खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
बरोबर, स्वाती. पुढचा?
बरोबर, स्वाती. पुढचा?
ही भाकरी एक तिथीदेखील आहे.
ही भाकरी एक तिथीदेखील आहे.
दशमी
दशमी
चतकोर?
चतकोर?
दशमी ?
दशमी ?
दशमी >> आह, मिसलं.
दशमी >> आह, मिसलं.
दशमी बरोबर. भरत, पुढचा क्लू
दशमी बरोबर. भरत, पुढचा क्लू द्या.
बालकवींच्या एका सुप्रसिद्ध
बालकवींच्या एका सुप्रसिद्ध कवितेत या पदार्थाच्या नावाचं शुद्ध मराठी भाषांतर आलं आहे.
आईने अकबरी
आईने अकबरी
मनोहर की काय?
मनोहर की काय?
भरत, एक अक्षर आणि किती अक्षरी
भरत, एक अक्षर आणि किती अक्षरी शब्द ते सांगा की
चार अक्षरी .
चार अक्षरी .
या नावाचा एक जुना हिंदी चित्रपटही आहे.
चाफेकळी?
चाफेकळी?
चंपाकली.
चंपाकली.
एक अक्षर पण सांगायचय
एक अक्षर पण सांगायचय
ओह बरं. मुदलात हा पदार्थच
ओह बरं. मुदलात हा पदार्थच माहीत नव्हता. आणि सिनेमाही.
भरत पुढचा शब्द द्या..
भरत पुढचा शब्द द्या..
कुरुडींनी द्ययचा ना पुढचा
कुरुडींनी द्ययचा ना पुढचा शब्द?
एक थंड पेय. --ष
एक थंड पेय.
--ष
पियुष
पियुष
पियुष
पियुष
सीमा, बरोबर असावं , पुढचा
सीमा, बरोबर असावं , पुढचा क्लू दे.
बरोबर. सीमा, आता तुम्ही सांगा
बरोबर. सीमा, आता तुम्ही सांगा.
हिंदीतील लाडाची शिवी ज्यात
हिंदीतील लाडाची शिवी ज्यात आहे असा पदार्थ.
शेवटचा शब्द त.
Kiti akshari
Kiti akshari
गॉड का तिखट
तिखट. पाच अक्षरी पदार्थ आहे.
तिखट.
पाच अक्षरी पदार्थ आहे.
आता कोणीतरी हिंदी शिव्यांची
आता कोणीतरी हिंदी शिव्यांची लिंक द्या मला कुत्ते, कमीने सोडून एकही शिवी सुचत नाहीये
तोच हिंदी शब्द नाते दर्शक ही
तोच हिंदी शब्द नाते दर्शक ही आहे.
दोडकेभात? ( आता रताळ्या
दोडकेभात? ( आता रताळ्या म्हणतात, दोडक्या म्हणतात का
रिश्ता...
रिश्ता...
Pages