Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
अँ!! मंगल कुठल्या भिंतीवर
अँ!! मंगल कुठल्या भिंतीवर चढली होती ?
माझे काही भाग गेलेत. गेले म्हणजे मी काम करता करता मधूनच डोकवायची त्यामुळे रमा मोनुला भेटायला जाते नंतर काय होतं ते कळलेच नाही, कारण काल तो डॉ. सिद्धार्थ, हेड नर्सला काहीतरी विचारतांना दिसला.
काल रमाबैंची हकाल पट्टी झाली. पण त्या फिरुन तिथेच निरुच्या घरासमोर फुटपाथवर येऊन बसल्या. निरुला परत भास झाले की ती मंगलच आहे.
मंगल म्हणजे तिचा फोटु .
मंगल म्हणजे तिचा फोटु . त्याभोवती वाळवीचं डिजाइन आहे तो.
निरूने रमाशी कट्टी केली (कारण वचन देऊनही ती मोनू आणि लक्शुमीला भेटली). खोलीचं दार बंद करून आत बसला.
तेव्हा रमाने ताटी उघडा निरवेश्वरा असा घोष सुरू केला . सोबत दारही बडवले.
दारावर बसणार्या धक्क्यांचे हादरे मंगलच्या फोटोला बसत होते. शेवटी एकदाचा तो खाली आला आणि सीन कट.
बाकी त्या सीनमध्ये पल्लवी जोशीचा आवाज खरंच घाबरवणारा वाटला. त्या आवाजाने तो फोटो थरथरत होता! काय करणार? निरोबाला घाबरण्याचाही अभिनय येईना. तेव्हा फोटोलाच अभिनय करावा लागला.
फोटो हलतोय, दारावर थपडा पडताहेत, ती बाई हाका मारतेय तरी आम्ही आपले स्थितप्रज्ञ.
डॉक्टरची गर्लफ्रेंड खुपच आगाऊ, उत्साहाने फसफसलेली इ.इ. टाइप वाटते. रमाने तिला जरा पिन मारून हवा कमी केली पाहिजे.
धन्यवाद भरत!
धन्यवाद भरत!
निरोबाला घाबरण्याचाही अभिनय येईना. तेव्हा फोटोलाच अभिनय करावा लागला.>>>>>>
रमाने ताटी उघडा निरवेश्वरा
रमाने ताटी उघडा निरवेश्वरा असा घोष सुरू केला . सोबत दारही बडवले.
>>
ऑ?? ती रमा केवळ नजरेनेच दार उघडू किंवा बंद करु शकते ना?
मी काही ही सिरियल रोज नाही पाहत, पण जेव्हा जेव्हा पाहिली तेव्हा ती दाराकडे बघते आणि दार बंद होते किंवा उघडते असे सीन्स पाहिले होते.
बहुतेक तिला फक्त दार बंद करता
बहुतेक तिला फक्त दार बंद करता येतं. म्हणजे निरंजनच्या घरातली दारं बंद करतानाच पाहिलीत. उघडण्याचे सीन्स नाही आठवत. निरूच्या आईच्या तोंडावर अनेकदा दार बंद केलंय.
रमा मोनूच्या घराच्या कुलुपबंद दारातून आत शिरलेली का ते माहीत नाही. पण त्या बिचार्याला कपाटात कोंडून कुलूप का लावायचं?
झी मराठीवाल्यां नी प्रत्येक
...
काल उलटा निरंजन भयानक दिसत
काल उलटा निरंजन भयानक दिसत होता!
उलटा निरंजन>>> झाड केलंय का
उलटा निरंजन>>>
झाड केलंय का आता निरुचं??
हे ग्रहण सुटणार काही काही
हे ग्रहण सुटणार कधि काही कल्पना?
झाड केलंय का आता निरुचं??>>>>
झाड केलंय का आता निरुचं??>>>> नाही नाही काल शेवटच्या शॉटमधे तो बेडवर झोपून विचार करताना दाखवला तेव्हा कॅमेरा डोक्याकडून होता.
नाही नाही काल शेवटच्या शॉटमधे
नाही नाही काल शेवटच्या शॉटमधे तो बेडवर झोपून विचार करताना दाखवला तेव्हा कॅमेरा डोक्याकडून होता.>>> ओह...तसंही यांचा काहीही भरवसा राहिला नाहिये...त्यामुळे काहीही शंका येतायेत.
(No subject)
उलटा निरंजन>>>
उलटा निरंजन>>>

उलटा निरंजन भयानक दिसत होता!
उलटा निरंजन भयानक दिसत होता! ...
अग्दी खरे...भीतिदायक
उलटा निरंजन भयानक दिसत होता!
उलटा निरंजन भयानक दिसत होता! ...
अग्दी खरे...भीतिदायक
उलटा निरंजन>>> Uhoh Lol
उलटा निरंजन>>> Uhoh Lol
उलटा निरंजन>>> Uhoh Lol
ते promo मध्ये रमा उलटी दाखवलेलि आठ्वले.
खाली डोके वर पाय
खाली डोके वर पाय
रमा तुला हवे आहे तरी काय?
रमाचा काऊ भिरभीरतो
निरुच्या कानात गुणगुणतो
निरुआई झालीय हैराण
साठेकाका झाले परेशान
(No subject)
परवाच्या भागात रमा (बहुतेक
परवाच्या भागात रमा (बहुतेक तोच) रस्ता क्रॉस करताना दाखवली. मग एक वाहन तिच्या जवळून गेलं आणि ती परत दचकली. पण तितकं जवळून नाही आणि दचकणंही तितकं जास्त नाही.
मला वाटलं हिंदी सिनेमाच्या प्रंप्रेप्रमाणे डोक्यावर पडल्याने स्मृति गेलेला माणूस परत डोक्यावर आपटला की त्याची स्मृति परत येते, तसे रमा परत रस्ता ओलांडताना ठोकली जाऊन त्याच किंवा आणखी एखाद्या काळात जाते की काय?
कारण निरुमातेने तिला - चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना असं ठणकावलं आणि निरुनेही त्यातच सूर मिसळला.
पण तसं काही झालं नाही. शेवटी निरु रस्ता क्रॉस करताना दिसला. त्याला दुसर्या काळात पाठवून काही उपयोग नाही. कारण या काळातही तो काही उपयोगाचा नाही. पहिल्या बायकोला आईच्या जाचातून सोडवू शकला नाही. तीच रिपॅकेजिंग होऊन परत आली, तेव्हाही तिला थांबवता आले नाही.
कालचा भाग अजून पाहायचाय.
हिच सिरिअल रिपिट दिवसभरात कधि
हिच सिरिअल रिपिट दिवसभरात कधि कधि लागते ???
???
???
काय माहीत? नाहीतर झी मराठी (
काय माहीत? नाहीतर झी मराठी ( नेटवर ) बघा.
टाटा स्कायवरच्या प्रोग्राम
टाटा स्कायवरच्या प्रोग्राम गाइडमध्ये ग्रहणचं रिपीट दिसत नाहीए.
मला वाटलं हिंदी सिनेमाच्या
मला वाटलं हिंदी सिनेमाच्या प्रंप्रेप्रमाणे डोक्यावर पडल्याने स्मृति गेलेला माणूस परत डोक्यावर आपटला की त्याची स्मृति परत येते, तसे रमा परत रस्ता ओलांडताना ठोकली जाऊन त्याच किंवा आणखी एखाद्या काळात जाते की काय?>>> अगदी अगदी भरतदा, मलाही वाटलं की आता ती परत त्या घरापाशी गेल्यावर तिचं स्वतःचं घर दिसेल...बॅक टू दॅट वर्ल्ड
पण पुढच्याच शॉटला ती निरुमाता दिसली अन अपेक्षाभंग झाला.
मला पण तो रस्ता क्रॉस
मला पण तो रस्ता क्रॉस करण्याचा सिन पाहता एक क्षण वाटलं आता निरूबाबा पण जातो वाटतं दुसर्या जगात.
आजच्या भागात अचानक मंगल उगवली आहे आणि ती फक्त निरूला दिसतेय. नक्की काय सुरू आहे?
निरूबाबा कॉलेजात असताना मंगल
निरूबाबा कॉलेजात असताना मंगल ला ईम्प्रेस करायला 'मला वेड लागले प्रेमाचे' गायचा?

नक्की वय काय आहे यांचं?
माझं गणित लय कच्चं हाय, काय बी टोटल लागंना.
दक्षिणा
दक्षिणा
रच्याकने, ती मंगल स्टार प्रवाहच्या मालिकेतपण आहे ना, नकळत सारे घडले, दुधाडेची आधीची बायको मालिकेतली.
हो चंपा, एकदा प्रोमोत दिसली
हो चंपा, एकदा प्रोमोत दिसली मला. आधी दुसरी होती ना, ती बदलून ही आली. कारण आधी पूर्वी एक प्रोमो दाखवत होते संक्रातीचा त्यात दुसरी होती.
Pages