खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
नाही.
नाही.
मानव आणि स्निग्धा तुमचे काही अंदाज बरोबर आहेत.
पक्षी खातात का हे ?
पक्षी खातात का हे ?
आता सांगून टाका!
आता सांगून टाका!
मनुका कधी पासुन आतून गोर्या
मनुका कधी पासुन आतून गोर्या व्हायला लागल्या>>>>>>>>. जेव्हा पासनं जांभळं व्हायला लागली तेव्हा पासनंच
सावरी
सावरी
चिंचोका
चिंचोका
नाही.
नाही.
आता सांगून टाका!>>>>>>>>..सांगू का? हात वर करा.
सहीच कुमार१
सहीच कुमार१
सांगा
सांगा
फ़क्त २ नच हात वर आलेत.
फ़क्त २ नच हात वर आलेत.
बाकीच्यांच काय म्हणणं आहे?
सांगा
सांगा
क्ल्यु द्या नुसते हार वर
क्ल्यु द्या नुसते हार वर करायला सांगु नका!
अजून क्लू द्या.
अजून क्लू द्या.
जसे वर कुणी विचारले आहे: पक्षी हे खातात का?
साहित्य कुठले? (घरकामाचे, बांधकामाचे?)
पक्षी हे खातात का?>>>>>>..हो.
पक्षी हे खातात का?>>>>>>..हो. आपणही खातो.
हा मोट्ठा क्लू दिलाय आता द्या बरं पटकन उत्तर.
शिंगाडे
शिंगाडे
हे वरुन काळे आणि आतुन पांढरे असते लख्ख!
ना.....ही.
ना.....ही.
तरीही नाही.
पावटा
पावटा
पावटा व वाल यांच्या अनेकविध प्रकारांचे वाण बाजारात मिळते. शेंगा सपाट, चपटय़ा, फुगीर, लुसलुशीत किंवा मांसल आणि विविधरंगी म्हणजे फिकट पांढरा, पोपटी, हिरवा, मातकट हिरवा, जांभळा, काळा अशा रंगांच्या असतात.
पावटाच्या काळ्या शेंगा?
वर लिहिलेलं मी शिंगाडे
वर लिहिलेलं मी शिंगाडे
घर साहित्य म्ह्जे काय?
तुती
तुती
नाही.
नाही.
पण वरच्या clue मध्ये म्हटलंय
पण वरच्या clue मध्ये म्हटलंय "याचा वापर नेहमी नसतो"
सस्मित, सगळ्या प्रश्नांची
सस्मित, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मीच दिली तर मग उत्तर हातातच.
पण वरच्या clue मध्ये म्हटलंय "याचा वापर नेहमी नसतो">>>>>>>>>.बरोबर. असा सगळ्या "क्लू" चा विचार करा. सोप्प आहे. हा अजून एक "क्लू"
डाळिंबी
डाळिंबी
आकार /बाह्य रूप (खडबडीत
आकार /बाह्य रूप (खडबडीत ,गुळगुळीत ) सांगा
खोबरं
खोबरं
आकार लहान व गुळगुळीत.
आकार लहान व गुळगुळीत.
राई, मोहोरी
राई, मोहोरी, राळे?
हे सर्वात लहान आकाराची काळी धान्ये
बोरं
बोरं
राजमा
राजमा
कपाशी
कपाशी
Pages