या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१६१६.
१६१६.
अ त क स ह
ज द भ क ह
त क द क स
ग क ग भ र ह
य भ ह म भ ह
क्ल्यु—गायिका,नायिका...दोघीही माझ्या आवडत्या कलाकारांपैकी!
गायिका :कविता क्रुश्नमुर्ती
गायिका :कविता क्रुश्नमुर्ती (गायिकेवरून शोधलं..
एक तेहजीबों का संगम है
जीसे दुनिया भारत कहती है..
तुलसी कि दोहो के संग गालिब कि गजल भी रहती है..
ये भारत है,मेरा भारत है...
बरोबर!! द्या पुढचे कोडे!
बरोबर!! द्या पुढचे कोडे!
१६१७,मराठी
१६१७,मराठी
व ज य न प
य ग य ग स स ब
व ज न प...
आज काय आहे???
वारुळाला जावूया नागोबाला
वारुळाला जावूया नागोबाला पूजूया
या गं या गं सयांनो,सुवासिनी बायांनो
वारुळाला जावूया नागोबाला पूजूया
वारुळाला जाऊया नागोबाला
वारुळाला जाऊया नागोबाला पुजूया
दोघांनी ही एकाच वेळी..
दोघांनी ही एकाच वेळी..
द्या दोघेही..
१६१८.हिन्दी (१९६०-१९७०)
१६१८.हिन्दी (१९६०-१९७०)
ज प प च अ प प म अ त ब द
स न स क ब न म स त अ द
१६१९ हिंदी (१९९५ - २०००)
१६१९ हिंदी (१९९५ - २०००)
अ भ द ह द क म म म क
अ ह ध म च ह द क ल ह
१६१८
१६१८
जिस पथ पे चला, उस पथ पे मुझे, आँचल तो बिछाने दे
साथी ना समझ कोई बात नहीं, मुझे साथ तो आने दे
बंती १क्ल्यु प्लिज......
बंती १क्ल्यु प्लिज......
मराठी हिरोईन आणि हिंदू
मराठी हिरोईन आणि हिंदू देवतेचे आडनाव असलेला नायक
प्रभु देवा???
प्रभु देवा???
ओ भवरे देखो हम दिवानो को
ओ भवरे देखो हम दिवानो को मस्ती मे मस्तानो को
संजय दत्त्त / उर्मिला
स्निग्धाताई व्वा संजय दत्त
कोडे क्र १६२० हिंदी (१९५५-१९६०)
ज स ह अ
ब क ग त न द
अ ह य प क द म
ब क भ त न द
१६२० हिंदी - नॉन फिल्मी
१६२० हिंदी - नॉन फिल्मी
व श स ध ध
र ह स ल
ब ह स क र ग स ल
ब र म ब
अ ध म म प ह प म ब
अक्षय क्लु
अक्षय क्लु
शहाण्या माणसाने कोर्टाची
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये
१६२०
१६२०
जमीन से हमे आसमानपर
बिठाके गिरा तो न दोगे,
अगर हम ये पुछे के दिल्मे
बसाके भुला तो न दोगे
जमी से हमे आसमां पर
जमी से हमे आसमां पर
बिठा के गीरा तो न दोगे
अगर हम ये पुछे के दिल मे
बसाके भुला तो न दोगे
मी दिलेल कोड कोणीच का सोडवत
मी दिलेल कोड कोणीच का सोडवत नाहीये
ताई निदान रस्ता तरी दाखवा नॉन
ताई निदान रस्ता तरी दाखवा नॉन फिल्मी नवीन का जुनं आणि जुनं तर किती जुनं दोन दोन ओळींचे गट लागत नाहीयेत मग गझल सोडून दुसरं काही शोधावं लागेल का ?
आज फारच प्रश्न पडतायत मला
गझल सोडून दुसरं काही शोधावं
गझल सोडून दुसरं काही शोधावं लागेल का ? >> काल गाणी कशी ओळखता ते सांगितलत ना .............
गझल नाहीये, गायक - रागदारी गाणार मोठ्ठ व्यक्तीमत्व, गायिका - खुप ओळखीची आणि मराठी संगीतकार
चौथ्या ओळी वरुन गाण ओळखतात
चौथ्या ओळी वरुन गाण ओळखतात
पं भीमसेन जोशी + आशा / लता का
पं भीमसेन जोशी + आशा / लता का?
येस कारवी
येस कारवी. श्रावण महिना आणि या संगीतकाराच गाण आठवणार नाही अस होणारच नाही.
गायक गायिकेच्या कॉबिनेशन वरुन गाण्याचा प्रकारही कळला असावा
लिहा कारवीजी,सुचले असेल
लिहा कारवीजी,सुचले असेल एव्हाना!
अक्षयजी तुम्ही नक्की ऐकलेच असणार यापूर्वी!
गाण्याचे शब्द सुरांबद्दल सांगत असले तरी,गायकी व संगीताचा बाज त्याच्या तालात,डौलात खेचून नेतो रसिकाला!
हो लिहा आणि युट्युब लिंक पण
हो लिहा आणि युट्युब लिंक पण द्या मी पण ऐकतो.
गीतकाराचा पण क्लु देऊ का?
गीतकाराचा पण क्लु देऊ का?
गाण्याचे शब्द सुरांबद्दल सांगत असले तरी,गायकी व संगीताचा बाज त्याच्या तालात,डौलात खेचून नेतो रसिकाला! >> मस्तच !
भीमसेन:
भीमसेन:
विमुख शिखर से धारा धाये
राधा हरि सम्मुख लाये
बाँसुरिया हरि साँवरिया की राधा गोरी सुनवा ले
लता:
बाजे रे मुरलिया बाजे रे -२
अधर धरे मोहन मुरली पर
होंठ पे माया बिराजे
हे ऐकलंय मी
Pages