खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
प्रकाशकिरण.
प्रकाशकिरण.
सुर्य किरण
सुर्य किरण
सुर्यकिरण
सुर्यकिरण
नाही
नाही
पण त्याच्याशीच संबंधित
पण त्याच्याशीच संबंधित
अजुन एखादा क्ल्यु
उजेड
ज्युट
अग्नी
सकाळ
सकाळ
४ अक्षरी
४ अक्षरी
दिवस
दिवस
ज्योत
दिपज्योती
सायंकाळ
सायंकाळ
उजेड अग्नी सकाळ>>>> नाही
उजेड अग्नी सकाळ>>>> नाही
कवडसा
कवडसा
प्राची बरोबर
प्राची बरोबर - कवडसा
कवडसा
कवडसा
संधीप्रकाश?
संधीप्रकाश?
प्राची hit & run case करु नका
प्राची hit & run case करु नका, द्या पुढले कोडे.
:ड
:ड
रंग माझा मोहक , फुल माझे आकर्षक
गुलाब
गुलाब
कृपया उत्तर देण्याआधी पुढचं
कृपया उत्तर देण्याआधी पुढचं कोडं तयार ठेवा
नाही अनजली
नाही अंजली
कमळ?
कमळ?
किती अक्षरी आहे?
किती अक्षरी आहे?
अजून एखादा clue
खाउ शकतो
खाउ शकतो... आता एकदम सोप आहे
केशर ?
केशर ?
गुलाब?
गुलाब?
बरोबर निसर्गा
बरोबर निसर्गा
जायपत्री
---
मान माझी लांब, माझ्या भव्य
मान माझी लांब, माझ्या भव्य पंखांना काळी किनार...
आतील भाग लाल- शेंदरी, जो बघेल तो पहातच राहणार...
Pages