Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन Submitted by आंबट गोड on
नवीन Submitted by आंबट गोड on 7 April, 2018 - 01:05
अरे त्या गुरुचं प्रेम आहेना शनायावर मग ना घरका ना घाटका का केलं तिला. >>>. कारण त्याला आता राधिका क्यूट आणि आकर्षक वाटायला लागली ना.
तो सौमित्र पण म्हणे..."राधा..
तो सौमित्र पण म्हणे..."राधा....राधा....ओह!! मला कॉलेज मधे नाही म्हणालीस >>> तेच तर चुकल तिच, त्या सौमित्रला नाही म्हटल आणि ह्या भैताड गुरुवाशी लग्न करुन बसली.
म्हणजे सौमित्र वाचला आणि गुरु
म्हणजे सौमित्र वाचला आणि गुरु फसला.. असे झालाय तर.
आता सौमित्रला कशाला आणले आहे
आता सौमित्रला कशाला आणले आहे मधेच. आता हा तिला मदत करणार, तिला ऑर्डर देणार, गुरुला धडा शिकवणार
हि सगळे स्वतःच्या हिमतीवर करणार होती ना? मग त्याचे काय झाले?
सगळे स्वतःच्या हिमतीवर करणार
सगळे स्वतःच्या हिमतीवर करणार होती ना? मग त्याचे काय झाले?>>>> अरे, इतरांची मदत घेऊन जरी केले तरी ती मदत घेण्यासाठी हिम्मत तर लागतेच कि अन तीही अगदी स्वतःचीच
म्हणजे केले की नाही तिने सगळे स्वतःच्या हिमतीवर
त्यात काय
वहिनी सौमित्रला घराबाहेर
वहिनी सौमित्रला घराबाहेर काढायला निघाली. आदल्या सन्ध्याकाळी पूर्ण वेळ तो घरात होता, जेवला खाल्ला तेव्हा कुठे होती वहिनी ?
हि सगळे स्वतःच्या हिमतीवर
हि सगळे स्वतःच्या हिमतीवर करणार होती ना? मग त्याचे काय झाले?
>>> गुड जोक.. सगळं काही वशिला आणि ओळखी वर चालू आहे... युसलेस इररितेटिंग चणा...
सौमित्र आणि राधिकाची जोडीच
सौमित्र आणि राधिकाची जोडीच चान्गली वाटतिये! गुरु आणी ती ऑड कपलच वाटायचे
सौमित्र राधिका जुळवतील पण
सौमित्र राधिका जुळवतील पण गुरू मध्ये येणार. त्या शनायाला पण सौमित्र आवडायला लागलाय
अरे राधिकाने स्वतः च्या प्रयत्नांवर सर्व केलं तर सिरीयल 5 वर्ष अजून चालेल
आता मला गुरूने टेबल पुसायचा सीन तरी लवकर पहाता येईल
Btw ती प्रयत्न करत होती
Btw ती प्रयत्न करत होती तेव्हा गुरुच खालच्या पातळीला जाऊन अडथळे आणत होता ना शनायाच्या मदतीने मग ती खिलाडूवृत्ती होती का.
शन्या स्वतःला अजूनही सोळा
शन्या स्वतःला अजूनही सोळा वर्षाची समजते. खाओ, पिओ, ऐश करो!
पुढील कुठल्यातरी भागाची झलक पाहिली. गुरु राधिकाला बागेत भेटुन फूल देऊन काहीतरी प्रेमाचे संवाद म्हणतो.
मग राधिका म्हणते की माझे पण तुमच्यावर खूप प्रेम होते, पण तुम्ही त्या प्रेमाच्या लायकच नाही आहात.
मग गुरु नेहेमीप्रमाणे दात ओठ खातो.
सिरीयल संपायला आली मग राधाक्काना खरी जाणिव झाली.
अग असुदे, तिला माहितेय आता
अग असुदे, तिला माहितेय आता माह्या नवरा केलं तर माबो कर झोडणार.
या गुरुची दाढी इतकी घाण आहे,
या गुरुची दाढी इतकी घाण आहे, बघून किळस येते.
खरच दाढीत उवा असाव्यात...
सौमित्रच पात्र साकारणारा अ
सौमित्रच पात्र साकारणारा अॅक्टर चांगल काम करतोय पण.त्याला संवाद पण खुसखुशीत दिलेत.
शनाया, मस्का लावु.... ब्रेडला ????
सौमित्रच पात्र साकारणारा अ
सौमित्रच पात्र साकारणारा अॅक्टर चांगल काम करतोय पण.त्याला संवाद पण खुसखुशीत दिलेत. ?? + १०००० .
सध्या तोच एक बरा वाटतोय . रेवतीला त्याच्याबद्दल संशय येतोच .
शनाया मस्त दिसत होती , ऑफिससाठी तयारी करताना , crisp white shirt and highwaist skirt
येस....शनाया खूपच छान दिसत
येस....शनाया खूपच छान दिसत होती त्या व्हाईट शर्ट व ब्राऊन स्कर्ट मधे! व्हेरी चार्मिंग!
ते गुप्ते भाउ , बायकोसाठे
ते गुप्ते भाउ , बायकोसाठे सकाळे सकाळे एकदम शहाळं वगैरे घेउन आले. ती रेवती लाजते मात्र गोड
अद्वैत दादरकर स्वतः संवादलेखक
अद्वैत दादरकर स्वतः संवादलेखक पण आहे ह्या सिरीयलचा.
संवादलेखक नाही, लेखक आहे. संवाद रो नि आणि अ गुरु लिहीतात. किरण माने, रो नि, अ दा, अ गुरु हे सर्व ह्या मालिकेचं लेखन आणि त्यात अभिनयही करतात. शुक्रवार मटा मुंबई टाईम्स मधे आलंय.
पण शनाया नुसती पोशाखीच
पण शनाया नुसती पोशाखीच चार्मिंग दिसते,बाकी कामाचे काय?
तिचे पात्र अगदीच सुमार केलयं या सिरीयल मध्ये.
बाकी परवा अद्वैतच टाईमिंग मला
बाकी परवा अद्वैतच टाईमिंग मला आवडलं शनाया, मस्का लावु.... ब्रेडला ????
त्यानंतर ती मला कॉफी म्हणाल्यावर लगेच हँ!!! हीच वेगळच काहीतरी
खुप दिवसांनी स्पॉण्टेनीअस अॅक्टींग पाहीली.
शनायाला फक्त दिसण्यासाठी
शनायाला फक्त दिसण्यासाठी घेतलंय बहुतेक बाकी तिचं कॅरॅक्टर दिवसेंदिवस जास्तीतजास्त बिनडोक करतायेत.
पण तो सौमित्र एकदम फसलेला
पण तो सौमित्र एकदम फसलेला अनारसा दिसतो. आणि हसणे अतिश यच इरि टेटिंग आहे. मूर्ख अॅक्टिं ग. तसेच घाडगे व सून मध्ये एक जेजुरीची सासू आली आहे तिचे पण हस्णे ओरड् णे व बोलणे असह्य आहे.
पण तो सौमित्र एकदम फसलेला
पण तो सौमित्र एकदम फसलेला अनारसा दिसतो. आणि हसणे अतिश यच इरि टेटिंग आहे. मूर्ख अॅक्टिं ग. . >>>> सहमत.
त्यानंतर ती मला कॉफी
त्यानंतर ती मला कॉफी म्हणाल्यावर लगेच हँ!!! हीच वेगळच काहीतरी >>> हो हो .
खुप दिवसांनी स्पॉण्टेनीअस अॅक्टींग पाहीली. >> + १००
राधिका ने एक शॉवर कॅप स्वत:साठी पण आणली पाहिजे .
परवा , तो सौ. कीचनमध्ये तिला मदत करायला येतो तेन्व्हा हीची केसांची भली थोरली गुंतावळ , खांद्यावरून पुढे .
१०-१२ केस त्या बोंडांमध्ये पडले असते म्हणजे .
ब्रेद मस्कावगैरे कदी झाला
ब्रेद मस्कावगैरे कदी झाला भाग? मी मिस्क्ला.
सौमित्र घरी आला तेवाचा भगत लस्तला जेव्हा तो इथे झोप्तो म्हन्तो तेव्हा गुरू राधिका आनि सौमित्र तिघान्चे इस्क्र्प्रेशन ज्ब्री होते.
कीचनमध्ये तिला मदत करायला
कीचनमध्ये तिला मदत करायला येतो तेन्व्हा हीची केसांची भली थोरली गुंतावळ , खांद्यावरून पुढे .
१०-१२ केस त्या बोंडांमध्ये पडले असते म्हणजे .>>>
गाणे म्हणेल... तेरी जुल्फोंसे जुदाई तो नहीं मांगी थी कैद मांगी थी रिहाई तो नहीं मागी थी....
तिने नकार दिलेला ना त्याला!
नकार दिलेला का, मग आता जमू
नकार दिलेला का, मग आता जमू शकतं. अर्थात राधिका नाही करणार बहुतेक.
काहीही झालं तरी गुरुला मात्र नामोहरम करुन डीव्होर्सच द्यायला हवा.
अर्थात राधिका नाही करणार
अर्थात राधिका नाही करणार बहुतेक. >>>
करेलही... रेवतीचे जमवून दिले ना तिनेच!
कृष्णा.. इतके सुंदर गाणे
कृष्णा..
इतके सुंदर गाणे आठवून दिल्या बद्दल धन्यवाद! .....' मेरा हक था तेरी आखोंकी छल कती मय पर.. चीज अपनी थी ...पराई तो नही मांगी थी...............................कैद मांगी थी रिहाई तो नही मांगी थी......" वा वा..!!
खरेच तिचे केस म्हणजे आता निव्वळ गुंतवळ दिसतात. कुणी सजेस्ट केली म्हणे ही स्टाईल? बाय द वे, यांचे केस, कपडे कोण करतं डिझाईन? आपण घरुन न्यायचे असतात ना? कपडे वगैरे?
आपण घरुन न्यायचे असतान ना?
आपण घरुन न्यायचे असतान ना? कपडे वगैरे?>>>> अगं नाय गं माझी बाय. यांचे कपडे भाड्यानेच ( रेंटने ) मागवलेले असतात. तेच कपडे नेसतात, घाललात, पहेनतात.
Pages