफ्रे ती निशा नाही का
डॉकची गफ्रे ती निशा नाही का गं दिल दोस्ती दुनियादारी मधली ती हिरॉईन ती दाखवलेय. इथेही तिथल्यासारखंच इंग्रजाळलेलं लाडावलेलं मराठी बोलते.
अरे कालच्या भागात काय झालंय
अरे कालच्या भागात काय झालंय पण? मला परवाच्या भागात शीळ घालणार्या अँब्युलन्स ड्रायव्हरच्या मागे विचीत्र रमांगलचंदी येवून थांबते तिथपर्यंतच माहितीये...कालचा भाग आपली मराठीवर नव्हता आला. तो ड्रायव्हर मेला का? का त्या चंदी ला सदू म्हणून नवा भाऊ मिळाला (काऊ ला सबस्ट्यूट
) ?
अच्छा ओके, thank u अंजली.
अच्छा ओके, thank u अंजली.
त्या सुनिल बर्वेला काय एकाच
त्या सुनिल बर्वेला काय एकाच भागासाठी घेतला होता का? खुपच डाउनमार्केट दिसतोय सध्या.
पजोच्या रीक्वेस्ट वर तयार
पजोच्या रीक्वेस्ट वर तयार झाला असेल पाहुणा कलाकार म्हणुन.
सदू चल्लय वद्गाव ला.. ४ किमी
सदू चल्लय वद्गाव ला.. ४ किमी अलिकदे आहे,प्पलिकदे पोहोच्तोय की नै म्हैत नै Proud >>>>>>>>

नक्की रमा कोण आहे? रमा? मंगल?
नक्की रमा कोण आहे? रमा? मंगल? चंदी? मनोरुग्ण? भुत? समांतर विश्वातुन आलेली बाई? एलियन? डिटेक्टिव?
बापरे फारच भिरभिरायला लागलेय त्या काऊ सारखे
Pages