Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सम्पत कोण??? नविन एन्ट्री
सम्पत कोण??? नविन एन्ट्री का?????????
सम्पत कोण??? नविन एन्ट्री का?
सम्पत कोण??? नविन एन्ट्री का?????????
Submitted by VB on 10 May, 2018 - 16:07 ति चिवु लकशुमि तिचा (मुबोला) काका. तो स्वच्छता कर्मचारी त्याचा मित्र.
>>ही सिरियल म्हणजे नक्की काय
>>ही सिरियल म्हणजे नक्की काय गौडबंगाल आहे काही कळेचना झालेय Uhoh
लेखक, पात्रे, दिग्दर्शक कुणालाच काहीच कळत नाहीये... they are all figuring it out as they go along- aka Agile development.
अणि हा सम्पत म्हणजे त्या
अणि हा सम्पत म्हणजे त्या विषारी इंजेकशन देणार्या नर्सचा (खास) मित्र. बॉफ्रे वगैरे दिसतोय.
काल रमा आणि मंगल पहिल्यांदाच
काल रमा आणि मंगल पहिल्यांदाच एका camera फ्रेममध्ये दिसल्या.
तो डॉक परत आला तेव्हा मला भूत
तो डॉक परत आला तेव्हा मला भूत होऊन आला असं वाटलं. त्याच्या बसचा अॅक्सीडेंट होतो ना गेल्या भागात? की मी काहितरी मिसलं?
वडगाव लयी ड्येंजर गाव हाये असं तो माणूस सारखं म्हणत असतो तेव्हा लहान मुलांना बागुलबुवाची भिती दाखवतो तसं वाटलं.
दे दान सुटे गिरान
दे दान सुटे गिरान
(No subject)
अरे हे 'ग्रहण' कधी सुटणार आहे
अरे हे 'ग्रहण' कधी सुटणार आहे????
'गाव गाता गजाली' बंद पडली याच्यामुळे.

तो डॉक परत आला तेव्हा मला भूत
तो डॉक परत आला तेव्हा मला भूत होऊन आला असं वाटलं. त्याच्या बसचा अॅक्सीडेंट होतो ना गेल्या भागात>>> अरे हो s
त्याचं काय झालं काय माहित .. कालचा भाग अपलोड नव्हता झाला सो नाही पाहिला
अपर्णा स्मायली भारी
अरे हे 'ग्रहण' कधी सुटणार आहे????>>> अहो थांबा ,आत्ताशी लोकं भंजाळायला चालू झालेत ते पूर्ण भंजाळले कि मग संपणार
thanks anjali_kool, ti
thanks anjali_kool, ti smiley anukrame Rama, Mangal aani Chandi aahe (asach majet) .
काहिच कळत नाहिये शिरेलित काय
काहिच कळत नाहिये शिरेलित काय सुरू ये ते
अपर्णा रंग बदलणा-या आणि मूड
अपर्णा रंग बदलणा-या आणि मूड changing स्मायलीज कुठून आणल्या, भारी आहेत. लवली.
THANKS ANJU, TYA GOOGLE BAWAN
THANKS ANJU, TYA GOOGLE BAWAN KADUN GHETLYA. SMILEYS GIF TYPE LE KI BHARPUR MILALYA TYATLYA JYA AVDTIL TYACH DOWNLOAD KELYAT PC MADHYE.
सिद्धार्थच्या स्टबलची
सिद्धार्थच्या स्टबलची कंटिन्यूटी वडगावला गेल्यापासून.गंडलीय.
त्याची कार परत कशी आली?
सोडवॉटर स्वतःच दार उघडून भलत्या माणसाला घरात घेते आणि चोर, वॉचमन असं ओरडत सुटते.
इथे मार खल्लेला सिद्धु झाडाला
इथे मार खल्लेला सिद्धु झाडाला खाली डोके वर पाय या अवस्थेत लटकत असतो (त्याने zee चा बालविशेषान्क फारच मनावर घेवुन advt. छान केलि)>>>>>> सही!!
एखाद्या लहान मुलाला आपण म्हणतो ना, की तिथे हात लावु नको ते हाय आहे. पण ते लहान मुल उत्सुकतेपोटी तिथे जाऊन त्या हाय ला हात लावुन हाय हाय करत बसतं ना तसच झालयं ह्या डॉ सिद्धार्थचे. ही येडी चिंचा खात बसते सारखी, आणी त्याची चाहुल लागल्यावर म्हणते की ये ना तू पण खा. हा डॉ त्या वडगावला जाऊन आल्यापासुन खरच डोक्यावर पडल्यासारखा वागतोय. संनिबा आता बायकोचा पुतळा करुन तिला हे सर्व साज चढवतील. त्यातुन मी कालचा भाग पाहीला नाही, बहुतेक संनिबा, वरतुन खाली पडले ( ते रमांगलचंदीकडे गेले होते, आता तिथुनच ते वर ढगात जाऊन मंगल ला भेटतात की काय? ) असे नवरा म्हणाला, त्याने ते ओझरते पाहीले. सोमवारच्या भागात असेल.
संनिबा जेव्हा मंगलला घेऊन बॉल डान्स करत असतात, तेव्हा समोरच्या आरशात ते एकदा तरी पहातील असे मला वाटले होते, पण कसचं काय!! संनिबा फारच येडपट आहेत.
ही सिरीयल भय कथा वाटण्या ऐवजी विकृत वाटायला लागलीय.
निरुने वकिलाकरवी कसली तरी
निरुने वकिलाकरवी कसली तरी कागदपत्र तयार केलीत. साखरपुड्याच्याच दिवशी त्याचं पण वाजणार आहे मंगलबरोबर.
मालिकेच्या बजेटमध्ये सोडावॉटरचे आईवडील बसत नसल्याने त्यांची फ्लाइट डिले झालीय.
संनिबा >>>>> रश्मि ताई सहि
संनिबा >>>>> रश्मि ताई सहि shortform .
आज संनिबा hospital मधुन उडी
आज संनिबा hospital मधुन उडी मारणार आणि निजधामाला जाणार वाटते .
हो, विचीत्र वाटले ते बघतांना.
हो, विचीत्र वाटले ते बघतांना. बिचार्या सांनिबांना , जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात बघुन डॉ. सिद्धार्थ खरच मनापासुन ओरडतांना दाखवलाय. आणी तो वर बघतो तर गॅलरीत रमाबै आश्चर्यचकीत होऊन बघत असतात, जसे काही हिला काही माहीतच नसावे. बहुतेक डॉ हिला हॉस्पिटल मधून हाकलुन देणार.
हो, तिच्या चेहर्यावर जराहि
तिच्या चेहर्यावर जराहि panic expressions न्हवते, बहुदा नन्तर बद्ललेले दाखवतिल.
मालिका विचित्र नव्हे तर
मालिका विचित्र नव्हे तर चिवित्र होत चाललिये
रविवारी वगैरे पण लागते का? तसे असेल तर मग मी शनि रवी दोन्ही भाग मिस केलेत.
रविवारी नाहि आहे.
रविवारी नाहि आहे.
म्हणजे निरूमंगला मीलन दूसरी
म्हणजे निरूमंगला मीलन दूसरी दुनियामें?
तरीच तो इतका calm and confidant दिसत होता काही दिवस.
पण मग आता चमा चे काय ???? वो
पण मग आता चमा चे काय ???? वो किसके लिये जियेगी, निरुमा तो उसको अपने घर मे थारा नहि देनेवालि, सिद्धु का तो अब भरोसा ही उठ जायेगा चमासे.
नाही. निरुची जागा सिद्धु घेईल
नाही. निरुची जागा सिद्धु घेईल. घेतलीच आहे.
तिने निरूला एक इष्टोरी सांगितली. पोतदार वाड्याची.
सिद्धूला दुसरीच. वडगावची.
काहीतरीच काय..
काहीतरीच काय..

पण वडगावात पोलीस नसतात का?
पण वडगावात पोलीस नसतात का?
एवढं टाळक्यात हाणलं, उलटं लटकवलं तरी गपचूप परत आला.
आणि मोटार कशी मागवली परत?
आणि रमाला म्हणे की तिथे तुझं कोणीच मिळालं नाही.
नेमप्लेट होती की..
तो भिरभिरला असेल तो उल्ट
तो भिरभिरला असेल, उल्टा लटकावल्याने डोकयातिल रक्त थिजल असेल.
ओ , मालिका घाबरवत नाही,
ओ , मालिका घाबरवत नाही, म्हणून तुम्ही घाबरवताय काय?

Pages